SET/NET/TAIT 2026
8.09K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
MPSC परीक्षेतील डिस्क्रिपटीव्ह पद्धत लागूच राहणार
🎚 #Update

TAIT 3 चे नोटिफिकेशन 8 दिवसात निघण्याची शक्यता आहे

✅ नगरपालिका, महानगरपालिका सुमारे10000ते 1500 च्या आसपास जागा येतील

✅ पदोन्नती, आतरंजिल्हा बदली तसेच अन्य कारणाने zp च्या जागा येण्याची शक्यता कमी

✅एप्रिल महिन्यात जाहिराती आणि पसंदी क्रम सुरू होतील

🎚️ सुरेश सावळे सर :-mpsc समन्वय समिती
लवकरच kvs, nvs शिक्षक भरतीची जाहिरात येऊ शकते.
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TAIT 2025 शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन मे व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे.*

TAIT परीक्षेच्या अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता  घटकातील कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व, मानसशास्त्रीय संकल्पना घटकासाठी  अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम यांचे  शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक ॲमेझॉनवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://amzn.to/4bNewVv
https://amzn.to/4bNewVv
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         जॉईन टेलिग्राम
https://t.me/mahatetexam
teaching-posts-april-2025.pdf
543.5 KB
teaching-posts-april-2025.pdf