Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.46K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
🤝 ‘स्प्रेडइट' जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇
https://spreaditnow.in/?r=mf0av
सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🙌❤
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. 💐गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐