📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.14K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
शिपाई पेपर Shift-2.pdf
1.6 MB
मुंबई उच्च न्यायालय शिपाई बॅच 2 पेपर..
BHC typing Passage 50 light (2).pdf
1.4 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय

लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
BHC CLERK AND STENO TYPING PRACTICE PASSAGE.pdf
2.2 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय

लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..
❤9
सध्या सर्व मुले एकच चर्चा करत आहेत की, cut off किती लागेल? 🤔📉

माझ्या दृष्टीने ज्यांना 50 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्यांनी सगळ्यांनी टायपिंग प्रॅक्टिस सुरू करावी! ⌨️🏃‍♂️

ऐन वेळी कमी मेरिट लागलं तर टायपिंग परीक्षेसाठी जास्त वेळ भेटत नाही... त्यामुळे मेरिट येईपर्यंत तरी ज्यांना 50+ मार्क्स आहेत, त्यांनी टायपिंग प्रॅक्टीस करावी! ⏳✅
❤24
♦️ २०२५ च्या उच्च न्यायालय लिपिक भरती प्रक्रियेचा घटनाक्रम: 📜

🔹 १० ऑगस्ट: लेखी परीक्षा पार पडली. ✍️
🔹 १२ ऑगस्ट: पहिली उत्तरतालिका (Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली. 📋
🔹 २६ ऑगस्ट: सुधारित उत्तरतालिका (Revised Answer Key) जाहीर करण्यात आली. ✅
🔹 १८ सप्टेंबर: टंकलेखन (Typing) चाचणीसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी (Shortlist) लागली👍

⚠️ यानुसार 2026 ची कोर्ट भरती परीक्षा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल..🙏🙏

त्यामुळे जास्त वेळ नसतो, सर्वांनी टायपिंग प्रॅक्टिसला सुरू करा... 🏃‍♂️

टायपिंग प्रॅक्टिस पॅसेजसाठी खालील लिंक वर क्लिक करा...

https://t.me/stenographerak/6873?single
❤9
चौकीदार_सरळसेवा_भरती_2026_जाहिरात_1.pdf
4.3 MB
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध 📢

एकूण जागा - 416 🏢

अर्ज सादर करण्याची लिंक 🔗
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html

अर्ज कालावधी - 27 एप्रिल ते 18 मे 2026
📅
❤2
recruitbom20260427195455.pdf
18.7 KB
मा.उच्च न्यायालय मुंबई

लिपिक प्रथम उत्तरतालिका
❤1
recruitbom20260427195958.pdf
14.4 KB
मा.उच्च न्यायालय मुंबई

वाहचालक पदाची प्रथम उत्तरतालिका
Letter_Head_Typist_stenographer_recruitment_process_27_04_20261.PDF
133.7 KB
Letter Head Typist stenographer recruitment process 27.04.2026(1).PDF
🔥11❤1
#update

समाज कल्याण आणि एमआयडीसी या विभागाचे व्यावसायिक चाचणीचे पेपर चेकिंग पूर्ण झालेले आहेत...

विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण होत नसल्याने GCC ने त्यांना रिझल्ट दिलेला नाही...

त्यामुळे विभागाला जास्तीत जास्त कॉल करून विद्यार्थ्यांनी रिझल्ट ची मागणी करावी...
🔥16❤4
❤1
♦️कोर्ट एक्साम..कोणालाही जर प्रश्नावर objections घ्याच आसेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set and solution image e-mail करा email id - recruitment@bhc.gov.in
समाज कल्याण विभागाचा निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी आपण दोन वाजता ईमेल वॉर करणार आहोत...

सगळ्यांनी ई-मेल करायचे आहेत...
🔥15
Forwarded from E-mail
समाज कल्याण विभाग स्टेनोग्राफर स्किल टेस्ट निकाल जाहीर करणे बाबत

https://q.me-qr.com/lhi4n6vf

वन टॅप ई-मेल

समाज कल्याण विभाग ईमेल आयडी

comm.socwelfare@maharashtra.gov.in

sakalyanpuneest@gmail.com
❤7
Forwarded from E-mail
MIDC विभाग वन टॅप ई-मेल

https://q.me-qr.com/p9jj6id9

MIDC विभाग ईमेल आयडी

min.industry@maharashtra.gov.in,ceo@midcindia.org

एक नंबरच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ई-मेल सेंड करण्यास येईल तिथे स्किप एडवर्टाइजमेंट करून सेंट बटणावर क्लिक करायचे आहे... बाकी काही एफर्ट्स घेण्याची गरज नाही फक्त दोन सेकंदाचा वेळ लागेल...
🔥7
MUDAWADH 2.pdf
599.5 KB
GCC-TBC & GCC-shorthand

जून २०२६ परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यासाठी मुदत वाढ 2 📅📝
❤5
recruitbom20260429162324.pdf
27.4 KB
मा.उच्च न्यायालय मुंबई

शिपाई प्रथम उत्तरतालिका
❤3
सुधारित_जाहिरात_सरळसेवा_भरती_2026_चौकीदार_गट_ड.pdf
5.1 MB
आदिवासी विकास विभाग 🔥🔥🔥

सुधारित चौकीदार सरळसेवा पदभरती 2026 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ✅

एकूण पदसंख्या - 478

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
आमचे मोठे बंधू तसेच आपल्या ग्रुपचे एडमिन वैभव सुनिल बडे यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🎉

तुझा अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळे मिळालेलं हे यश खरोखर अभिमानास्पद आहे. तुझा हा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.

पुढील आयुष्यातही अशीच प्रगती करत राहा, हीच मनापासून शुभेच्छा! 💐

तुझ्या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे! ❤️
🔥115❤58
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥🔥🔥🔥
🔥136❤30