This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*_जे सर्वोत्तम आहे,ज्याची तुलना होऊच शकत नाही.._*
*_त्या विशेषणाला छत्रपती शिवराय हे नाव आहे..!!_*
*_#छत्रपती 👑🚩_*
*_त्या विशेषणाला छत्रपती शिवराय हे नाव आहे..!!_*
*_#छत्रपती 👑🚩_*
*"दहनस्थळी माझ्या मृत्यूनंतर जर माझ्या नावाची शिला लावणार असाल आणि तिच्यावर काही शब्द कोरणार असाल तर त्या शिलेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यापेक्षा #हिंदुसंघटकसावरकर असे शब्द कोरले गेल्यास ते मला अधिक आवडेल. कारण स्वातंत्र्यार्थ्य मी जे जे प्रयत्न केले ते ते हिंदुसंघटनेसाठी होते, समर्थ नि संपन्न हिंदुराष्ट्रासाठीच होते, हिंदुस्थानसाठीच होते..!"*
*#स्वातंत्र्यवीरसावरकर म्हणजे शुद्ध #जाज्वल्यदेशाभिमान*
*अश्या ह्या जाज्वल्य हिंदुत्वाची धगधगती आग असलेल्या #हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी त्रिवार वंदन...💐💐🙏*
*#स्वातंत्र्यवीरसावरकर म्हणजे शुद्ध #जाज्वल्यदेशाभिमान*
*अश्या ह्या जाज्वल्य हिंदुत्वाची धगधगती आग असलेल्या #हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी त्रिवार वंदन...💐💐🙏*