Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.47K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
🔥🚩 Har Har Mahadev {2022} Full Movie Uploaded

:-
https://t.me/+ZDYd3kG_5HRkMGU1
:-
https://t.me/+ZDYd3kG_5HRkMGU1

Join Fast 👆👆👆
✅🔥🔥

https://t.me/+s5kTvFPY9zY3MDU1
https://t.me/+s5kTvFPY9zY3MDU1
https://t.me/+s5kTvFPY9zY3MDU1

👆👆
Sagalyanni Request send karun Support kara
Lavkar lavkar join kara 👆👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना
*भावपुर्ण श्रध्दांजली
#india #2611 #blackday
👍1
🌊 ⛵
भारतीय नौदल दिन चिरायु होवो..⚓🇮🇳
⚓⛵
भारतीय नौदलाची खरी सुरूवात स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये इंडियन नेव्ही ऑफ फादर
" श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी " केली.
समुद्री व्यापारापासून युद्धनीती पर्यंत च्या सर्व गोष्टींचा समावेश महाराजांनी यामध्ये केला..
भारतीय जल सीमेचे रक्षण करणाऱ्या सर्व साहसी धैयवान व कर्तव्यनिष्ठ इंडियन नेव्ही आर्मीला कोटी कोटी प्रणाम..
सर्व देशवासीयांना भारतीय नौदल दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा......🚩
🚩🛳️🇮🇳🇮🇳(जय हिंद)🇮🇳🇮🇳🛳️ 🚩
#४_डिसेंबर
#Indian_Navy_Day
🚩
अखंड हिंदुस्थान देशाचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🙏🚩
जय जिजाऊ 🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏

#भारतीय_नौदल
#indian_navy
#indian_navy⚓
#navy
#indian_navy⚓❤
#छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार
#भारतीय_नौदल_दिन

__
👍7❤5