Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.46K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
परशुराम जयंती आणी अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
@status4ever
👏1
किसी का भाई किसी की जान (2023) Bollywood Hindi Full Movie S-Print

👉Watch Online & Download👈

480p:-
https://pdisk.pro/tm4f2lc7civy

720p:-
https://pdisk.pro/ggjwc6vqn8ug

1080p:-
https://pdisk.pro/lj4epp4jaoz6

~~~~~~
@CRAZY_IITIAN
@CRAZY_IITIAN
🎬 Ved (2023)
💽 Quality : WebRip
🔊 Audio : Hindi +Marathi
💿 Genre: Action ,Love Story, Drama
⭐ IMDB Rating: 7.8/10

🔴 NOTE - This Links Online Play Or Download In Play Inn Player  App


🔴1080p:-
https://pdisk.pro/11093qmvyp9n

🔴720p:-
https://pdisk.pro/dii7962rxum1

🔴720p HEVC:-
https://pdisk.pro/iso0ziie35c6

🔴480p:-
https://pdisk.pro/yeyaxi775m8o

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
⚠️ Uploaded By 
@pdisk_pro_movies_1xbet
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💫 JOIN MY WORLD 🔥
👉
https://t.me/+l_Ny8TOOFww2NTBl
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍1
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
👍1
१४ मे… म्हणजेच शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती!

नगाडे घुमुद्या, वाजुद्या मंगल चौघडी येळकोट भंडारा उधळा रे आस्मानी भगव्याचा जागर करा भरुनी ललकार
जन्मलं पुरंदरी माझं धाकलं धनी

सईच्या कुशीत जन्मला अंश रौद्रचौफेर दौडा वाटा साखर राणो वनीबळ लेउनि मनगटी गड्याहो करा यल्गार
जन्मलं पुरंदरी माझं धाकलं धनी

शौर्य मराठी गर्जुदे दाही दिशी रणी
बलदंड राजस रुपडं शोभे स्वराज्य मुकुटमणी
सुटला कंप त्या दिल्लीच्या हि तख्ताला जन्मलं पुरंदरी माझं धाकलं धनी
यावं धाकलं धनी यावं.....

छत्रपती शंभूराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🙏🏼🚩🦁💪🏻👑
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव🙇🙏🚩

#शंभुराजे #शंभूराजे🚩 #शंभुजयंती_घराघरात #जयजिजाऊ_जयशिवराय_जयशंभूराजे #जयजिजाऊ_जयशिवराय #मराठा_रियासात #मराठासाम्राज्य #शंभुराजेजयंती #१४मे_किल्ले_पुरंदर #१४मे_शंभूराजे_जन्मोत्सव🌺⛳⛳
👍2👏1
🎬 Ravanasura (2023)
💽 Quality : WebRip
🔊 Audio : Hindi (ORG)
💿 Genre: Mystery/Adventure
⭐ IMDB Rating: 5.6/10

🔴 NOTE - This Links Online Play Or Download In Play Inn Player  App

🔴1080p FHD:-
https://pdisk.pro/o92qdicutv9p

🔴1080p:-
https://pdisk.pro/1hmcyskwtcs2

🔴1080p HEVC:-
https://pdisk.pro/x4auclnd6pqc

🔴720p:-
https://pdisk.pro/h77x1zsilqkr

🔴720p HEVC:-
https://pdisk.pro/g9yyvl6l6su5

🔴480p:-
https://pdisk.pro/q4y3shj3xjtc

╭───────────•◈•───────────╮
      💥𝗝𝗼𝗶𝗻 𝗧𝗵𝗶𝘀 𝗕𝗮𝗰𝗸𝘂𝗽 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹💥
༺༻
@pdisk_pro_movies_1xbet ༺༻
╰───────────•◈•───────────╯
👍3
🎬 The Kerala Story (2023)
💽 Quality : HDCam
🔊 Audio : Hindi
💿 Genre: Drama
⭐ IMDB Rating: /10

🔴 NOTE - This Links Online Play Or Download In Play Inn Player  App

🔴1080p:-
https://pdisk.pro/fsraq9gdi1fa

🔴720p:-
https://pdisk.pro/l1hrdvp7htr5

🔴720p HEVC:-
https://pdisk.pro/ccv85c3hy3az

🔴480p:-
https://pdisk.pro/ccv85c3hy3az

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
⚠️ Uploaded By 
@pdisk_pro_movies_1xbet
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💫 JOIN MY WORLD 🔥
👉
https://t.me/+l_Ny8TOOFww2NTBl
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍2🥰1
६ जून शिवराज्याभिषेक सोहळा २०२३
५ जून सायंकाळी ड्रोन कॅमेरा ने घेतलेलं रायगडाचे सुंदर छायाचित्र ✨😍
❤1
मी मुस्लिमाचा हाव

शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण हे शीर्षक लिहिण्यामागे एक कारण आहे.

अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त अक्कलकोट ला जायचा योग आला. वटवृक्ष मंदिरातील पहाटेची काकड आरती आटोपून आम्ही कलाकार मंडळी मंदिरा बाहेर निघत होतो. तर तिकडे काही लहान मुलं कपाळाला गंध लावण्यासाठी उभी होती. आणि बरेचसे भाविक त्यांच्याकडून गंध लावून घेत होते आणि त्यांना त्या बदल्यात पैसे देत होते.

आम्ही सुद्धा बाहेर उभे असताना आमच्या जवळ एक मुलगा आला आणि आम्हाला गंध लावण्यासाठी आग्रह करू लागला. तर आमच्यातल्या एकाने त्याला पैसे दिले आणि तो त्या लहान मुलाला गंध लावू लागला, विचार हा होता की, ही मुलं सगळ्यांना गंध लावतात पण त्यांना कोणीच गंध लावत नाही...

पण पुढे जे घडलं ते आमच्यासाठी खूप धक्कादायक होतं. त्या लहान मुलानी गंध लावायला गेलेल्या मुलाचा हात झटकून टाकला आणि म्हणाला मी *"मुस्लिमाचा हाव, मी गंध नाही लावणार".*😮

हे ऐकून आम्ही सगळे शॉक झालो, कारण त्या मुलाचं वय लक्षात घेता त्याला कोणीतरी हे शिकवून आणि मनावर ठाम बिंबवून पाठवलं होतं. हे त्याचं स्वतःचं मत असण शक्यच नव्हतं.

आता प्रश्न असा आहे की, या लोकांना आमच्या देवळातून मिळालेला पैसा चालतो पण आमचे रितीरिवाज चालत नाहीत, तर मग का येतात हे आणि का पाठवतात आपल्या मुलांना आमच्या धार्मिक स्थळांमध्ये ??😤

त्या पुढची आमची खबरदारी अशी होती की *ज्या मुलाच्या कपाळावर गंध होतं, त्याच्याचकडून आम्ही काही वस्तू विकत घेतल्या किंवा त्याच्याकडूनच गंध लावून घेतलं.*🙏

आणि अजून एक या प्रसंगातून शिकण्यासारख आहे की *ते लोक जर का आपल्या मुलांना या वयात एवढे कर्मठ बनवत असतील तर आपण आपल्या मुलांना का नाही बनवू शकत,*

विचार करण्यासारखी गोष्ट आहे..
शेअर करावासा वाटला प्रसंग म्हणून..........

*उन्मेष उदय चंदावरकर*
👍9🔥8