Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.47K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*! देश धर्म पर मिटने वाला !*
*!! शेर शिवा का छावा था !!*
*! महापराक्रमी परमप्रतापी !*
*!! #एकहीशंभूराजा था !*
*#छत्रपतीसंभाजीमहाराज_यांना_त्रिवार_मानाचा_मुजरा 🙏🏻💐🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩
*💫एकवेळ इतिहासाच " ज्ञान" नसलं तरी चालेल पण इतिहासाची "जाण" मात्र आपल्याला असायलाच हवी. इतिहासाचा व्यर्थ अभिमान हा ऐतिहासिक वारशाचा "घात" असतो.तर इतिहासाचा सार्थ अभिमान हा ऐतिहासिक वारशाचा "ध्यास" असतो .ज्या "भुतकाळाकडे" पाहीले की "भविष्यकाळ" घडवण्याची "वर्तमानदृष्टी" प्राप्त होते ....असा शौर्याचा इतिहास या मातीत घडवायच काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलं*
😂😂😂😂😂😂