Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.46K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Good night friends 😅🧟‍♂🧟🧟‍♀
✨ शुभ नयना करुणा मय गौरीहर श्री वरदविनायक ✨
*सुई धागा हरवला नाही*
*पण हल्ली कोणी तो मागत नाही*
*कारण आजकाल फाटलेली नाती*
*आणि वस्तु शिवायची कुणाला*
*गरज वाटत नाही.*
*# आयुष्य 🍁*