Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.46K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
'सखा पांडुरंग'

जन्म तळ पायीच्या या फोडाचाही आज सार्थकी लागला...
पोहचून वाळवंटी चंद्रभागेच्या तो आनंदे फुटला...


देह भान त्रान सारे आज नजरेत साचले...
लक्ष लक्ष डोळे तुझ्या कळसावरी लागले...


सावळा सगुण देह तुझा सावळाच रंग...
एक एक थेंब रुधिराचा पांडूरंगी दंग....


चित्त माझे तुझ्या चरणाशी लीन सदा राहो...
दुःख अन यातना एक एक पायदळी तुडून जावो...


काय मिजाज कुणाची भगवंता तू असता पाठीराखा...
विश्वास ठेवा रे पांडुरंगा, त्योच एक मैतर अन् त्योच खरा सखा...

- रोहन विलास पटारे

@Rohan_Vilas_Patare
पंढरीची वारी...!
जगातील सर्वात मोठी सॉफ्ट पॉवर...!

✍️"अलीकडे अंतरराष्ट्रीय राजकारणात सॉफ्ट पॉवर हा शब्दप्रयोग वापरल्या जातो.UPSCच्या अभ्यासातही सॉफ्ट पॉवर हा शब्द प्रयोग आहे.तर सॉफ्ट पॉवर म्हणजे मृदू शक्ती शेजारी देशाच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपराचा योग्य सन्मान करत त्या परंपरेच्या माध्यमातून दोन देशातीलं संबंध आणि मैत्री वाढवणे यालाच सॉफ्ट पॉवर म्हणातात.पंढरीच्या विठोबाची वारी ही सुद्धा जगातील सॉफ्ट पॉवरच एक उदाहरणं मानल्या जातं. ही वारी म्हणजे अनेक जाती धर्माना माणुसकीच्या पवित्र बंधनात बांधणारी सॉफ्ट पॉवर आहे.पंढरीचा विठ्ठल हा केवळ हिंदूच दैवत नसून ते समस्त महाराष्ट्रवाशीयांच श्रद्धास्थान आहे. तुळशीची पवित्र माळ व्यसनापासून दूर राहतं वाईट कर्म करण्यापासून वाचवते वारकरी संप्रदायाने तुळशीच्या माळेच्या माध्यमातून बुध्दाची पंचशील तत्व आचरणात आणली.वारकरी संप्रदाय म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व असणारी सांस्कृतिक लोकशाही होय..अश्या यां वारीच्या आषाढी एकादशीच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा..!✍️
©️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:
@ABCanil

(कृपया लिखाण आवडलं तर लेखकांच्या नावासहित share करा.)
❤7👍6👏1😁1
एका रात्रीत अनेक स्वप्न पाहण्यापेक्षा*_
_*एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक रात्री पणाला लावा...*_

*यशाला येणेच आहे ..✅

शुभ रात्री😍
❤3🔥3
_*माणसाचे डोळे नश्वर सौंदर्यापेक्षा समोरच्याच अंतर्मन वाचू शकले असते तर जगातील सौंदर्याच्या व्याख्याच बदलल्या असत्या..*_
Sarsenapati Hambirrao Next Month August Coming Soon Amazon Prime Video

#MarathiFilmUpdate
#Update
📌
@Sarsenapati_Hambirrao_Mohite_mov
☘ हिसाब ☘

🍁बादलों के
पानी का हिसाब
समुन्द्र से कौन पूछेगा? 🍁

🌿जिंदगी एक किताब
रोज़ खुलता है एक पन्ना
पन्नों का हिसाब🌿

🍁किस्मत से कौन पूछेगा?
जो लम्हे रह गए पन्नों से चिपके ही
उन्हे न जी पाने का हिसाब
ज़िंदगी से कौन पूछेगा?🍁

✍ अनीता कपूर

#Good morning
😊😍☺️
🥰3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*हर वो शक्स जो इस दरबार मे झुकता है,
वो ‘मावळा’ ही कहलाता है..🙏🏻😊🚩*
@status4ever
👍9❤8
🌿जिंदगी की परीक्षा भी
कितनी वफादार है🌿

🍁इसका पेपर कभी
लीक नहीं होता🍁

#Good_Night 😊😍☺️
👍5🔥3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙏🏻 जिथं तिथं रुप तुझं दिसु लागलं
देवा तुझ्या नावाचं याड लागलं 🙏🏻
❤8👍3🔥1
_पोटाचा धडा सुरू झाला की जाती धर्माचा विषयच उरत नाही._
❤12🤔1
Audio
Samay Samjhayega Sad Song | समय समझाएगा राधा कृष्णा | Radha Krishna
👍1
🎬 𝐓𝐢𝐭𝐥𝐞 :- Ananya (2022) Marathi Movie
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📥𝟒𝟖𝟎𝐏:-https://mdisk.me/convertor/360x161/PPhjlE

📥𝟕𝟐𝟎𝐏 HEVC:- https://mdisk.me/convertor/320x143/VvFx7Y

📥𝟕𝟐𝟎𝐏:- https://mdisk.me/convertor/320x143/qzJdxR

📥𝟏𝟎𝟖𝟎𝐏:- https://mdisk.me/convertor/96x43/AG9UGE

JOIN 🔥 -
https://t.me/+6Mxgge50nvc4ZTI1

📤 Uᴘʟᴏᴀᴅᴇᴅ Bʏ https://t.me/+6Mxgge50nvc4ZTI1
━━━━━━━━━━━━━━━━━
🔥𝐉𝐨𝐢𝐧 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥🔥
👉 https://t.me/+6Mxgge50nvc4ZTI1
👍1