📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
Stenographer_Lower_Grade_Result.pdf
1.2 MB
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

निम्न श्रेणी लघुलेखक गुणवत्ता यादी....
File_20260616_162707.pdf
13.5 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

निम्न श्रेणी लघुलेखक मुलाखत वेळापत्रक...
File_20260616_163035.pdf
13.6 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

उच्च श्रेणी लघुलेखक मुलाखत वेळापत्रक...
❤3
महिला व बालविकास स्टेनोग्राफर पदाचे प्रवेश पत्र ई-मेल वर प्राप्त झालेले आहे...👍
❤1
कृषी आणि मत्स विभाग 4 पद स्टेनो निरसित...
🔥5❤2
लघुलेखक_निम्न_श्रेणी_आदेश.pdf
1.8 MB
कृषी आयुक्तालय

निम्न श्रेणी लघुलेखक वेटींग ऑर्डर
❤1
लघुटंकलेखक आदेश (1).pdf
1.7 MB
कृषी आयुक्तालय

स्टेनो टायपिस्ट वेटींग ऑर्डर
❤4
5_6183971591559324463.pdf
13.5 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

स्टेनोग्राफर मुलाखतीच्या वेळापत्रकामध्ये बदल
❤1
5_6183938670634999104.pdf
552.2 KB
आदिवासी विकास विभाग नाशिक

स्टेनो टायपिस्ट कागदपत्र पडताळणी बाबत...
❤1
5_6183916491423885017.pdf
584.4 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

सफाई कामगार पदाच्या 2 जागा साठी जाहीरात प्रसिध्द
File_20260617_104805.pdf
655.1 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

स्वयंपाकी - नि - शिपाई पदाची जाहिरात प्रसिद्ध..
मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल या २-३ दिवसात केव्हा ही लागू शकतो....
❤28🔥1
GCC-TBC इंग्लिश परीक्षेचे प्रवेशपत्र आलेले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी GCC-TBC इंग्लिश परीक्षेचा फॉर्म भरला आहे, त्यांनी ज्या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरला होता त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आपले प्रवेशपत्र घेऊन yave
.
❤4
दि. 23/06/2026 | वार मंगळवार

आजचा दिवस आपल्या आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक ठरला.

🔹 सर्वप्रथम आमदार प्रसाद लाड साहेब यांनी उद्या याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी काही विद्यार्थी मुंबईत थांबणार आहेत.

🔹 त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव V. राधा मॅडम यांची भेट झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आठवड्याभरात सकारात्मक निर्णय मिळेल, असे आश्वासन दिले.

🔹 भाजपचे नेते मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हा विषय पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मांडू, असे सांगितले.

🔹 राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, राहुरी येथील सभेत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण आहे आणि या आठवड्यात तुमचा प्रश्न मार्गी लागेल. मुख्यमंत्री स्वतः या विषयात आग्रही आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

🔹 आमदार गोपीचंद पडळकर यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला.

🔹 आमदार माधवी नाईक यांनी हा विषय पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.

🔹 महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती यांच्या P.A. यांनी सांगितले की, आजपर्यंत प्राप्त झालेली सर्व निवेदने येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.

🔹 शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीदेखील, "मी सकारात्मक आहे. या विषयावर काम सुरू करतो," असे सांगितले.

🔹 आमदार बच्चू कडू यांच्या P.A. महेश सर यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल, असे सांगितले.

🔹 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारयांच्या देवगिरी बंगल्यावर भेट दिली असता त्यांच्या P.A. यांनी या आठवड्यात तुमचा प्रश्न निश्चित सुटेल, असे सांगितले.

🔹 त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर भेट दिली. मात्र ते महाबळेश्वर येथे असल्याने भेट होऊ शकली नाही. त्या ठिकाणी उपस्थित असलेले धुळेचे महापौर भगवान करण काळे यांनी, "माझ्या संपर्कात रहा, मी शिंदे साहेबांची भेट घालून देतो," असे आश्वासन दिले.

आज सकाळी ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू असूनही विद्यार्थी मित्र वेळेवर मंत्रालयात उपस्थित राहिले. दिवसभर सर्व मंत्री, आमदार, अधिकारी व त्यांच्या कार्यालयांचा सातत्याने फॉलो-अप घेण्यात आला.

आजचा संपूर्ण प्रवास अत्यंत सकारात्मक झाला. आपल्या प्रश्नाबाबत शासन स्तरावर सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सर्व मंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि अधिकारी सहकार्याची भूमिका घेत आहेत.

या आंदोलनात प्रत्येक विद्यार्थी मित्राने दिलेले सहकार्य मोलाचे आहे. आपण ही लढाई जिंकणार, याचा पूर्ण विश्वास आहे. कारण एकदा एखादे काम हातात घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचे नाही, हा आपला निर्धार आहे.
❤84🔥10
🔥39❤2
🔥30
पदनिर्मिती_शासन_निर्णय_23_06_2026_SIGN.pdf
1.3 MB
आरोग्य विभाग पदनिर्मिती शासन निर्णय.. 23.06.2026
❤2