Forwarded from K'Sagar Publications
🟥समूह साधन केंद्र समन्वयक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
✅Purchase link:-
Samuha Sadhan Kendra Samanvayak (Kendrapramukh)
Bharti Pariksha – Paper Dusra
(Dr. Shashikant Annadate & Swati Shete)
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

5_6291940966232233982.pdf
6.5 MB
समूह साधन केंद्र समन्वयक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
*एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती*
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)*
*Apply Link* :
https://examinationservices.nic.in/recSys2025/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFZ5JDNNIP7I8JbNwGOl976uPeIvr9X7G7iVESmo7y1L6
*अधिकृत वेबसाईट :* https://nests.tribal.gov.in/

nests.tribal.gov.in
EMRS
EMRS_Bharti_2025_for_7267_Posts (1).pdf
6.3 MB
EMRS_Bharti_2025_for_7267_Posts.pdf
Forwarded from K'Sagar Publications
YouTube
Kendra Pramukh | Paper 2 | IBPS Special | समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये २४१० समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
पदांची भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रकाशित केली…

Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
🌀 TET सराव 2025 साठी 🌀
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 मराठी व्याकरण - 10 पेपर
👉 इंग्रजी व्याकरण -10 पेपर
👉 गणित - 05 पेपर
👉 मानसशास्त्र - 10 पेपर
〰〰〰〰〰〰〰〰
🔺सर्व पेपरचे व्हिडिओ विश्लेषण
🔺प्रत्येक विषयाचे ॲप मध्ये 2 फ्री पेपर
🔺खालील लिंकवरून ॲप डाउनलोड करा
🔺काही विषयाचे ओल्ड पेपरही उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

*🎯 प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची संधी*
*लोकमत न्यूज नेटवर्क*
*पुणे :* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 'समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५' घेण्यात येणार आहे. या परीक्षेमार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्तीची संधी मिळणार आहे.
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दि. १ ते ५ डिसेंबर २०२५ यादरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त कैलास दातखीळ यांनी दिली. या परीक्षेसाठी पदवी उत्तीर्ण केलेली अखांची. तसेच उमेदवाराने जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित
शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षाची अखंड सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख या पदाचे नाव आता 'समूह साधन केंद्र समन्वयक' असे करण्यात आले आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ५० टक्के पदोन्नतीद्वारे आणि ५० टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड
केली जाणार आहे. या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) आणि प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) हे पात्र असतील. दरम्यान, २०२३ मध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी ही परीक्षा काही कारणास्तव पार पडू शकली नव्हती. मात्र, त्यावेळी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
*📌अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-*
✅२०२३ मध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी
*दि. ०८/१०/२०२५ ते दि. १८/१०/२०२५*
✅ नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज
*दि. २५/१०/२०२५ ते दि. १०/११/२०२५*
✅ऑनलाईन परीक्षा दिनांक
*दि. ०१/१२/२०२५ ते दि. ०५/१२/२०२५*
*📌समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*
✅ केंद्र प्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
*✅ पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*
*📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*
*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*
3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
5. संपूर्ण मराठी - के' सागर (४९ वी आवृत्ती)
6. संपूर्ण इंग्रजी- के' सागर (४४ वी आवृत्ती)
*📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.

*2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स*
3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)
4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*Best of Luck*
*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*

Forwarded from KSagar House Of Books
5_6309940315176311965.pdf
2.6 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
📖📚📖📚Bestseller Forth New Edition 📚📙📕📘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
शिक्षणविस्तार अधिकारी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
केंद्रप्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या विषयातील सर्व घटकांची परीक्षाभिमुख स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या पुस्तकात 2025 मधील समूह साधन केंद्र समन्वयक, राज्य अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, शाळा गुणवत्ता मूल्यांकन, आर्थिक अहवाल 2024-25 शैक्षणिक बाबी आदी महत्वपूर्ण घटकांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख व शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही परीक्षेसाठी प्रत्येक शिक्षकाच्या संग्रही असलाच पाहिजे असा डॉ. अन्नदाते सरांचा संदर्भ खालील लिंकवरून खरेदी करता येईल.
https://amzn.to/4hdhoxn

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2025 नुसार रोस्टर तपासणी बाबत मा. आयुक्त यांचे परिपत्रक
Bindunamawali-1502448-24-10-2025-.pdf
1.5 MB
Bindunamawali-1502448-24-10-2025-.pdf
CTET 2026 Exam notification.pdf
145.2 KB
CTET 2026 Exam notification.pdf