📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.14K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
File_20261017_121543.pdf
105.3 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

नागपूर खंडपीठ

शिपाई कागदपत्र पडताळणी वेळापत्रक
🚨 High Court लिपिक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना! 🚨

📢 बॉम्बे हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टची तयारी आजपासूनच सुरू करा!

विद्यार्थी मित्रांनो, आपल्या
aimhighcourt.com या वेबसाईटवरील पॅसेजची नियमित टायपिंग प्रॅक्टिस केल्यास तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल. ✅

💻 आपल्या वेबसाईटवरील पॅसेज हे High Court टायपिंग टेस्टच्या स्वरूपानुसार तयार करण्यात आले आहेत. तसेच, परीक्षेप्रमाणेच टायपिंग सेटिंग्ज आणि सरावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

🔥 एकदा वेबसाईटला भेट देऊन स्वतः अनुभव घ्या!

📌 फक्त टायपिंग पॅसेज करून थांबू नका!

विद्यार्थ्यांनी टायपिंगसोबतच Judgment Typing चीही नियमित प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या वेबसाईटवर महत्त्वाचे Judgments अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे टायपिंगसोबत Judgment Typing चा सरावही नक्की करा.

💰 फक्त ₹59 मध्ये आपल्या सरावासाठी उपयुक्त सुविधा!

तुमचे ₹59 नक्कीच वाया जाणार नाहीत. त्यामुळे नियमित सराव करा आणि परीक्षेची तयारी अधिक प्रभावी बनवा.

🌐 आजच भेट द्या:
👉
https://aimhighcourt.com

— Stenographer Akshay Bade Sir
❤9
📢 दिनांक १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बे हायकोर्ट क्लार्क टायपिंग टेस्टमधील प्रश्नपत्रिकेचा पॅसेज आता आपल्या वेबसाईटवर सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

🖥️ आता उशीर न करता आपल्या वेबसाईटवर लॉगिन करा आणि एकदा प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे टायपिंग टेस्ट देऊन पाहा!.

🌐 Website:
aimhighcourt.com
❤3
🚨 High Court लिपिक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना! 🚨

💰 फक्त ₹59 मध्ये टायपिंग सरावासाठी उपयुक्त सुविधा!

विद्यार्थी मित्रांनो, आपल्या
aimhighcourt.com या वेबसाईटवर High Court लिपिक टायपिंग टेस्टच्या तयारीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

💻 वेबसाईटवरील महत्त्वाच्या सुविधा:

✅ 1. High Court Typing Practice
परीक्षेच्या स्वरूपानुसार तयार केलेल्या पॅसेजवर नियमित टायपिंग सराव करा.

✅ 2. Exam Pattern प्रमाणे Typing Settings
प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे टायपिंग सेटिंग्जचा वापर करून सराव करा.

✅ 3. 16 ऑगस्ट परीक्षेतील पॅसेज मोफत
16 ऑगस्ट रोजी झालेल्या टायपिंग परीक्षेतील पॅसेज आपल्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहेत. सर्वांनी लॉगिन करून एकदा टेस्ट नक्की द्या.

✅ 4. Judgment Typing Practice
हायकोर्ट परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे Judgments उपलब्ध करून देण्यात आले आहेत. टायपिंगसोबत Judgment Typing चाही नियमित सराव करा.

✅ 5. स्वतःच्या पॅसेजवर सराव
स्वतःला हवा असलेला पॅसेज टाकून टायपिंग प्रॅक्टिस करण्याची सुविधा वापरा.

✅ 6. Live Typing Test
परीक्षेच्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी वेबसाईटवरील Live Test सुविधेचा लाभ घ्या.

💰 या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी फक्त ₹59!

🌐 वेबसाईटला आजच भेट द्या:
👉
aimhighcourt.com
❤2
File_20261019_211103.pdf
263.5 KB
मा. उच्च न्यायालय मुंबई

मुंबई उच्च न्यायालय
शिपाई कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत वेळापत्रक
❤1
File_20261019_212318.pdf
23.8 KB
मा. उच्च न्यायालय मुंबई

शिपाई कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत वेळापत्रक
❤6
📢 सर्व लघुलेखक विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन! 🙏

मागील अधिवेशन काळात अधिवेशन सुरू झाल्यानंतर आपण विविध आमदारांना निवेदन दिले होते. त्यामुळे लघुलेखक भरतीचा प्रश्न विधानसभेत अपेक्षित तितक्या तीव्रतेने मांडला गेला नाही.

⚠️ यावेळी आपण आधीपासूनच नियोजनपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जर विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती असेल तर, आतापासूनच खालील विभागांतील लघुलेखक भरतीसंदर्भात विविध आमदारांना निवेदने द्यावीत व सभागृहामध्ये हा प्रश्न मांडण्याची विनंती करावी.

📌 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
📌 महसूल विभाग
📌 गृह विभाग
📌 मंत्रालयीन लघुलेखक संवर्ग
📌 वित्त व सेवा विभाग ( GST)
📌 व इतर

🤝 अधिवेशन सुरू झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच प्रयत्न सुरू करूया!

💪 आपला उद्देश एकच, लघुलेखक संवर्गातील जास्तीत जास्त रिक्त पदांची जाहिरात निघावी आणि एका वर्षाच्या मुदतवाढीत जास्तीत जास्त पदभरती व्हावी.

🔥 प्रयत्न आजपासून, पाठपुरावा सातत्याने आणि मागणी जाहिरात निघेपर्यंत! ✊
❤65🔥8
♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट.

👉 तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑक्टोबर 2026 मधील संगणक टंकलेखन रिपीटर परीक्षेमधील विद्यार्थ्यांनी सोडवलेले Response sheets संस्थाचालकांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी जिथे फॉर्म भरला त्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन पेपर चेक करून घ्यावा..
❤1
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
वेबसाईट अपडेट करायचे काम सुरू... विद्यार्थ्यांसाठी स्क्रीन टू स्क्रीन आणि स्क्रीन टू पेज हे ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेले आहेत...

वेबसाईट : aimhighcourt.com

बाकीचे काम लवकरच पूर्ण होईल..
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
वेबसाईट अपडेट करायचे काम सुरू आहे... विद्यार्थ्यांसाठी स्क्रीन टू स्क्रीन आणि स्क्रीन टू पेज हे ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेले आहेत...

वेबसाईट : aimhighcourt.com

बाकीचे काम लवकरच पूर्ण होईल..
❤4
उद्या सकाळी ११ वाजता DMER आणि धर्मादाय विभागाची स्किल होण्याकरिता परीक्षा परिषद पुणेला ई-मेल वॉर करण्यात येणार आहे...सर्वांनी ईमेल सेंड करावेत...
🔥39❤5
जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती...
❤21
Forwarded from E-mail
DMER व धर्मदाय विभाग (परीक्षा परिषद पुणे) ONE TAP EMAIL

ई-मेल मोहीम लिंक:
https://q.me-qr.com/141tom8z
रिझल्ट चुकीचा शो होत होता...आता वेबसाईट अपडेट झाली आहे...

रिझल्ट बरोबर दाखवेल आता..

वेबसाईट :
aimhighcourt.com
❤3
धर्मादाय आयुक्त, मुंबई

स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणी जाहीर

२, ३, ४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार आहे..
❤30
💥 फक्त ~₹500~ =३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

📚 DMER | धर्मदाय या परीक्षेकरिता.. क्लास व्यतिरिक्त जास्तीचे क्लास घेऊन ट्रान्सलेशन वर भर देण्यात येणार आहे..

🗓️ बॅच सुरू : २२/१०/२०२६

🕘 वेळ : सकाळी ०९:००
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✍️ दररोजचे Dictation

🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage

🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
🎧 सर्व PDF+Recording ग्रुपवर उपलब्ध

🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ७००+ Recorded Dictation मोफत

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589
❤5
आज ०५:०० वाजता धर्मादाय विभागाच्या व्यावसायिक चाचणीसाठी एक्स्ट्रा ट्रान्सलेशन पॅसेज देण्यात येतील...

सर्वांनी ०५:०० वाजता क्लास जॉईन करावा...

पाच मिनिटे आधी ग्रुप वर लिंक येईल सर्वांनी जॉईन करावी..
❤5
धर्मादाय विभाग स्किल टेस्ट ट्रान्सलेशन पॅसेज डेमो क्लास
वेळ ०५:००

खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हावे...
https://meet.google.com/gyi-ausu-tpe
❤2