Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.46K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
Forwarded from Banarasi bhaukal
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मसान की होली: Save the date👇🏼
20th March, Harishchandra Ghat
21st March, Manikarnika Ghat
.
Bless your feed with
@banarasi_bhaukal ❤️
Be a Banaras addict and make us your dealer.
.
#varanasi #banaras #explore #shiv #kashivishwanath #varanasidiaries #trendingreels #viralreels #reels #reel #trendingsongs #reelsvideo #mahakal #kashi #mahadev #reelsindia
👍2
Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
Photo
#हौतात्म्य_दिन_२३मार्च🇮🇳

धाडस तर सगळेच करतात
पण, धाडस अस कराव कि
त्या इतिहासालाही भीती वाटावी..
चुकुन कुठे तो काळ समोर आला
तर, त्या काळाचीही छाती फाटावी..
रक्त तर सगळ्यांचेच सळसळते
पण, रक्त अस सळसळावे कि शरीरातील धमन्या फाटव्या..
रक्त मातीवर सांडताच मातीतुन
अग्निच्या ज्वाला उठाव्या..
मरतात तर सगळेच पण,
मरण्याचीही एक रीत अशी ज्वलंत असवी..
आपल्या मृत्युने मारणाऱ्याचे काळीज फाटेल याची त्याला खंत वाटावी...

हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव हे तिघेही लाहोर जेल मध्ये २३ मार्च १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत फासावर चढले. धर्मवीर छत्रपती शंभू महाराजांनंतर देशासाठी पारदास्यत्वाच्या श्रृखंलेत अडकलेल्या मायभुमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी तुम्ही स्वतःचे प्राणर्पण केले व अमर झालात. आज तुम्ही ह्या जगात नाहीत पण तुमचा पराक्रम, तुमचे शौर्य आम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रेरणा देत आहे...
आजही तुमची देशनिष्ठा आमच्या मनात जिवंत आहे...
आज स्वांतत्र्यवीर हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा राजगुरू ह्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
👍6
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
▰💛💛💛💛💛💛💛💛💛▰
🚨 Join  ⏱ 👉 @status4ever
▰
💛💛💛💛💛💛💛💛💛▰
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
▰💛💛💛💛💛💛💛💛💛▰
🚨 Join  ⏱ 👉 @status4ever
▰
💛💛💛💛💛💛💛💛💛▰
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
▰💛💛💛💛💛💛💛💛💛▰
🚨 Join  ⏱ 👉 @status4ever
▰
💛💛💛💛💛💛💛💛💛▰
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
॥ शिव तुझे नाव ठेविले पवित्र | छत्रपती सूत्र विश्वाचे की🚩 ॥
.
🚩जय श्री राम🚩

#prabhu #jayshreeram #maharaj #festival #viral #chatrapati_shivajimaharaj #reels #trending #dehu #shivjayanti #bhagvarang🚩 #jayshreeram
❤1👍1🔥1🥰1