Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝
BHC typing Passage 50 light (2).pdf
1.4 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
BHC CLERK AND STENO TYPING PRACTICE PASSAGE.pdf
2.2 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..
लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..
BHC CLERK TYPING PART 3.pdf
857.3 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक साठी टायपिंग पॅसेज...
BHC CLERK TYPING PART 3
BHC CLERK TYPING PART 3
....... महत्त्वाची सूचना.....
सोमवारी ठरल्याप्रमाणे मंगळवारी आपली कमिटी मा. मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी गेली होती. मात्र काही कारणास्तव भेट होऊ शकली नाही.
✅ परंतु लवकरच मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक होणार आहे.
👥 त्या बैठकीमध्ये संस्थाचालक व विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी असतील..
त्यामुळे कोणत्याही संस्थाचालकांवर किंवा आपल्या सोबत उभ्या असलेल्या व्यक्तींवर टीका-टिप्पणी करू नये.
🤝 एकजूट ठेवा. एवढा आठवडा आपण त्यांची वाट बघू आणि त्यानंतर आपण पुढील रूपरेषा ठरवू...
तोपर्यंत ग्रुप वर कोणतेही चर्चा करू नका....

❤97
ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा...
संपर्क: 9403962006
संपर्क: 9403962006
Forwarded from E-mail
समाज कल्याण विभाग स्टेनोग्राफर स्किल टेस्ट निकाल जाहीर करणे बाबत
https://q.me-qr.com/lhi4n6vf
वन टॅप ई-मेल
समाज कल्याण विभाग ईमेल आयडी
comm.socwelfare@maharashtra.gov.in
sakalyanpuneest@gmail.com
https://q.me-qr.com/lhi4n6vf
वन टॅप ई-मेल
समाज कल्याण विभाग ईमेल आयडी
comm.socwelfare@maharashtra.gov.in
sakalyanpuneest@gmail.com
सगळ्यांनी जास्तीत जास्त ई-मेल पाठवा...
समाज कल्याण व्हाट्सअप मेसेज
https://q.me-qr.com/ddtlxawl
वरील लिंक वर क्लिक करून सर्वांनी मेसेज सेंड करा..
https://q.me-qr.com/ddtlxawl
वरील लिंक वर क्लिक करून सर्वांनी मेसेज सेंड करा..
१०० ते २०० मेसेज गेले पाहिजे संध्याकाळी मी ग्रुप वर सांगतो.. किती मेसेज सेंड झालेले आहे...
❤7
Forwarded from E-mail
MIDC विभाग वन टॅप ई-मेल
https://q.me-qr.com/p9jj6id9
MIDC विभाग ईमेल आयडी
min.industry@maharashtra.gov.in,ceo@midcindia.org
एक नंबरच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ई-मेल सेंड करण्यास येईल तिथे स्किप एडवर्टाइजमेंट करून सेंट बटणावर क्लिक करायचे आहे... बाकी काही एफर्ट्स घेण्याची गरज नाही फक्त दोन सेकंदाचा वेळ लागेल...

❤15
Steno Post (1).pdf
966.5 KB
वन विभागाकडून शासनाला लघुलेखक मृत घोषित न करता नियमित करावेत असे पत्र देण्यात आलेले आहे..
❤112🔥11
कामगार आयुक्तालय भरतीमध्ये स्टेनोग्राफर पदाची स्किल टेस्ट घेण्यात येणार नाही...
परंतु आपण जर प्रयत्न केले तर त्यांना स्किल टेस्ट घ्यावी लागेल..
काय वाटतं मग??
परंतु आपण जर प्रयत्न केले तर त्यांना स्किल टेस्ट घ्यावी लागेल..
काय वाटतं मग??
❤48🔥2
वैद्यकीय शिक्षण संचालनालय (DMER)
अजून जवळपास २०० विद्यार्थ्यांची व्यावसायिक चाचणी निवडण्याचा विकल्प बाकी आहे....
त्यामुळे डिपार्टमेंट स्किल टेस्ट घेण्यासाठी विलंब करत आहे...
अजून जवळपास २०० विद्यार्थ्यांची व्यावसायिक चाचणी निवडण्याचा विकल्प बाकी आहे....
त्यामुळे डिपार्टमेंट स्किल टेस्ट घेण्यासाठी विलंब करत आहे...
❤11
DMER विभाग वन टॅप ई-मेल...
https://q.me-qr.com/2nzl6z7u
DMER विभाग ईमेल आयडी
director.dmer@gmail.com, commissioner-dmer@mah.gov.in, pa.commissionermededu@gmail.com
https://q.me-qr.com/2nzl6z7u
DMER विभाग ईमेल आयडी
director.dmer@gmail.com, commissioner-dmer@mah.gov.in, pa.commissionermededu@gmail.com
❤6
सर्वांनी जास्तीत जास्त ई-मेल पाठवायचे आहेत...
202606041251103013.pdf
542.7 KB
एकीकडे सरकार बोलत आहे लघुलेखकाची गरज नाही म्हणून मृत घोषित करत आहोत...
आणि दुसरीकडे सरकार विभागाला बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी परवानगी देत आहे..
आणि दुसरीकडे सरकार विभागाला बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी परवानगी देत आहे..
❤15
DMER विभागाला विद्यार्थ्यांनी ३१० ईमेल पाठवलेले आहे...
🔥20