Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
Lession chart.pdf
432.6 KB
Lession chart
लिपिक टायपिंग प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या लेसन चार्टची दररोज एका लेसनची प्रत्येकी पाच लाईन प्रॅक्टिस करावी... याने ऍक्युरेसी आणि स्पीड वाढवण्यास मदत होईल...

❤3
काल आंदोलनस्थळी एका विद्यार्थ्याने स्वतःच्या रक्ताने सरकारला पत्र लिहिलं.
हे पाहून अक्षरशः अंगावर काटा आला. एका विद्यार्थ्याच्या मनात किती वेदना, किती असहाय्यता आणि आपल्या स्वप्नांबद्दल किती तळमळ असेल, याची कल्पना यावरून येते.
तो विद्यार्थी आणि त्याच्यासारखे हजारो विद्यार्थी भविष्यात अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवून अनेक वर्षे दिवस-रात्र मेहनत करत आहेत. अभ्यास, टायपिंग, लघुलेखन आणि असंख्य त्याग करत त्यांनी आपल्या ध्येयासाठी आयुष्याची अनेक वर्षे दिली.
परंतु एका निर्णयाने सरकारने त्या हजारो विद्यार्थ्यांची स्वप्नं क्षणार्धात उद्ध्वस्त केली. अनेकांच्या आयुष्याचा आधार असलेली भरतीच संपुष्टात आल्याने त्यांच्या भविष्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
विद्यार्थी आजही शांततेच्या मार्गाने न्याय मागत आहेत. एवढा संघर्ष करूनही जर सरकारला विद्यार्थ्यांच्या वेदना, त्यांची मेहनत आणि त्यांच्या भविष्याची किंमत समजत नसेल, तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
हा प्रश्न केवळ एका पदाचा नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या कष्टांचा आणि त्यांच्या स्वप्नांचा आहे.

🔥51❤30
BHC TEST - 4.pdf
399.4 KB
BHC TEST - 4.pdf
Aaj दुपारी 04:00: वाजता मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी YouTube Live द्वारे टायपिंग टेस्ट आयोजित करण्यात आली आहे.
✅ टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://www.youtube.com/live/ogo7ZQAkvNg?si=_IVn4vSIMIYqHVk2
📄 टेस्टचा पॅसेज (PDF) प्रिंटसाठी खालील Telegram लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करा आणि टेस्ट सुरू होण्यापूर्वी त्याची प्रिंट काढून तयार ठेवा:
https://t.me/stenographerak/7400
⏰ वेळ: दुपारी 04.00 वाजता
💻 टेस्ट तुम्ही तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपवरील WordPad किंवा Notepad मध्ये द्यायची आहे. (मोबाईलवर Live पाहू शकता.)
▶️ सर्वांनी वेळेवर YouTube Live जॉईन करावे.
🟢 मी "START" असे सांगितल्यानंतरच टायपिंग सुरू करायची आहे आणि 🔴 "STOP" असे सांगितल्यानंतर लगेच टायपिंग थांबवायची आहे.
⏱️ सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट एकाच वेळी आणि एकाच वेळेत घेतली जाईल. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून टेस्ट द्यावी.

❤9
📢 GCC मराठी Shorthand विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
🎯 परीक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे मोफत Live Dictation
सर : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)
🕗 रोज रात्री 08:00 वाजता
GCC मराठी Shorthand – 60 WPM
✅ 60 WPM – 6 पॅसेज
🕘 रोज सकाळी 09:00 वाजता
GCC मराठी Shorthand – 80, 100 आणि 120 WPM
✅ 80 WPM – 2 पॅसेज
✅ 100 WPM – 2 पॅसेज
✅ 120 WPM – 2 पॅसेज
📲 WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://chat.whatsapp.com/J0P9krJsxFNEkaJ0TdgEm1

❤4
RTMNU Nagpur Bharti 2026.pdf
894.9 KB
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कंत्राटी भरती..
🔥1
लघुलेखक बाह्यस्रोत.pdf
140.3 KB
लघुलेखक बाह्यश्रोतामार्फत भरणे बाबत...
CM 25.pdf
929.2 KB
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनावर मा. आ
सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांनी प्रभावित होऊन पुन्हा एकदा cm यांना स्टेनोग्राफर पुनर्जीवित करून पद भरती करण्यासंदर्भात पत्र लिहिले...

❤31
GCC मराठी लघुलेखन 60 WPM मोफत लाइव्ह डिक्टेशन ✍️📢
meet.google.com/efn-tthq-bcn 🔗
क्लास जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा... 👆
वेळ : रात्री ०८:००
टीप : फक्त GCC मराठी लघुलेखन 60 WPM विद्यार्थ्यांनी जॉईन करावे... 🎓

❤1
GCC मराठी लघुलेखन 80,100,120 WPM मोफत लाइव्ह डिक्टेशन ✍️📢
meet.google.com/efn-tthq-bcn
क्लास जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा... 👆
वेळ : सकाळी 11:00
टीप : फक्त GCC मराठी लघुलेखन 80,100,120 WPM विद्यार्थ्यांनी जॉईन करावे... 🎓

❤5
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
GCC मराठी लघुलेखन 60 WPM मोफत लाइव्ह डिक्टेशन ✍️📢
meet.google.com/efn-tthq-bcn 🔗
क्लास जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा... 👆
वेळ : रात्री ०८:००
टीप : फक्त GCC मराठी लघुलेखन 60 WPM विद्यार्थ्यांनी जॉईन करावे... 🎓
meet.google.com/efn-tthq-bcn 🔗
क्लास जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा... 👆
वेळ : रात्री ०८:००
टीप : फक्त GCC मराठी लघुलेखन 60 WPM विद्यार्थ्यांनी जॉईन करावे... 🎓
❤3
GCC Shorthand प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहेत... ज्या इन्स्टिट्यूट मध्ये फॉर्म भरला आहे तिथे जाऊन घेऊन यावे..
❤11
कामगार विभाग हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...
हॉलतिकीट लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html

🎯 GCC मराठी लघुलेखन 60, 80, 100 आणि 120 WPM साठी मोफत Live Dictation Test
🕗 वेळ : आज रात्री 08:00 वाजता
👨🏫 मार्गदर्शक : अक्षय बडे
(निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
✅ 1 तास Live Dictation Test
✅ GCC Shorthand परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन
✅ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना
✅ विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे शंका निरसन
⚠️ फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच Session मध्ये सहभागी होता येईल.
📌 टीप : ज्यांना खरोखर या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांनीच Session जॉईन करावे.
📲 क्लासची लिंक खालील WhatsApp Group वर शेअर करण्यात येईल.
WhatsApp Group Link:
https://chat.whatsapp.com/J0P9krJsxFNEkaJ0TdgEm1?s=cl&p=a&ilr=4&amv=3
⏳ वेळेत Group Join करा आणि आज रात्री 08:00 वाजता नक्की उपस्थित राहा.

DMER CHARITY TEST - 03.pdf
816.2 KB
आज झालेल्या GCC SHORTHAND मराठी 60,80,100,120 पॅसेज या पीडीएफ मधून एकदा चेक करून घ्या...
Forwarded from मराठी लघुलेखन 80, 100, 120 पीडीएफ आणि रेकॉर्डिंग (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
❤1