SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
💠TAIT 2025 books& videos 💠
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

TAIT परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता (120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण) अशा दोन विभागात आहे.

*✅TAIT 2025 परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. IBPS पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*

*2. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*

*✅TAIT 2025 घटकनिहाय अभ्यासक्रम संदर्भ*

*अ.शिक्षक अभियोग्यता (120 गुण)-*
या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.

*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील घटक*

*1. शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)- Must Read book*
2. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते सर (10 वी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स (TET/CTET/TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)

*★अंकगणित* - के'सागर/ सचिन ढवळे/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे (कोणतीही 2 पुस्तके)

*★ मराठी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*★इंग्रजी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*ब. बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)*
या घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.

*★ बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ* - के'सागर/ सचिन ढवळे/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी (कोणतीही दोन पुस्तके)

★ *TAIT प्रश्नपत्रिका सराव*
"IBPS TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स

💠Imp Tait 2025 Videos💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹TAIT 2025 टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*TAIT 2025 वेळापत्रक प्रसिद्ध, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती*
https://youtu.be/FYQ94JrIIkQ
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
3 री शिक्षक अभियोग्यता परीक्षा (2025)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT -2025) परीक्षेच्या संदर्भाने जुने (old pyq) प्रश्न आणि सराव प्रश्न (practice questions) यावर आधारित 250 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. जे तुम्हाला येणाऱ्या tait परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात.

💠Imp Tait 2025 Videos💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

☘Tait WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹TAIT 2025  टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Tait संपूर्ण अभ्यासक्रम :
https://youtu.be/wDEjmOCOxng

मराठी व्याकरण तयारी :
https://youtu.be/06FiK3kHGCc

इंग्रजी व्याकरण तयारी:
https://youtu.be/lBAZF-JPv50

महत्वाच्या 5 टिप्स
https://youtu.be/0RTFmKBMOys
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
-------------------------------------
💠Tait Video Series 💠
--------------------------------------
👉 Tait Old Peper -2017
👉 प्रश्नपत्रिका क्र.4 (200 प्रश्न )
👉 https://youtu.be/U8Wws02WHu0
➖➖➖➖➖➖➖➖➖👏
🔹200 प्रश्नांचे विश्लेषण🔹
---------------------------------------
👉 भाग 1 (१ ते ५० प्रश्न)
👉 https://youtu.be/b2PgDB_smkQ
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग २ (५१ ते १०० प्रश्न)
👉 https://youtu.be/nGCiM__7vFI
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग ३ (१०० ते १५० प्रश्न)
👉 https://youtu.be/jAZVbyq4PnM
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग ४ (१५१ ते २०० प्रश्न)
👉 https://youtu.be/a-fhMJ5vr78
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸Tait Telegram Channel
👉 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from K'Sagar Publications
Forwarded from K'Sagar Publications
IBPS पॅटर्न
MAHA TAIT 2025-26

संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ. शशिकांत अन्नदाते केंद्रप्रमुख परीक्षा पेपर 1 साठी अत्यंत उपयुक्त

https://ksagar.com/product/sampurna-shikshak-abhiyogyata-va-budhimapan-chachani-maha-tait-kendrapramukh-pariksha-paper-1/

ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (धातूशास्त्र), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक (संगणक अभियांत्रिकी/विज्ञान, एम.सी.ए.) व सहायक प्राध्यापक (संगणक अभियांत्रिकी, एम.सी.ए.)महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (कर्मशाळा अधिक्षक),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक (माहिती तंत्रज्ञान),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ,उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक (स्वयंचल अभियांत्रिकी),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक (उपकरणीकरण अभियांत्रिकी),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक (यंत्र अभियांत्रिकी),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ,,उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक (विद्युत अभियांत्रिकी),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (अर्थशास्त्र) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब(महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (इंग्रजी) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (इंग्रजी) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (गृहशास्त्र) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (गृहशास्त्र) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (राज्यशास्त्र) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (राज्यशास्त्र) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18