📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
♦️परीक्षा पद्धत  : कालावधी

1) एकच परीक्षा : 3/ 4 महिने
2) pre + mains : 5/ 6 महिने
3) pre + mains + interview : 9 महिने

मेगाभरतीसाठी आधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करणार.

सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग.. 🔥

👉सविस्तर मुलाखत
👇👇👇
https://youtu.be/Xd9-WhY8hX4?si=O7r7fweagYe1yfzR
❤13
फालतू मेसेज आला कोणाचा तर डायरेक्ट बॅन केले जाईल...
🔥26❤4
📌GCC-TBC टायपिंग रिपीटर एप्रिल 2026

संगणक टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर....

www.mscepune.in
❤8
📢 *रिपीटर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना* 📢

*एप्रिल 2026 च्या रिपीटर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संगणक लघुलेखन परीक्षेसाठी संधी उपलब्ध झाली आहे.*

जून 2026 मध्ये होणाऱ्या *संगणक लघुलेखन परीक्षेस* प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या संबंधित लघुलेखन संस्थेमार्फत *मराठी, हिंदी व इंग्रजी* या विषयांसाठी *60, 80, 100 व 120 शब्द प्रति मिनिट* गतीच्या आवेदनपत्रांची ऑनलाइन पद्धतीने मागणी करण्यात येत आहे.

🖥️ *ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदत :*
📅 *दि. 18/05/2026 दुपारी 12.00 वाजेपासून*
ते
📅 *दि. 21/05/2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत*

💳 परीक्षा शुल्कासह आवेदनपत्र ऑनलाइन भरता येणार आहे.

सर्व संबंधित विद्यार्थी व संस्थाचालकांनी याची नोंद घ्यावी. ✅
❤16
मंत्रीमंडळ निर्णय..👍👍

वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही.

- (सामान्य प्रशासन विभाग)👍


आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक निर्णय...

सध्या सरकारचं काय विषय राहिला नाही...😔
🔥28❤9
आता फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच विचार करून फॉर्म भरावा... 🧐

आरक्षणाचा लाभ घेऊन एका जागेमध्ये फॉर्म भरायचा की, ओपनच्या काही जागांमध्ये फॉर्म भरायचा... 📝
❤19
महत्त्वाची सूचना

खाली दिलेल्या विभागांच्या स्किल निकाल अद्याप कोणतीही ठोस हालचाल नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात कॉल करणे अत्यंत गरजेचे आहे....

👉 कॉलिंग सर्वांसाठी मोफत आहे, त्यामुळे प्रत्येकाने स्वतः माहिती घ्यावी

📞 संपर्क क्रमांक 👇
🏭 MIDC
☎️ 022-47484699
(प्रशासकीय अधिकारी – मोरे मॅडम)

समाज कल्याण विभाग
2026122752


आदिवासी विभाग
0253 257 5816


📌 कॉल केल्यानंतर मिळालेले उत्तर ग्रुपमध्ये नक्की शेअर करा
❤10
समाज कल्याण रिझल्ट 30 तारखेच्या आत मध्ये लागण्याची शक्यता आहे... 📅✨
❤19
⚖️ उच्च न्यायालय लिपिक पदाच्या टायपिंग प्रॅक्टिससाठी Typing Practice Passages – PART 3 लवकरच आपल्या ग्रुपवर सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध करण्यात येतील... 📚⌨️

या पॅसेजची कठीण्य पातळी तुलनेने जास्त ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची स्पीड, अचूकता आणि कॉन्फिडन्स अधिक वाढण्यास मदत होईल. 💯

हे पॅसेज केवळ टायपिंग प्रॅक्टिस लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये यापेक्षा लहान आणि तुलनेने सोपे पॅसेज येण्याची शक्यता नक्कीच अधिक आहे. ✅
❤72
आदिवासी विकास विभाग बोलत आहे की आमच्याकडे परीक्षा परिषदेकडून रिझल्ट घेण्यासाठी पैसे नाहीत... 🏛️

आता काय विद्यार्थ्यांनी जमा करून द्यायचे का त्यांना पैसे...😁😄💸
🔥4❤1
धन्यवाद लक्ष्मण सर (बीड) 🙏

वरील प्रमाणे प्रत्येकाने वर्तमानपत्रांमध्ये बातमी लागते का प्रयत्न करावे.

बातमीसाठी मजकूर आपल्याकडे तयार आहे, फक्त कॉपी पेस्ट करावा लागेल 📝
🔥50❤10
1 जून 2026 रोजी सर्वांनी आंदोलनासाठी तयारी सुरू करायची आहे...

यावेळेस सर्वांनी एकत्र यायचे आहे...
🔥90❤6
🏥 वैद्यकीय शिक्षण संचालनालय, मुंबई
#DMER

व्यावसायिक चाचणीसाठी विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांसाठी लॉगिन लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

🔗 Login Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/login.html?utm_source=chatgpt.com

📅 अंतिम तारीख : 20/05/2026
❤4
Re-post आणि सर्वांना शेअर करा...

https://www.instagram.com/reel/DYg0RP-I3T-/?igsh=MWp3dWZmYjhiYXR0eA==
🔥10
🚨 महत्वाचे आवाहन 🚨

📅 दिनांक : 01 जून 2026
⏰ वेळ : सकाळी 10 वा.
📍 स्थळ : मुंबई

✊ लघुलेखक पदे वाचवण्यासाठी आता निर्णायक लढा

सर्व महाराष्ट्र लघुलेखक संस्थाचालक,
सर्व विद्यार्थी, पालक व लघुलेखक बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबई येथे उपस्थित राहावे.

📢 पुढील सर्व नियोजन, सूचना व अपडेट्ससाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ग्रुपला जॉईन व्हा 👇

🔥 “एकजूटच आपली ताकद आहे!”
🖊 लघुलेखक पदे वाचलीच पाहिजेत! ✊


🔗 ग्रुप लिंक :
https://t.me/stenoaandolan
🔥35❤9
LAQ.pdf
668.2 KB
लघुलेखक विधानसभा अतारांकित प्रश्न
❤32🔥4
📢 GCC-TBC Computer Typing परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार असल्याची माहिती समोर येत आहे 👍

सर्व उमेदवारांनी आतापासूनच नियमित सराव सुरू ठेवावा व स्पीडसोबत अचूकतेवरही विशेष भर द्यावा. ⌨️📚
❤5
♦️याबाबत सविस्तर माहिती खालच्या पोस्ट मध्ये आहे.
👇👇👇👇👇
🔥3