🎬 The Kerala Story (2023)
💽 Quality : HDCam
🔊 Audio : Hindi
💿 Genre: Drama
⭐ IMDB Rating: /10
🔴 NOTE - This Links Online Play Or Download In Play Inn Player App
🔴1080p:- https://pdisk.pro/fsraq9gdi1fa
🔴720p:- https://pdisk.pro/l1hrdvp7htr5
🔴720p HEVC:- https://pdisk.pro/ccv85c3hy3az
🔴480p:- https://pdisk.pro/ccv85c3hy3az
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
⚠️ Uploaded By @pdisk_pro_movies_1xbet
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💫 JOIN MY WORLD 🔥
👉 https://t.me/+l_Ny8TOOFww2NTBl

👍2🥰1
मी मुस्लिमाचा हाव
शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण हे शीर्षक लिहिण्यामागे एक कारण आहे.
अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त अक्कलकोट ला जायचा योग आला. वटवृक्ष मंदिरातील पहाटेची काकड आरती आटोपून आम्ही कलाकार मंडळी मंदिरा बाहेर निघत होतो. तर तिकडे काही लहान मुलं कपाळाला गंध लावण्यासाठी उभी होती. आणि बरेचसे भाविक त्यांच्याकडून गंध लावून घेत होते आणि त्यांना त्या बदल्यात पैसे देत होते.
आम्ही सुद्धा बाहेर उभे असताना आमच्या जवळ एक मुलगा आला आणि आम्हाला गंध लावण्यासाठी आग्रह करू लागला. तर आमच्यातल्या एकाने त्याला पैसे दिले आणि तो त्या लहान मुलाला गंध लावू लागला, विचार हा होता की, ही मुलं सगळ्यांना गंध लावतात पण त्यांना कोणीच गंध लावत नाही...
पण पुढे जे घडलं ते आमच्यासाठी खूप धक्कादायक होतं. त्या लहान मुलानी गंध लावायला गेलेल्या मुलाचा हात झटकून टाकला आणि म्हणाला मी *"मुस्लिमाचा हाव, मी गंध नाही लावणार".*😮
हे ऐकून आम्ही सगळे शॉक झालो, कारण त्या मुलाचं वय लक्षात घेता त्याला कोणीतरी हे शिकवून आणि मनावर ठाम बिंबवून पाठवलं होतं. हे त्याचं स्वतःचं मत असण शक्यच नव्हतं.
आता प्रश्न असा आहे की, या लोकांना आमच्या देवळातून मिळालेला पैसा चालतो पण आमचे रितीरिवाज चालत नाहीत, तर मग का येतात हे आणि का पाठवतात आपल्या मुलांना आमच्या धार्मिक स्थळांमध्ये ??😤
त्या पुढची आमची खबरदारी अशी होती की *ज्या मुलाच्या कपाळावर गंध होतं, त्याच्याचकडून आम्ही काही वस्तू विकत घेतल्या किंवा त्याच्याकडूनच गंध लावून घेतलं.*🙏
आणि अजून एक या प्रसंगातून शिकण्यासारख आहे की *ते लोक जर का आपल्या मुलांना या वयात एवढे कर्मठ बनवत असतील तर आपण आपल्या मुलांना का नाही बनवू शकत,*
विचार करण्यासारखी गोष्ट आहे..
शेअर करावासा वाटला प्रसंग म्हणून..........
*उन्मेष उदय चंदावरकर*

👍9🔥8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Vitthal Vitthal ❤️🙌🙇🏻♂️
आषाढी एकादशी STATUS
आषाढी एकादशी STATUS
❤4👍3