SET/NET/TAIT 2026
8.1K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
advertisement 2026 notification.PDF
185.1 KB
advertisement 2026 notification.PDF
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल आज...... 💥💥💥💥💥
सर्व CET च्या Entrance Exam साठी City Intimation आलेले आहेत 🙌

Link :
https://cetcell.mahacet.org/
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
MAHA TET 2026
〰〰〰〰〰〰
जाहिरात,वेळापत्रक,पॅटर्न व पुस्तके
याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ
https://youtu.be/RoKqfdy8tJM
https://youtu.be/RoKqfdy8tJM
〰〰〰〰〰〰〰〰〰
Oasis Career Point App
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹TET टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
*📌महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जाहीर*

*✅ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२६ रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी होणार आहे.*

*➡️ TET परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका स्वरूप*

*📌 TET 2026 अर्ज प्रक्रिया वेळापत्रक* 

📌 *TET ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी*
*दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६*

📌 *प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे*
*दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६*

📌 *शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ*
*रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ १०.३० AM ते १.०० PM*

📌 *TET(शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर II दिनांक व वेळ*
*रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ २.३० PM ते ५.००* *PM*

*1️⃣#MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व  उपयुक्त संदर्भ पुस्तक*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
↪️Book👉
*संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र*
*✍🏻डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(विद्यार्थिप्रिय 11 वी आवृत्ती) IMP* परीक्षाभिमुख माहिती, संकल्पनात्मक स्पष्टता व भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव यातून अधिक गुण प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ,के सागर पब्लिकेशन्स, पुणे

*2.मराठी भाषा(30 गुण)*
↪️Book
*👉के'सागर/बाळासाहेब शिंदे*

*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
↪️Books/Notes
*👉के सागर/बाळासाहेब शिंदे*

*4.गणित (30 गुण)*
↪️ Book's/Notes
*👉के सागर/ सचिन ढवळे/ नितीन महाले*

*5.परिसर अभ्यास (30 गुण)*
↪️ Books/Notes
*👉यामध्ये इयत्ता 3 री ते 10 वी पर्यंत परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत*

*TET पेपर एक साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
*👉TET 16 प्रश्नपत्रिका पेपर पहिला (7 आदर्श व मागील 9 प्रश्नपत्रिकांसह)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*

*TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ*
↪️ Book's
👉*TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर*
(परीक्षभिमुख,मुद्देशीर,सविस्तर अभ्यासक्रम दृष्टीकोनातुन साकारलेला अत्यंत उपयुक्त संदर्भ)

*2️⃣#MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक#*

*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
↪️ Books
👉*संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र-*
*✍🏻डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (IMP)*
परीक्षाभिमुख माहिती, संकल्पनात्मक स्पष्टता व भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव यातून अधिक गुण प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ,के सागर पब्लिकेशन्स, पुणे

*2.मराठी भाषा(30 गुण)*
↪️ Books/Notes
*👉के सागर / बाळासाहेब शिंदे*

*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
↪️ Books/Notes
*👉के सागर /बाळासाहेब शिंदे*
    💫IMP पेपर दोन देतांना💫
👉ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना
घटक चार
✅विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात
आणि
👉ज्यांची पदवी कला शाखेतील आहे
त्यांना घटक पाच
✅ समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात.

*4.गणित व विज्ञान (60 गुण)*
↪️यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
↪️ Book's
के सागर /सचिन ढवळे/नितीन महाले

4.2- विज्ञान (30 गुण)
↪️
👉*शालेय पुस्तके 5 वी ते 10 वी पाठ्यपुस्तके IMP*

*5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)*
5.1- इतिहास (30 गुण)
↪️ Books
👉 *जनरल नॉलेज - K'Sagar*

*पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके IMP*

5.2 - भूगोल.(30 गुण)
↪️ Books
👉*इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके*

  *TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
👉
*TET 16 प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (7 आदर्श व मागील 9 प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे*

*✅ टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महत्वाच्या बाबी*

★ बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.

★मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.

★टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.

★वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.

★बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.

★परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.

★इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.

★शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.

★प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.

★परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.

*ऑल दि बेस्ट*💐
5_6224431596531882697.pdf
643.6 KB
5_6224431596531882697.pdf
पवित्र पोर्टल नियमावली 2026
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (11 वी आवृत्ती )
👉 शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
👉संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श
👉विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न
      या पुस्तकात TET व CTET अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा,शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार 3000  सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TET/ CTET/ TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे संपूर्ण  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!

ॲमेझॉनवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://amzn.to/47FSumM
https://amzn.to/47FSumM
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
NET /SET /PET 2026
    सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/47R7nTd
👉https://amzn.to/47R7nTd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------