📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकालाबाबत सूचना
❤3🔥1
नमनशरण_लघलखक_गट_क_नकल_द_10_06_2026.pdf
9.4 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
5_6147829403108778298.pdf
4.1 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

उच्च श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने विषयानुसार मिरीट लावून विद्यार्थ्यांचे नुकसान करून टाकले....

आता उद्या यासाठी पण लढा उभा करावा लागेल...

बिगर लढायचं काही भेटाना झालंय...😔
🔥31
5_6075518290036267453.pdf
871.1 KB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाहिरात...
❤2
मित्रांनो,

बॉम्बे हाय कोर्ट स्टेनोग्राफर पदाचा निकाल जाहीर झाला आहे.

या निकालामध्ये एक महत्त्वाची बाब दिसून आली. आजपर्यंत स्टेनोग्राफर पदाचा निकाल मुख्यतः स्टेनो स्किलच्या आधारे आणि टायपिंग स्किल फक्त पात्र (Qualifying) धरून लावला जात होता. मात्र यावेळी प्रथमच टायपिंगच्या गुणांवर कट-ऑफ लावून मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे.

भविष्यात क्लर्क भरतीमध्येही अशा प्रकारची पद्धत अवलंबली जाऊ शकते. त्यामुळे फक्त स्पीडवर भर न देता टायपिंगमधील Accuracy वाढविण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

असेच होईल याची खात्री नाही, परंतु कोणत्याही परिस्थितीसाठी आपण तयार असणे आवश्यक आहे. त्यामुळे आतापासूनच टायपिंगमध्ये जास्तीत जास्त अचूकता मिळविण्यासाठी सराव करा.
❤65
♦️माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी 18.06.2026 पर्यंत मुदतवाढ ✅
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

वन टॅप ई-मेल

https://q.me-qr.com/o4jr7a0o

E-mail ID

ms.mjp2022@gmail.com
mjpcao@gamil.com
🔥10❤1
♦️पावसाळी अधिवेशन 👇


👉22 जून पासून सुरुवात ✅
❤4
File_20260611_172940.pdf
16.3 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

ड्रायव्हर
❤3
NMC लेखीमध्ये 120 पैकी 📝

अराखीव उमेदवारांना - 50% मार्क्स असतील ✅
राखीव उमेदवार यांना - 45% मार्क्स असतील ✅

त्यांनाच व्यावसायिक चाचणी देता येणार आहे 📋
❤2
PPT for Akrutibandh Final (2).pdf
2 MB
♦️ग्रामविकास विभाग प्रस्तावित आकृतीबंध..
❤2
202606121600449425.pdf
310.8 KB
नगररचना विभाग

लघुलेखक मृत
❤8
202606121349877132.pdf
470.6 KB
समाज कल्याण विभाग

निम्न श्रेणी लघुलेखक निवड यादी आणि प्रतिक्षा यादी....
❤3
20260612809021480.pdf
952 KB
समाज कल्याण विभाग

स्टेनो टायपिस्ट निवड यादी आणि प्रतिक्षा यादी....
❤1
202606121796042048.pdf
91.3 KB
समाज कल्याण विभाग

स्टेनोग्राफर रिझल्ट प्रसिद्ध...
DOC-20260612-WA0013 (1).pdf
1.2 MB
समाज कल्याण विभाग

उच्च श्रेणी लघुलेखक निवड यादी आणि प्रतिक्षा यादी....
❤7
timetablewcd.pdf
1.5 MB
महिला व बालविकास

व्यवसायिक चाचणी वेळापत्रक...
❤4
लघुटंकलेखक.pdf
1.1 MB
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

लघुटंकलेखक निवड व प्रतीक्षा यादी...
❤1