SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
5_6230883303130405624.pdf
626.1 KB
5_6230883303130405624.pdf
पवित्र प्रणालीमार्फत *शिक्षक पदभरती* बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे_दुरूस्त्या करण्याबाबतच्या सुचना....!

📌ज्यांनी 2022 ची टेट परीक्षा दिली पण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नाही व स्व प्रमाणपत्र स्व साक्षांकित करताना काही चुका असल्यामुळे अनेकांना जाहिराती दिसू शकल्या नाहीत अशा सर्वांना स्व प्रमाणपत्र प्रमाणित करण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्वांना एडिट करता येईल
🔴' *टीईटी' पात्रताधारक विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट*

✅👉 *यंदाचा निकाल चिंताजनक;तीन लाख ५३ हजार ९५२ पैकी ११ हजारच पात्र*
मोबाईल व्यसन 🫣👆
Forwarded from SET/NET- 2026
एम एच सेट (mh set exam 2025) पेपर क्र. 1 अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक या संदर्भाने सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ 👇👇👇
https://youtu.be/Zx6nNg5q-aY
https://youtu.be/Zx6nNg5q-aY
NVS RO Pune Contract Advt. -2025-26.pdf
1.1 MB
NVS RO Pune Contract Advt. -2025-26.pdf
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
   अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/41Go69y
👉https://amzn.to/41Go69y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
Forwarded from SET/NET- 2026
एमएच सेट परीक्षा (mh set exam study plan 2025) च्या संदर्भाने सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ
https://youtu.be/zreCEU0VLiA
https://youtu.be/zreCEU0VLiA
Advertisement No. 24-2024.pdf
1.6 MB
Advertisement No. 24-2024.pdf
📌 *शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली तिसरी TAIT(शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी) परीक्षा मे 2025 परीक्षेचे नोटिफिकेशन परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच*