Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT) - 2025 https://share.google/zs8XScadxdGzbL8Mi
*TAIT 2025 निकाल लिंक*
*TAIT 2025 निकाल लिंक*
*TAIT 2022 मधील अनुभवावरून महत्वाची सूचना*
*सर्व अभियोग्यता धारक मित्रांना एक नम्र विनंती आहे तुमचं सर्वांच जे चालू आहे ते चालू द्या पण त्यासोबतच एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे लवकरच पवित्र पोर्टल वर रजिस्ट्रेशन चालू होईल त्यासाठी*
*दहावी गुणपत्र प्रमाणपत्र*
*बारावी गुणपत्रक प्रमाणपत्र*
*पदवीचे सर्व गुणपत्रक प्रमाणपत्र*
*PG चे सर्व गुणपत्र प्रमाणपत्र*
*शैक्षणिक अर्हता गुणपत्र प्रमाणपत्र*
*जातीचा दाखला*
*नॉन क्रिमिलेयर*
*MS-CIT प्रमाणपत्र*
*हे सर्व कागदपत्रे तयार ठेवा मागील भरती खूप जवळून पाहिलेली आहे ऐन वेळेला रजिस्ट्रेशन साठी पोर्टल चालू होते आणि कागदपत्र नसतात कागदपत्र नसल्याकारणाने बरेच जण रजिस्ट्रेशन करू शकत नाही त्यामुळे आपापले कागदपत्रे तयार ठेवावेत.*

📌 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना...
💐💐💐💐💐🌟आज SET परीक्षा रिझल्ट आहे, SET निकालासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🌟💐💐💐💐💐💐
⚠️ लक्षात ठेवा: 🙏🏻🙏🏻
अशा प्रकारच्या मेसेजेस आणि जाहिराती बहुधा फसवणूक (scam) असू शकतात.
“विद्यार्थ्यांसाठी” किंवा “मोफत शॉपिंग” असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते.
यातून पैसे फसवले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे
यात अजिबात पैसे गुंतवू नका.
अशा पोस्ट्सवर क्लिक करू नका किंवा बँक/UPI डिटेल्स शेअर करू नका.

टेलिग्रामवर ज्या जाहिराती लिंक केलेल्या आपोआप दिसतात त्या फसव्या असू शकतात, आपण फक्त चॅनेलवरील माहिती पहावी ही विनंती
सूचना:
प्रिय सदस्यांनो, आम्हाला कळवायचे आहे की टेलिग्रामद्वारे कधीकधी स्वयंचलित जाहिराती (Sponsored Ads) आपल्याला दिसू शकतात. या जाहिराती आमच्या चॅनेलशी संबंधित नाहीत.
कृपया त्यांना आमच्या अधिकृत सामग्रीचा भाग समजू नका.

📢 महत्वाची सूचना
प्रिय सदस्यांनो,
टेलिग्रामकडून कधी कधी स्वयंचलित जाहिराती (Sponsored Ads) दाखवल्या जातात. या जाहिराती आमच्या चॅनेलशी संबंधित नाहीत. कृपया त्यांना आमच्या कंटेंटचा भाग समजू नका.
✅ आमचे अधिकृत पोस्ट्स फक्त आमच्या नावावरून येतील.
✅ कुठल्याही बाह्य लिंक किंवा जाहिरात क्लिक करण्याआधी सावधानता बाळगा.
आपल्या सुरक्षिततेसाठी जागरूक रहा 🙏

पीएचडी_प्रवेश_प्रक्रिया_सुरू.pdf
3.9 MB
पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू.pdf
अल्पसंख्यांक,खाजगी संस्था अथवा बढतीसाठी सर्वत्र TET अनिवार्य.... खऱ्या पात्र उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध होईल... 💐💐