Zilla_Parishad_Without_Interview_ALL_IN_ONE.pdf
4.7 MB
Zilla_Parishad_Without_Interview_ALL_IN_ONE.pdf
*📌 पवित्र प्रणाली - शिक्षक भरती 2025 प्रेस नोट -*
जागा
*१. TAIT 2025 बद्दल:*
- *चाचणी कालावधी:* 27/04/2025 ते 04/06/2025
- *नोंदणी:* 2,28,808| *प्रविष्ट:* 2,19,308 | *स्व-प्रमाणपत्र:* `1,70,108
*२. रिक्त पदे - एकूण 30,209*
*व्यवस्थापनानुसार:*
1. *जिल्हा परिषद* - 13,352
2. *महानगरपालिका* - 1,954
3. *खाजगी शैक्षणिक संस्था* - 12,148
4. *आदिवासी विकास* - 2,429
5. *नगर पालिका* - 280 + *शासकीय विद्यानिकेतन* - 46
*पदनिहाय:*
1. *1 ली ते 5 वी* - 14,320
2. *6 वी ते 8 वी* - 10,012
3. *9 वी ते 10 वी* - 5,513
4. *11 वी ते 12 वी* - 364
_80% पदे आरक्षणासह भरली जाणार_
*३. महत्वाच्या तारखा:*
1. *प्राधान्य क्रम Generate:* 06/08/2026 पासून सुरू
2. *Lock करण्याची शेवटची तारीख:* 06/08/2026 ते 11/08/2026
*४. काय करायचं?*
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in वर Login करून प्राधान्य क्रम Generate + Lock करा. SMS ने पण सूचना येईल.
*थोडक्यात:* TAIT पात्र उमेदवारांसाठी 30,209 पदांसाठी भरती. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्राधान्य क्रम नक्की Lock करा.

Forwarded from K'Sagar Publications
🎯 SET–NET 2027 साठी PYQ आधारित प्रभावी तयारी!
📚 SET–NET PAPER 1 PYQ प्लॅनर
🔥 40 प्रश्नपत्रिकांचा सरावसंच!
परीक्षेतील प्रश्नांचा कल, स्वरूप आणि वारंवार विचारले जाणारे मुद्दे समजून घेण्यासाठी PYQ आधारित विशेष प्लॅनर!
📖 सेट परीक्षेच्या 14 प्रश्नपत्रिका (2011 ते 2025)➕📝 26 नवीन परीक्षाभिमुख सराव प्रश्नपत्रिका
✍️ लेखक
डॉ. शशिकांत अन्नदाते
MA (History, Marathi, Hindi, Psychology)
M.Ed | NET | SET | PhD | DSM
स्वाती शेटे
MA (Marathi, Psychology)
M.Ed | TET & CTET
🔥 संदर्भाची वैशिष्ट्ये
✅ 2011–2025 मधील PYQ चा सखोल सराव
✅ 26 नवीन परीक्षाभिमुख सराव प्रश्नपत्रिका
✅ SET–NET पॅटर्ननुसार सराव
✅ प्रश्न सोडवण्याचा वेग व अचूकता वाढविण्यास उपयुक्त
✅ वेळेचे नियोजन करण्यासाठी प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सराव
✅ आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश
✅ आवश्यक ठिकाणी परीक्षाभिमुख स्पष्टीकरणे
🛒 पुस्तक खरेदी लिंक
https://ksagar.com/product/net-set-paper-1-sanskrit-prashnapatrika-sangrah/
आजच आपली प्रत बुक करा!

*CTET September 2026 IMP Update*
*📢 CBSE ने CTET साठी परीक्षा अर्ज करण्याची मुदत 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली*
सर्वोच्च न्यायालयाच्या TET संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पात्र शिक्षकांना निर्धारित TET पात्रता मिळविण्यासाठी वाजवी संधी मिळावी, या उद्देशाने CBSE ने CTET परीक्षेचे अर्ज करण्याचे पोर्टल पुन्हा खुले केले आहे. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी परीक्षेला अर्ज केला नव्हता, त्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
*नवीन अर्ज कालावधी:*
*👉 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026*
*🎯 कोण अर्ज करू शकतात?*
✅ ज्यांना आधीच्या अर्ज कालावधीत CTET साठी अर्ज करता आला नाही, त्यांना आता नवीन संधी मिळाली आहे.
✅ ज्यांनी आधीच अर्ज यशस्वीपणे पूर्ण करून Submit केलेल्यांनी पुन्हा CTET परीक्षेसाठी अर्ज करण्याची गरज नाही.
*परीक्षा तारीख:*
*6 सप्टेंबर 2026 ही पूर्वीची तारीख होती; मात्र आता Revised Exam Date जाहीर होणार आहे.*
*📌 CBSE म्हणते की 1 सप्टेंबरला अर्ज पोर्टल बंद झाल्यानंतर सुधारित परीक्षा तारीख जाहीर केली जाईल.*
*🎯जाणून घ्या CTET परीक्षा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती*
*🎯 CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?*
➡️ सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजावून घ्या.
➡️परीक्षेचा नेमकेपणाने अभ्यास काय करायचा हे समजण्यासाठी PYQ चा अभ्यास करा.
➡️ PYQ अभ्यासून महत्वाच्या संकल्पना समजावून घ्या.
➡️ CTET परिक्षेसाठी कोणतेही एक बेसिक पुस्तक निवडून ते वारंवार वाचा.
➡️ इतर संदर्भ देखील वाचताना त्यातून मिळालेली अतिरिक्त माहिती ऍड करा.
➡️ भाषा 1 व 2 विषयाचा अभ्यासक्रम एकच असून फक्त दोन्ही पेपरची भाषा वेगळी असते. भाषा एकूण ६0 गुणांसाठी आहे. यात थोड्या कालावधीत अधिक गुण साधारण 60 पैकी 55 प्लस गुण मिळू शकतात.
➡️ CTET साठी पाठांतर अजिबात करू नका, संकल्पना समजून घेण्यावर भर द्या.
➡️ PYQ सराव करा, त्यातून परीक्षेला जो मोठा पेपर येतो तो वेळेत सोडवण्याचा सराव होईल.
➡️ CTET परीक्षेत बाल विकास व अध्यापनशास्त्र घटक 30 गुण व इतर घटकात अध्यापनशास्त्र प्रत्येकी 15 गुणांसाठी असे एकूण 90 गुण शिक्षणशास्त्र घटकांशी निगडित असते, त्यामुळे या विषयावर भर ही उत्तीर्ण होण्याची महत्वाची Key आहे.
*🎯 CTET पेपर 1 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)
2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)
3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)
4. गणित (30 प्रश्न)
5. पर्यावरण अभ्यास (EVS) - 30 प्रश्न
*📘📚 CTET –पेपर 1 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 1 पुस्तक -* सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत. या पुस्तकातून बालविकास, हिंदी/ इंग्रजी, गणित, EVS घटकाची चांगली तयारी करता येते. मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.
*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)
*3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.*
*4. TET व CTET संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
*5. CTET मराठी भाषा 21 आदर्श सराव प्रश्नसंच - स्वाती शेटे*
*🎯 CTET पेपर 2 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*

4. गणित व विज्ञान (60 प्रश्न)
किंवा
4. सामाजिक विज्ञान (60 प्रश्न)
*📘📚 CTET –पेपर 2 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 2 सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक* - सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत.मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.

3. *सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी ते 10 वी पुस्तके वाचावीत.*

*Best Of luck*

पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status check kara