Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.46K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रणधुरंदर महापराक्रमी रौद्र भरुनी हुंकार करी स्वराज्य हट्ट सह्यकडा सम बुलंद खडा गर्जतो भरितो भगवा यल्गार शिवसुत चौफेर दौडतो रणधुरंदर सर्जा लोळवितो सिद्धी, फाडतो फिरंग्या अजिंक्य, अपराजित सदा दाही दिशा उभा गाडतो क्रूर कपटी औरंग्या शेरास सव्वाशेर ऐसा शिवास शोभतो प्राण, देह, जन्म ह्या मातीस अर्पितो भयकंपित ठेउनी ते दिल्लीचे तख्त रयतेचा कैवारी शेर शंभू सिंहासनी विराजतो - - - “छत्रपती संभाजी महाराज”____🙏🏻❤️🚩

➖➖➖➖➖➖➖➖
#छत्रपती_शंभूराजे_राज्याभिषेक_सोहळा
#राजधानी_रायगड
#१६_जानेवारी_२०२२
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔥 "Pandu (पांडू) (2021)" – An Marathi-Language Comedy Drama Film TV Released On #ZeeMarathi 🤩

💫 Staring Bhau Kadam, Kushal Badrike, Sonalee Kulkarni.

🎬 Director : Viju Mane.

✨ Official Trailer :-
https://youtu.be/EZGIiCOyI-U

🌟 First Time Telecast In
#Marathi On #ZeeMarathi Channel 30th January, 2022 At 7:00PM !! !!

#MarathiFilmUpdate
#Update
📌 @melbetcinemamovies
👍1
✌️Happy Republic day ✌️
🌿✨
⭐️.
✨
🧵🟧🟧🟧🟧🟧
🧵⬜️⬜️🔵⬜⬜
🧵🟩🟩🟩🟩🟩
🧵 🌿
🧵 🌺
🧵 🌱 🌸
🧵 💐
🧵 🍃 🍀
🧵
🧵 🍁 🌺
🧵
🧵🍂 🍃 🍂
🧵 🌺
🧵 🌸
🛑🛑🛑
🛑🛑🛑🛑
🛑🛑🛑🛑🛑
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
इतिहासाच्या पानावर...रयतेच्या मनावर... मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर...राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..🚩🙌🏻💯
💯🙏आयुष्यात स्वत:ला कधी
उध्वस्त' होऊ देऊ नका.
कारण लोक 'ढासाळलेल्या' घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत..👍✅
संकटावर अश्या प्रकारे तुटून पडायचं की
जिंकलो तरी 'इतिहास' आणि
हरलो तरी 'इतिहास' च घडला पाहिजे..!💯🙏

शुभ सकाळ😍
🔥1
*⚜️ ll श्री राजा शिव ll ⚜️ विद्येने सुसंस्कृत झालेला राजा प्रजा योग्य मार्गाला लावतो , आणि प्रजाहिताविषयी दक्ष असा राजा पृथ्वीचा एकछत्री उपभोग घेतो .🚩*
*छत्रपती शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात.‌... 🥰💐🚩*. 🚩🙏 *शिव सकाळ 🙏* 🚩
_*काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही... आणि नाही मिळाल्या तरीही...*_