📝Marathi English shorthand dictation 📝
8.96K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.14K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
आताच हाती आलेल्या माहितीनुसार...

जलसंपदा विभाग व गृह विभाग स्टेनोग्राफरची रिक्त पदे भरणार नसल्याचे समजत आहे....

सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही विभागाला रिक्त जागा भरण्यासंबंधी पाठपुरावा करावा...


दोन्ही विभागाच्या जागा मिळून 100+ जागा रिक्त आहेत..
❤15
2026092487.pdf
287 KB
रत्नागिरी जिल्हा न्यायालय

कंत्राटी भरती 1 जागा...
❤2
मित्रांनो,

एक वर्ष मुदतवाढ मिळाली ही खरी गोष्ट आहे... मुदतवाढ मिळाली म्हणून डिपार्टमेंट लगेच जागा भरतील असे होणार नाही... स्टेनोच्या जागा भरण्यासाठी बरेच विरोधात असतात...

म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर थोडे प्रयत्न करा...
❤18
जलसंपदा विभाग आरटीआय पाठवलेला आहे... अद्याप उत्तर आलेले नाही...
Forwarded from Kishor Kachole
जलसंपदा विभागातील सर्व संवर्गाच्या रिक्त जागा भरणेबाबतच्या कार्यवाहीचा सद्यस्थितीची आढावा बैठक..

यामध्ये आपला मुद्दा ऍड झाला पाहिजे..
❤7
जलसंपदा विभाग जुन्या आरटीआय द्वारे मागवलेली माहिती आहे...

जर कुणाला तात्काळ निवेदन द्यायचे असेल तर हे त्यासोबत जोडून द्यावे...
पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई सरळ सेवा रिक्त जागा 27 ( उर्वरित महाराष्ट्रातील वेगळ्याच)

WRD जुन्या आरटीआय प्रमाणे सरळ सेवा रिक्त जागा 83
❤24
j R....pdf
483.5 KB
जलसंपदा विभाग

निवेदन तयार केलेले आहे याची प्रिंट काढून मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांनी द्यावी... त्यासोबत खालील जीआर जोडून द्यावा..
❤3
202609091726385407-1.pdf
309.7 KB
एक वर्ष मुदतवाढ GR पीडीएफ...
j. G.pdf
483.3 KB
हे निवेदन मा. मंत्री गिरीश महाजन साहेबांना द्यावी..
2 वाजता आपण बृहन्मुंबई महानगरपालिका येथील स्टेनोग्राफरची रिक्त पदे भरण्यासाठी मेल मोहीम राबवणार आहोत... सर्वांनी ईमेल मोहीम मध्ये सहभागी व्हावे..
❤42🔥9
📍One Tap Mail Campaign

BMC STENOGRAPHER

मेल मोहीम लिंक :

https://q.me-qr.com/db4antuo
🔥15❤7
नागपूर महानगरपालिका
❤7
जलसंपदा विभागाने नवीन आकृतीबंध तयार केलेला असल्याची माहिती समजत आहे...

त्यामध्ये स्टेनोची पद्धत त्यांनी वगळलेले आहेत..

लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन आपली पदे त्यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करावी लागेल...

अन्यथा विभाग आपल्या जागा भरणार नाहीत...

विद्यार्थ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेऊन तयारीला लागावे..


लवकरच नवीन आकृतीबंध प्रसिद्ध होईल..
🔥46❤3
कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी

कृषी विद्यापीठ भरतीसाठी येथे आपल्याला निवेदन द्यायचा आहे परिसरातील कोण विद्यार्थी आपल्या ग्रुपला असेल तर या नंबर वरती एसएमएस/ कॉल करा सर्व माहिती सांगितलेला आहे फक्त तुम्ही निवेदन देऊन यायचं आहे..

9689048905
❤10
दहा वाजता आपण जलसंपदा विभागासाठी ई-मेल मोहीम राबवणार आहोत सर्वांनी ई-मेल पाठवायचे आहेत...
❤42
Forwarded from E-mail
जलसंपदा विभाग
वन टॅप ई-मेल
https://q.me-qr.com/wv3wxp6e

जलसंपदा विभाग ईमेल आयडी
psecwr.wrd@maharashtra.gov.in, secretary.pcwrd@maharashtra.gov.in, sec.cad@maharashtra.gov.in, cenmr.nashikwrd@maharashtra.gov.in, cewrdcada.abadwrd@maharashtra.gov.in, cewrd.punewrd@maharashtra.gov.in, cespwrd.punewrd@maharashtra.gov.in, cewrd.nagpurwrd@maharashtra.gov.in, cewrd.avatiwrd@maharashtra.gov.in, cetidc.jalgnwrd@maharashtra.gov.in, cewrdkr.mumbaiwrd@maharashtra.gov.in
❤11
📢 मुंबई महानगरपालिका लघुलेखक भरती संदर्भात निवेदन

📅 वार : सोमवार
📌 दिनांक : 05/10/2026

📍 जे विद्यार्थी मुंबई व मुंबई परिसरातील आहेत आणि सोमवारी येणार आहेत, त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा.

📞 9970335705

🤝 आता फक्त 1 विद्यार्थी आहे निवेदन देण्यासाठी जागा 100+ आहे

निवेदन देण्यासाठी कमीत कमी 10 विद्यार्थी तरी हवी आहेत..

वर नंबर दिला आहे हे काही विद्यार्थी तयार झाला नाही.. या नंबरवर संपर्क केला नाही.

मुंबई परिसरामध्ये स्टेनो विद्यार्थी नाहीत का ?

बेरोजगार‌ लघुलेखकांना 100+ जागांची जाहिरात हवी आहे का नाही?
❤16