सर्वांनी जास्तीत जास्त ई-मेल पाठवायचे आहेत...
202606041251103013.pdf
542.7 KB
एकीकडे सरकार बोलत आहे लघुलेखकाची गरज नाही म्हणून मृत घोषित करत आहोत...
आणि दुसरीकडे सरकार विभागाला बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी परवानगी देत आहे..
आणि दुसरीकडे सरकार विभागाला बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी परवानगी देत आहे..
❤15
DMER विभागाला विद्यार्थ्यांनी ३१० ईमेल पाठवलेले आहे...
🔥20
DOC-20260606-WA0026.pdf
481.7 KB
धर्मादाय आयुक्त
स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणी निवडणे बाबत..
स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणी निवडणे बाबत..
धर्मादाय आयुक्त स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणी निवडण्यासाठी खालील फॉर्म भरावा....
अंतिम तारीख 14/06/2026
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeNL_Mps_OyX6cN1L--isMh5fv26Si91h5qlvG8zmPKnXY8YQ/viewform?pli=1&fbzx=4343368535046876401
अंतिम तारीख 14/06/2026
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeNL_Mps_OyX6cN1L--isMh5fv26Si91h5qlvG8zmPKnXY8YQ/viewform?pli=1&fbzx=4343368535046876401
❤7
धर्मादाय आयुक्त
फॉर्म भरताना ज्यांनी दोन्ही भाषेची निवड केली होती त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे...
ज्यांनी एकाच भाषेची निवड केलेली आहे त्यांनी हा फॉर्म नाही भरायचा..
फॉर्म भरताना ज्यांनी दोन्ही भाषेची निवड केली होती त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे...
ज्यांनी एकाच भाषेची निवड केलेली आहे त्यांनी हा फॉर्म नाही भरायचा..
🔥10❤3
laghulekhak (1).pdf
13.2 MB
महिला व बालविकास आयुक्तालय स्किल टेस्ट प्रसिद्धीपत्रक आणि पात्र यादी
#update
प्रदूषण महामंडळ, महिला व बालविकास, नागपूर महानगरपालिका या विभागाच्या व्यावसायिक चाचणी या महिन्यात होण्याची शक्यता आहे....
लवकरच वेळापत्रक जाहीर होऊ शकते...
प्रदूषण महामंडळ, महिला व बालविकास, नागपूर महानगरपालिका या विभागाच्या व्यावसायिक चाचणी या महिन्यात होण्याची शक्यता आहे....
लवकरच वेळापत्रक जाहीर होऊ शकते...
❤12
संगणक लघुलेखन परीक्षा जुलै 2026
🔸23/07/2026,
🔸24/07/2026
🔸25/07/2026
रोजी आयोजित करण्यात येणार आहे...
🔸23/07/2026,
🔸24/07/2026
🔸25/07/2026
रोजी आयोजित करण्यात येणार आहे...
❤11
कराळे सर मंत्रालयात जाण्यासाठी निघालेले आहेत...बघुया आता पुढे काय होईल...
❤64🔥8
📞 संपर्क क्रमांक 👇
🏭 MIDC
☎️ 022-47484699
(प्रशासकीय अधिकारी ,मोरे मॅडम)
सर्वांनी कॉल करून रिझल्ट बाबत विचारणा करावी...
🏭 MIDC
☎️ 022-47484699
(प्रशासकीय अधिकारी ,मोरे मॅडम)
सर्वांनी कॉल करून रिझल्ट बाबत विचारणा करावी...
#update
📢 मा. उच्च न्यायालय, मुंबई
उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदांसाठी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या स्किल टेस्टचा निकाल या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. ✨✨
📢 मा. उच्च न्यायालय, मुंबई
उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदांसाठी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या स्किल टेस्टचा निकाल या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. ✨✨
❤30
File_20260609_191330.pdf
31.7 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
उच्च श्रेणी लघुलेखक मुलाखत पात्र यादी...
उच्च श्रेणी लघुलेखक मुलाखत पात्र यादी...
❤2