📚 DMER | धर्मदाय या परीक्षेकरिता.. क्लास व्यतिरिक्त जास्तीचे क्लास घेऊन ट्रान्सलेशन वर भर देण्यात येणार आहे..मराठी लघुलेखन क्लासेस..
💥 फक्त ~₹500~ =३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥
🗓️ बॅच सुरू : २२/१०/२०२६
🕘 वेळ : सकाळी ०९:००
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०
✍️ दररोजचे Dictation
🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage
🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
🎧 सर्व PDF+Recording ग्रुपवर उपलब्ध
🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ८००+ Recorded Dictation मोफत
👨🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589
💥 फक्त ~₹

❤5🔥1
laghunikal.pdf
17.2 MB
महिला व बालविकास विभाग.
लघुलेखक (उच्चश्रेणी व निम्नश्रेणी) निकाल प्रसिद्ध..👍👍

❤9
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आपल्या वेबसाईटवर पुढील नवीन पॅसेज अपलोड करण्यात आलेले आहेत..
सर्वांनी त्याचे प्रॅक्टिस करावी...
वेबसाईट : aimhighcourt.com
परीक्षेच्या दृष्टीने रोज नवीन नवीन पॅसेज आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत...

❤7
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आपल्या वेबसाईटवर Self Practice Mode ॲक्टिव्ह करण्यात आलेला आहे....
यामध्ये तुम्ही तुमच्याकडील पॅसेज कॉपी-पेस्ट करून त्याची प्रॅक्टिस करू शकता...
वेबसाईट : aimhighcourt.com
यामध्ये तुम्ही तुमच्याकडील पॅसेज कॉपी-पेस्ट करून त्याची प्रॅक्टिस करू शकता...
वेबसाईट : aimhighcourt.com
❤1
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आपल्या वेबसाईटवर लाईव्ह टेस्ट टाइम काय ठेवावा... यामध्ये परीक्षेप्रमाणे सर्वांची एकाच वेळी टेस्ट सुरू होईल आणि एकाच वेळी सबमिट होईल.. त्यानंतर सर्वांचा रिझल्ट ग्रुप वर पीडीएफ द्वारे कळविले जाईल.. लाईव्ह टेस्ट ही परीक्षा प्रमाणे असणार आहे..
Anonymous Poll
31%
रोज सकाळी 11 वाजता
30%
रोज दुपारी 4 वाजता
44%
रोज रात्री 8 वाजता
🔥1
धर्मादाय आयुक्त, मुंबई
स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणीचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत...
डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
https://drive.google.com/drive/folders/121VUQR17kjR974abj22UnzR1_twGoRUN?usp=drive_link
लिंक ओपन केल्यानंतर तुमचे नाव टाकून सर्च करा..
हॉल तिकीट ओपन करण्यासाठी पासवर्ड तुमची जन्मतारीख टाका..
DDMMYY या फॉरमॅटमध्ये तुमचा पासवर्ड टाका..

❤4
काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले नाही...डिपार्टमेंटला संपर्क केल्या असता.. त्यांनी उद्यापर्यंत वाट बघायची सांगितलेली आहे.
❤6
गुगल ड्राईव्ह मध्ये सर्च केल्यानंतर.. पीडीएफ ओपन करताना तुमच्या जन्म वर्षाचे शेवटचे दोन अंक टाका...
उदाहरणार्थ
जन्मतारीख १३/०५/१९९९
तुमचा पासवर्ड १३०५९९
उदाहरणार्थ
जन्मतारीख १३/०५/१९९९
तुमचा पासवर्ड १३०५९९
❤3
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आपल्या वेबसाईटवर हायकोर्ट टायपिंग प्रॅक्टिस साठी 150 पॅसेज अपलोड करण्यात आलेले आहेत....
स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये त्या सर्व पॅसेजची पीडीएफ अपलोड केलेली आहे.. ती डाऊनलोड करून स्क्रीन टू स्क्रीन किंवा स्क्रीन टू पेज या प्रकारे पॅसेजची प्रॅक्टिस करू शकता...
परीक्षेच्या दृष्टीने नवीन अपडेटेड पॅसेज अपलोड करण्यात आलेले आहेत..त्या पॅसेज मध्ये कॅपिटल लेटर, तारीख, विरामचिन्हे इत्यादीचा समावेश जास्त प्रमाणात केलेला आहे...
या पॅसेजची प्रॅक्टिस केल्यानंतर परीक्षा नक्कीच सोपी जाईल..
Website : aimhighcourt.com

ज्या विद्यार्थ्यांना चुकीचे प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहेत... सर्व विद्यार्थ्यांनी विभागाला ईमेलद्वारे कळविण्यात यावे...
उद्यापर्यंत त्यावर काही कार्यवाही होते का नाही पाहू... त्यानंतर काहीतरी उपाययोजना करू..
उद्यापर्यंत त्यावर काही कार्यवाही होते का नाही पाहू... त्यानंतर काहीतरी उपाययोजना करू..
❤4
धर्मादाय आयुक्त, मुंबई
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र चुकीचे आलेले आहे किंवा प्रवेश पत्र आलेले नाही... त्यांनी खालील ई-मेल आयडीवर ईमेल पाठवून विभागाला कळवावे..
धर्मादाय विभाग ईमेल आयडी..
occheadoffice@gmail.com
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र चुकीचे आलेले आहे किंवा प्रवेश पत्र आलेले नाही... त्यांनी खालील ई-मेल आयडीवर ईमेल पाठवून विभागाला कळवावे..
धर्मादाय विभाग ईमेल आयडी..
occheadoffice@gmail.com
❤1
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
🚨 बॉम्बे हायकोर्ट क्लर्क विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! 🚨
📢 उद्यापासून रोज रात्री ८ वाजता आपल्या 🌐 aimhighcourt.com या वेबसाईटवर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदाच्या टायपिंग प्रॅक्टिससाठी LIVE TEST घेण्यात येणार आहे.
🖥️ LIVE TEST ची वैशिष्ट्ये :
✅ सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट एकाच वेळी सुरू होईल.
✅ सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट एकाच वेळी बंद होईल.
✅ प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणेच टेस्ट देण्याचा अनुभव मिळेल.
✅ परीक्षेची भीती कमी होण्यास आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
✅ वेळेचे नियोजन आणि टायपिंगचा वेग सुधारण्याची संधी मिळेल.
⏰ LIVE TEST ची वेळ : दररोज रात्री ८ वाजता
❗ दिवसातून फक्त एकच LIVE TEST का?
विद्यार्थ्यांनी प्रत्येक टेस्टचे महत्त्व समजून घेऊन ती गांभीर्याने द्यावी, या उद्देशाने दिवसातून फक्त एकच LIVE TEST आयोजित करण्यात आली आहे.
वारंवार टेस्ट देण्यापेक्षा ठरलेल्या वेळी, परीक्षेच्या वातावरणात आणि पूर्ण तयारीनिशी टेस्ट देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक टेस्टकडे प्रत्यक्ष परीक्षेच्या दृष्टीने पाहा आणि स्वतःच्या कामगिरीचे मूल्यांकन करा.
🎯 आता रोज रात्री ८ वाजता परीक्षेसारखा सराव करा आणि आत्मविश्वासाने टायपिंग टेस्टला सामोरे जा!
🌐 वेबसाईट : https://aimhighcourt.com
📌 सर्व विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी वेबसाईटवर लॉगिन करून LIVE TEST साठी तयार राहावे.
ही टेस्ट सर्वांसाठी मोफत असेल.. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा...! 💯

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
स्टेनोग्राफर पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी ई-मेल आलेले आहेत... विद्यार्थ्यांनी ई-मेल चेक करून घ्यावे..
डॉक्युमेंट वेरिफिकेशन तारीख 5 नोव्हेंबर 2026 आहे..

❤2
सूचना - Notice.pdf
352.7 KB
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
स्टेनोग्राफर पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन....

महत्वाची सूचना...
धर्मादाय आयुक्त, मुंबई
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र उपलब्ध झालेले नाही त्यांनी खालील ई-मेल आयडीवरती ईमेल करून डिपार्टमेंटला कळवण्यास सांगितले आहे.. आज ईमेल चेक करून सर्वांना रिप्लाय येईल..
धर्मादाय विभाग ईमेल आयडी..
occheadoffice@gmail.com
धर्मादाय आयुक्त, मुंबई
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र उपलब्ध झालेले नाही त्यांनी खालील ई-मेल आयडीवरती ईमेल करून डिपार्टमेंटला कळवण्यास सांगितले आहे.. आज ईमेल चेक करून सर्वांना रिप्लाय येईल..
धर्मादाय विभाग ईमेल आयडी..
occheadoffice@gmail.com
❤3
महत्वपूर्ण सूचना..
धर्मदाय स्टेनोग्राफर पदाच्या निम्न श्रेणी लघुलेखक या पदाचे हॉल तिकीट आलेले नसतील त्यांनी मला पर्सनल मध्ये त्यांचे नाव इंग्रजी मधून टाईप करून पाठवा...

ज्यांचे हायर ग्रेड लोअर ग्रेड हॉल तिकीट आलेले नाहीत त्यांनी मला पर्सनल मेसेज करा..
@Aim_stenographer
@Aim_stenographer