समाज कल्याण विभाग आणि एमआयडीसी विभाग व्यावसायिक चाचणीचे निकाल परीक्षा परिषदेकडून तयार झालेले आहेत... 📋
विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण नसल्यामुळे निकाल विभागाला देण्यात येत नाहीत... ⚠️
विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विभागाला कॉल करून निकालाची विचारणा केली तर पुढील प्रक्रिया विभाग लवकर करेल... 📞
विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण नसल्यामुळे निकाल विभागाला देण्यात येत नाहीत... ⚠️
विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विभागाला कॉल करून निकालाची विचारणा केली तर पुढील प्रक्रिया विभाग लवकर करेल... 📞
❤24
प्रदूषण महामंडळ, DMER, धर्मदाय विभाग या तिन्ही विभागांची स्किल टेस्ट एका मागोमाग एक परीक्षा परिषदेकडून घेण्याचे प्रस्तावित आहे... 📝
प्रदूषण महामंडळाचा आवश्यक डेटा परीक्षा परिषदेला मिळालेला आहे, धर्मदाय आणि DMER विभागाचा काही डेटा मिळालेला आहे तर काही अपूर्ण आहे... 📊
विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला उद्या जास्तीत जास्त कॉल करावेत... 📞

🔥30❤7
Higher-Grade-Steno_Final-Select-List_04.05.2026.pdf
243.7 KB
नगरचना विभाग
उच्च श्रेणी लघुलेखक निवड यादी
उच्च श्रेणी लघुलेखक निवड यादी
❤2
Lower-Grade-Steno_Final-Select-List_04.05.2026.pdf
394.2 KB
नगरचना विभाग
निम्नश्रेणी लघुलेखक निवड यादी
निम्नश्रेणी लघुलेखक निवड यादी
List_of_candidates_who_voluntarily_gave_up_their_claim_for_lower.pdf
274.3 KB
नगरचना विभाग
निम्नश्रेणी लघुलेखक रिजेक्ट लिस्ट
निम्नश्रेणी लघुलेखक रिजेक्ट लिस्ट
❤8
202605051824209807.pdf
3.4 MB
स्टेनोग्राफर साठी काळा दिवस...
लघुलेखक मृत घोषित....😢😢
लघुलेखक मृत घोषित....😢😢
मंत्रालय लघुलेखक मृत 😔😔😭
❤2
सध्या ज्या प्रलंबित भरती आहेत.... आणि ज्या विभागाच्या स्किल टेस्ट बाकी आहेत त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे... त्याबाबत चिंता नसावी...
❤35
नगर रचना विभाग स्टेनोग्राफर पदाच्या जॉइनिंग ऑर्डर आलेल्या आहेत...
❤1
MMRDA प्रवेश पत्र उपलब्ध..
लॉगिन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1463/97017/login.html
लॉगिन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1463/97017/login.html
❤4
जिल्हा न्यायालय मध्येपण शिपाई हे कंत्राटी पद्धतींनी भरण्यात येणार आहेत...
❤18
सुधारित_जाहिरात_सरळसेवा_भरती_2026_चौकीदार_गट_ड.pdf
5.1 MB
♦️आदिवासी विकास विभाग
👉 सुधारित चौकीदार सरळसेवा पदभरती 2026 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे .
👉 एकूण पदसंख्या: 478
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
👇👇👇
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
👉 सुधारित चौकीदार सरळसेवा पदभरती 2026 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे .
👉 एकूण पदसंख्या: 478
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
👇👇👇
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
❤2