Forwarded from KSagar House Of Books
*🎯 डी. एड व बी.एड अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आता शिक्षक भरतीसाठीची TAIT 2025 परीक्षा देता येणार ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णयातील माहिती, IBPS Third TAIT 2025 परीक्षेचे स्वरूप ,वेळापत्रक व अभ्यासक्रम*
*पुणे :* महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2 मे 2025 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून डी. एड व बी.एड व्यावसायिक अभ्यासक्रमातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना TAIT 2025 परीक्षा देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
📌 शासनाकडे याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता, शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन अंतिम वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची संधी दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
*📌 जाणून घ्या शासन निर्णयातील मुख्य बाबी*
■ "शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील.
*त्याचप्रमाणे आता शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या (डी.एड, बी.एड, एम.एड) शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील.*
*■ परंतु शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा.*
*■ अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करावे.*
■ या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही.
■ विहीत मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल." अशी तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे
*■ सदरील निर्णय सन २०२५ मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचण्यांना लागू राहील.*
*🎯 IBPS Third TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम परीक्षा पद्धती व स्वरूप*
✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तिसरी TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.
✅ IBPS कंपनी कडून तिसरी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" (TAIT 2025) घेतली जाणार आहे.
🎯 TAIT परीक्षा जाहिरात लिंक - https://www.mscepune.in/
*🛑ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक -* https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/
*#शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 वेळापत्रक#*
1.परीक्षा अर्ज भरणे - 26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025
2. ऑनलाइन परीक्षा - 24 मे 2025 ते 5 जून 2025
3.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे- परीक्षेच्या 7 दिवस अगोदर
*TAIT 2025 परीक्षा शुल्क*
1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये
2.मागासवर्गीय/EWS/SEBC/ अनाथ / दिव्यांग - 850 रुपये
✅ या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिली ते आठवी मधील इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी डी.एड + TET/CTET पेपर एक आणि 6 ते 8 वर्गांसाठी पदवी + डी. एड किंवा बी.एड.+ TET/CTET पेपर दोन असलेले शिक्षक पाञ आहेत.
✅तर 9 वी व 10 वी वर्गासाठी बी.एड. असलेले शिक्षक पात्र आहेत. आणि 11वी व 12 वी वर्गासाठी एम.ए./एम.एस्सी./एम.कॉम. आणि बी.एड. असणारे शिक्षक पात्र आहेत.
9 ते 12 या वर्गासाठी अर्ज करण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची आवश्यकता नाही.
*✅प्रस्तुत परीक्षा ऑनलाइन होणार असून 2 तासात 200 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.*
🎯सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.
*🎯TAIT 2025 अभ्यासक्रम*
TAIT परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता (120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण) अशा दोन विभागात आहे.
*✅TAIT 2025 परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. IBPS पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
*2. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*
*✅TAIT 2025 घटकनिहाय अभ्यासक्रम संदर्भ*
*अ.शिक्षक अभियोग्यता (120 गुण)-*
या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.
*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील घटक*

*1. शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)- Must Read book*
2. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते सर (10 वी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स (TET/CTET/TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)
*★अंकगणित* - के'सागर/ सचिन ढवळे/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे (कोणतीही 2 पुस्तके)
*★ मराठी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे
*★इंग्रजी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे
*ब. बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)*
या घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.
*★ बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ* - के'सागर/ सचिन ढवळे/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी (कोणतीही दोन पुस्तके)
★ *TAIT प्रश्नपत्रिका सराव*
"IBPS TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
*परीक्षेसाठी उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा*
*🌹Best of luck🌹*
*#प्रत्येक D.Ed., B.Ed, M. Ed, TET व CTET उत्तीर्ण असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सदर माहिती शेअर करावी ही विनंती#*

Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TAIT 2025 संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
केंद्रप्रमुख परीक्षा पेपर 1 साठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TAIT परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता आधारित सर्व घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम यांचे संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक ॲमेझॉनवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://amzn.to/4k4TIf8
https://amzn.to/4k4TIf8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन टेलिग्राम
https://t.me/mahatetexam

5_6100673183344499185.pdf
143.5 KB
Tait व्यावसायिक अर्हता बाबत
शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील. याबाबतचा नवीन जीआर

Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖
SET Exam Old Question
Paper detailed analysis video
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 7 April 2024
👉https://youtu.be/ccW1UiTLN4U
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🔸 Mh Set Exam 26 March 2023
👉 https://youtu.be/gZFyaKmYxSk
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 26 September 2021
👉https://youtu.be/MkbvEQcNcLE
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 27 December 2020
👉 https://youtu.be/O4Cd2O-e9ys
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 23 June 2019
👉https://youtu.be/P83nmXaaNLg
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 28 January 2018
👉https://youtu.be/QM12Elpn_EU
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 16 April 2017
👉https://youtu.be/WRAkVLMHO7M
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 29 May 2016
👉https://youtu.be/uZNxpnHbBZs
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 6 September 2015
👉https://youtu.be/TsthVD06F1s
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 1 December 2013
👉 https://youtu.be/HRUkti93Srg
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 17 February 2013
👉https://youtu.be/CSwyW6mxqS8
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 27 November 2011
👉https://youtu.be/3rPNGpL9IMs
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 Mh Set Exam 07 August 2011
👉 https://youtu.be/y82gg9HLiDI
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सट/नेट टेलिग्राम चॅनल
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖
🍀 व्हॉट्सअँप चॅनल 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🙏 कृपया इतरांनाही पाठवा🙏

💠Mh Set Exam 2025💠
〰〰〰〰〰〰〰〰〰
👉अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक
https://youtu.be/Zx6nNg5q-aY
https://youtu.be/Zx6nNg5q-aY
👉 अनिवार्य पेपर क्र. 1 चे महत्त्व
https://youtu.be/kHnI68SZtBM
https://youtu.be/kHnI68SZtBM
👉 80 दिवसांचा Study Plan
https://youtu.be/zreCEU0VLiA
https://youtu.be/zreCEU0VLiA
👉 मागील 5 वर्षाचा Cutoff
https://youtu.be/FNGV7PRswbc
https://youtu.be/FNGV7PRswbc
👉 टेलीग्राम चॅनल

YouTube
mh set Mathematical Reasoning mcqs 2025 | mh set exam math questions part 31 | mh set exam 2025
या व्हिडीओमध्ये गणितीय तार्किकता आणि अभियोग्यता (Mathematical Reasoning and Aptitude) या घटकावर सराव प्रश्नाविषयी परिपूर्ण चर्चा करण्यात आली आहे.
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https:…
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https:…
Forwarded from SET/NET- 2026
YouTube
mh set exam logical reasoning | tarkik kram | mh set coding decoding 2025 | तर्क व अनुमान | part 20
या व्हिडीओमध्ये तर्कशास्त्रीय युक्तीवाद या घटकाबद्दल परिपूर्ण चर्चा करण्यात आली आहे.
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB…
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB…
Forwarded from SET/NET- 2026
YouTube
सेट परीक्षा 2025 सराव पेपर | mh set exam 2025 sarav paper 13 | set exam parctice paper 15 june 2025
या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्र.13 यामधील प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा केली आहे.
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZT…

रयत_शिक्षण_संस्था_भरती_adv25_26.pdf
885.9 KB
रयत_शिक्षण_संस्था_भरती_adv25_26.pdf
Forwarded from Pavitra portal / Tait / Tet / Ctet/ Teacher
TAIT_मानसशास्त्र_उपयोजनात्मक_प्रश्न.pdf
4.8 MB
TAIT मानसशास्त्र उपयोजनात्मक प्रश्न.pdf
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/pavitraportal
=====================
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/pavitraportal
=====================
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
YouTube
maha tait manasshatra prashna 2025 | maha tait psychology practice question | part 10
या व्हिडीओमध्ये Maha Tait साठी अत्यंत महत्त्वाचे मानसशास्त्राचे सराव प्रश्न स्पष्टीकरणासहित घेण्यात आले आहेत.
3 री शिक्षक अभियोग्यता परीक्षा (2025)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT -2025) परीक्षेच्या संदर्भाने जुने (old pyq) प्रश्न…