Marathi status Katta 👑 channel...💯🔥🥀
1.47K subscribers
648 photos
2.26K videos
30 files
81 links
चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये मराठी चारोळ्या, कविता, प्रेरक कथा व विचार वाचण्यास मिळतील.
✍️तुमच्याही भावना / पोस्ट तुमच्या नावासहीत ADMIN कडे 👉 @shivbhakt15 पाठवा.
@Marathi_Status_Katta
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Kenya 🇰🇪 PM travelled world for her daughter and found relief in india 🇮🇳 that’s the power of Ayurveda ❤️

#bharat #modi #namo #india #indian #ayurveda #ayurvedalifestyle #love #peace
❤3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍15❤5🥰3😁2🔥1👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराज म्हण...... Sarsenapati Hambirrao Mohite Movie | Pravin Tarde #hambirraomohite
Sher shivraj - Swari Agra 2023 😍😍
👍4❤1
२०२२ वर्षातले पहिल्या ३ दिवसात सर्वाधिक कमाई केलेले सिनेमे
#धर्मवीर ९.०८ cr
#सरसेनापतीहंबीरराव ८.७१
#पावनखिंड ६.४८ cr
#शेरशिवराज ४.२० cr
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सोहळा आभाळा एवढ्या या स्वराज्याचा...
सोहळा भगव्याच्या प्रतिष्ठेचा...
सोहळा अंजिक्य रणांगणाचा...
सोहळा शुरवीर बहुजनांचा
सोहळा तळपणाऱ्या तलवरीच्या पातीचा...
सोहळा निधड्या पोलादी छातीचा...
सोहळा रायगडाच्या साक्षीचा...
सोहळा શિવ राज्याभिषेकचा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।બય બિબાऊ બય શિવરાય।।" मराठ्यांच्या पराक्रमाचा,जल्लोषाचा दिवस .
🚩🙏🏼शिवराज्याभिषेक दिवस🙏🏼 🚩
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय भवानी । जय शिवराय🚩 🚩
👍5❤3🔥1