File_20260609_200134 (1).pdf
1.2 MB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
निम्न श्रेणी लघुलेखक स्किल टेस्ट मार्क यादी...
निम्न श्रेणी लघुलेखक स्किल टेस्ट मार्क यादी...
❤1
♦️CM देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत 🔥
स्थळ : पुणे ✅
तिथे जाण्यासाठी स्टेनो विद्यार्थ्यांनी तयार रहावे...
स्थळ : पुणे ✅
तिथे जाण्यासाठी स्टेनो विद्यार्थ्यांनी तयार रहावे...
❤44
मित्रांनो, आता आपल्याला परत एकदा स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. कराळे सर त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. आता विद्यार्थ्यांनीही शांत न बसता, आपण सुरुवातीला सर्वजण एकत्र आलो होतो त्याप्रमाणे एकत्र येणे गरजेचे आहे.
लवकरच पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या आधी आपल्याला परत एकदा सर्व आमदारांना आपली लक्षवेधी मांडण्यासाठी आग्रह करावा लागणार आहे. त्यासाठी परत एकदा सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना भेटून त्यांना विनंती करायची आहे.
यावेळी निवेदन देताना त्यांना आपला मुद्दा एकदम चांगल्या रीतीने पटवून द्यायचा आहे.
यासाठी मी लवकरच एक चांगले निवेदन आणि त्यासंबंधित लागणारे पुरावे जमा करून ग्रुपवर पाठवतो. सगळ्यांनी उद्यापासून तयारीला लागायचे आहे.

❤32
MPCB व्यावसायिक चाचणी दिनांक 18-06-2026 रोजी होइल
❤4
आता प्रदूषण नियंत्रण महामंडळ परीक्षेची स्किल टेस्ट जाहीर झाली.... आधीच आपली पदे मृत घोषित झालेली आहेत... त्यामुळे बघा कोणाला पुण्याचा काम करता आलं तर...
एखादा आधीच कुठे जॉईन असेल तर परीक्षा न देऊन थोडेसे पुण्य कमवा..👍👍
एखादा आधीच कुठे जॉईन असेल तर परीक्षा न देऊन थोडेसे पुण्य कमवा..👍👍
❤56
eyJpdiI6Img2c3E4bm5IbWJHcW1MWTNTdklvWnc9PSIsInZhbHVlIjoiR083Ukp.pdf
72.1 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
ड्रायव्हिंग टेस्ट पात्र यादी...
ड्रायव्हिंग टेस्ट पात्र यादी...
File_20260610_134322.pdf
28.3 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
छत्रपती संभाजी नगर बेंच
ड्रायव्हिंग टेस्ट पात्र यादी...
छत्रपती संभाजी नगर बेंच
ड्रायव्हिंग टेस्ट पात्र यादी...
❤2
File_20260610_134110.pdf
28.8 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
नागपूर बेंच
ड्रायव्हिंग टेस्ट पात्र यादी...
नागपूर बेंच
ड्रायव्हिंग टेस्ट पात्र यादी...
आज क्लर्क रिझल्ट नाही येणार...वाट नका बघू...👍👍
🔥32❤1
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ...MPCB
प्रवेश पत्र लिंक...
https://www.ecmpcb.in/advertisement_recruitment/jrsteno_halltickets
प्रवेश पत्र लिंक...
https://www.ecmpcb.in/advertisement_recruitment/jrsteno_halltickets
नमनशरण_लघलखक_गट_क_नकल_द_10_06_2026.pdf
9.4 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
5_6147829403108778298.pdf
4.1 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
उच्च श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
उच्च श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने विषयानुसार मिरीट लावून विद्यार्थ्यांचे नुकसान करून टाकले....
आता उद्या यासाठी पण लढा उभा करावा लागेल...
बिगर लढायचं काही भेटाना झालंय...😔
आता उद्या यासाठी पण लढा उभा करावा लागेल...
बिगर लढायचं काही भेटाना झालंय...😔
🔥31