उद्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना.. 📝
▪️सोपे सोपे प्रश्न आधी सोडवा... अवघड प्रश्न शेवटी सोडवा. 🧠
▪️एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. वेळ खाऊ प्रश्न शेवटी घ्या.. ⏳
▪️एक प्रश्न पूर्ण सोडून झाल्यानंतर लगेच उत्तर पत्रिकेमध्ये त्याचा गोळा मारून घ्या.... ✅
▪️संपूर्ण प्रश्न सोडवायचे आणि नंतर गोळा मारायचा असे करू नका.. ❌
▪️Admit Card, वैध ओळखपत्र (Aadhar/PAN इ.), 2 पेन सोबत ठेवा. परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा. 📄🖊️
▪️डोकं एकदम शांत ठेवा... डोक्यात कसलाही विचार नका करू... मला एवढे मार्क पडले पाहिजे तेवढे असा विचार अजिबात करू नका रिलॅक्स मध्ये पेपर द्या... 🧘♂️
▪️ही परीक्षा ज्ञानाबरोबरच वेळेचे व्यवस्थापन, अचूकता आणि मानसिक स्थैर्य यावर आधारित आहे. योग्य strategy ठेवा आणि आत्मविश्वासाने पेपर द्या. 💪
▪️परीक्षेला वेळ पुरणार नाही त्यामुळे जर अवघड प्रश्न वाटला तर लगेच त्याला गोळा मारून पुढे जा..
तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा...!!💐

❤104
5_6300866054302212209.pdf
613.8 KB
♦️ आज झालेला मुंबई उच्च न्यायालय शिपाई बॅच 1 पेपर..🙏
Staff Car Driver Paper.pdf
1 MB
♦️आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी झालेला मुंबई उच्च न्यायालय कार स्टाफ ड्रायवर पेपर..
❤1
शिपाई पेपर Shift-2.pdf
1.6 MB
मुंबई उच्च न्यायालय शिपाई बॅच 2 पेपर..
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝
BHC typing Passage 50 light (2).pdf
1.4 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
BHC CLERK AND STENO TYPING PRACTICE PASSAGE.pdf
2.2 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..

❤9
सध्या सर्व मुले एकच चर्चा करत आहेत की, cut off किती लागेल? 🤔📉
माझ्या दृष्टीने ज्यांना 50 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्यांनी सगळ्यांनी टायपिंग प्रॅक्टिस सुरू करावी! ⌨️🏃♂️
ऐन वेळी कमी मेरिट लागलं तर टायपिंग परीक्षेसाठी जास्त वेळ भेटत नाही... त्यामुळे मेरिट येईपर्यंत तरी ज्यांना 50+ मार्क्स आहेत, त्यांनी टायपिंग प्रॅक्टीस करावी! ⏳✅

❤24
♦️ २०२५ च्या उच्च न्यायालय लिपिक भरती प्रक्रियेचा घटनाक्रम: 📜
🔹 १० ऑगस्ट: लेखी परीक्षा पार पडली. ✍️
🔹 १२ ऑगस्ट: पहिली उत्तरतालिका (Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली. 📋
🔹 २६ ऑगस्ट: सुधारित उत्तरतालिका (Revised Answer Key) जाहीर करण्यात आली. ✅
🔹 १८ सप्टेंबर: टंकलेखन (Typing) चाचणीसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी (Shortlist) लागली👍
⚠️ यानुसार 2026 ची कोर्ट भरती परीक्षा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल..🙏🙏
त्यामुळे जास्त वेळ नसतो, सर्वांनी टायपिंग प्रॅक्टिसला सुरू करा... 🏃♂️
टायपिंग प्रॅक्टिस पॅसेजसाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://t.me/stenographerak/6873?single

चौकीदार_सरळसेवा_भरती_2026_जाहिरात_1.pdf
4.3 MB
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध 📢
एकूण जागा - 416 🏢
अर्ज सादर करण्याची लिंक 🔗
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
अर्ज कालावधी - 27 एप्रिल ते 18 मे 2026 📅

❤2
recruitbom20260427195958.pdf
14.4 KB
मा.उच्च न्यायालय मुंबई
वाहचालक पदाची प्रथम उत्तरतालिका
वाहचालक पदाची प्रथम उत्तरतालिका
Letter_Head_Typist_stenographer_recruitment_process_27_04_20261.PDF
133.7 KB
Letter Head Typist stenographer recruitment process 27.04.2026(1).PDF
🔥11❤1
#update
समाज कल्याण आणि एमआयडीसी या विभागाचे व्यावसायिक चाचणीचे पेपर चेकिंग पूर्ण झालेले आहेत...
विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण होत नसल्याने GCC ने त्यांना रिझल्ट दिलेला नाही...
त्यामुळे विभागाला जास्तीत जास्त कॉल करून विद्यार्थ्यांनी रिझल्ट ची मागणी करावी...

🔥16❤4
समाज कल्याण विभागाचा निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी आपण दोन वाजता ईमेल वॉर करणार आहोत...
सगळ्यांनी ई-मेल करायचे आहेत...
सगळ्यांनी ई-मेल करायचे आहेत...
🔥15
Forwarded from E-mail
समाज कल्याण विभाग स्टेनोग्राफर स्किल टेस्ट निकाल जाहीर करणे बाबत
https://q.me-qr.com/lhi4n6vf
वन टॅप ई-मेल
समाज कल्याण विभाग ईमेल आयडी
comm.socwelfare@maharashtra.gov.in
sakalyanpuneest@gmail.com
https://q.me-qr.com/lhi4n6vf
वन टॅप ई-मेल
समाज कल्याण विभाग ईमेल आयडी
comm.socwelfare@maharashtra.gov.in
sakalyanpuneest@gmail.com
❤7
Forwarded from E-mail
MIDC विभाग वन टॅप ई-मेल
https://q.me-qr.com/p9jj6id9
MIDC विभाग ईमेल आयडी
min.industry@maharashtra.gov.in,ceo@midcindia.org
एक नंबरच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ई-मेल सेंड करण्यास येईल तिथे स्किप एडवर्टाइजमेंट करून सेंट बटणावर क्लिक करायचे आहे... बाकी काही एफर्ट्स घेण्याची गरज नाही फक्त दोन सेकंदाचा वेळ लागेल...

🔥7
MUDAWADH 2.pdf
599.5 KB
GCC-TBC & GCC-shorthand
जून २०२६ परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यासाठी मुदत वाढ 2 📅📝

❤5