BMC STENOGRAPHER 📋 पुढील वेटींग लिस्ट मधील उमेदवारांना जॉइनिंगसाठी ई-मेल आलेले आहेत... 📧✅
❤2
CCRUM-Bharti-2026.pdf
4.9 MB
CCRUM Bharti 2026
Stenographer - 7 vacancy
Stenographer - 7 vacancy
VJ-A प्रवर्गातील आमचे जिवलग मित्र पंकज सुधाकर राठोड यांची BMC मध्ये पात्र यादीत नाव होते. (११२ गुण) परंतु ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी निवड झाली असल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता व निवड यादीमध्ये नाव येण्याची वाट न बघता त्या आधीच बृहन्मुंबई महानगरपालिकेला ईमेल करून कळविले की, सदर पदाची निवड यादी लावल्याल्यास माझा विचार न करता गुणवत्ता यादीनुसार पुढील उमेदवाराला संधी देण्यात यावी. या भूमिकेतून BMC ला रुजू होणार नसल्याचा ई-मेल तत्काळ पाठवला.
व आज लागलेल्या यादी मध्ये १०८ गुण असलेल्या विद्यार्थ्यांला संधी भेटली
हे जर त्यांनी मेल कर नसते आज त्यांचे नाव यादी मध्ये नसते व BMC ही शेवटी यादी असल्यामुळे 1 जागा वाया गेली असती..
खरोखरच आदर्श घेण्यासारखी कृती! 🙏
दुर्दैवाने, काही विद्यार्थी HG असून LG परीक्षा देतात रुजू होण्याचा कोणताही हेतू नसतानाही दस्तऐवज पडताळणी (DV) करून येतात आणि त्यामुळे इतर पात्र उमेदवारांच्या संधींवर परिणाम होतो.
ज्यांना खरंच गरज आहे, त्यांचा विचार करून जबाबदारीने वागणे हीच खरी विद्यार्थीदशेची ओळख आहे.
(फरक फक्त संस्कारांचा आणि प्रामाणिकपणाचा असतो. 🙏)

❤119
📢 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC | NMC SPECIAL मराठी लघुलेखन बॅच 📝
🗓️ बॅच स्टार्ट : ०१/०७/२०२६
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०
✍️ डेली डिक्टेशन 🗣️
• ८० WPM – २
• १०० WPM – २
• १२० WPM – २
📝 १२० WPM – १ पॅसेज डेली TRANSLATION 🔄
✅ आठवड्यातून १ टेस्ट 📋
📄 Daily Passage PDF + Recording ग्रुपवर पाठवण्यात येतील. 📥
🎥 YouTube वरून चुकांचे निरसन (Error Analysis) व्हिडिओ अपलोड केले जातील. 📺
👨🏫 सर : अक्षय बडे
(निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589
💰 फी : ₹३०० प्रति महिना
📲 Class Demo pdf
https://t.me/stenographerak/7229
80 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7230
100 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7232
120 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7234
संपर्क: 9049246589

❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
काही विद्यार्थी जीवाचा रान करून 'स्टेनो' वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत... आणि बाकी सगळी मजा बघत आहे... परिस्थिती कशीही असो फक्त काहीतरी करण्याची मनामध्ये जिद्द पाहिजे... असेच सगळ्यांनी प्रयत्न केले तर नक्कीच आपला 'स्टेनो' वाचेल... 🙌📚
आज राधा मॅडम यांना भेटण्यासाठी मुलींची टीम मंत्रालयात गेलेली आहे... 👩🏫🏛️
सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद... 🙏✨

❤109
आज मंत्रालयात गेलेल्या मुलींच्या टीमची प्रतिक्रिया
आज आमची विद्यार्थ्यांची टीम मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेली होती. सर्वप्रथम आम्हाला जोशी मॅडम यांना भेटण्यास सांगण्यात आले. त्यांच्यासमोर आम्ही आमची संपूर्ण बाजू मांडली. आम्ही कोण आहोत, अनेक वर्षे स्टेनोग्राफीचे शिक्षण घेतले आहे, त्यासाठी केलेला संघर्ष आणि आमची सध्याची परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली.
आम्ही ६–७ वर्षे स्टेनोग्राफीचे शिक्षण घेतल्याचे सांगितल्यावर त्यांनी असे मत व्यक्त केले की, स्टेनोग्राफी शिकण्यासाठी इतकी वर्षे लागत नाहीत. हा एक साईड कोर्स असून, तो पदवी शिक्षणासोबत (Graduation) करता आला असता. त्यावर आम्ही पूर्णवेळ (Full Time) हा कोर्स केल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी, "ती तुमची चूक आहे. हा पार्ट-टाईम करण्यासारखा कोर्स आहे," असे स्पष्ट सांगितले.
तसेच त्यांनी सांगितले की, "आम्ही ३०–४० संस्था चालकांशी चर्चा केली असून त्यांनीही हा साईड कोर्स असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यासोबत इतर शिक्षण किंवा कौशल्य आत्मसात करायला हवे होते."
पुढे त्यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून सुमारे ४० हजार नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे त्या भरतीचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला. "आमच्याकडे आमदार, खासदार यांचीही निवेदने येतात. मात्र हा निर्णय केवळ व्ही. राधा मॅडम यांचा नसून विविध विभागांनी एकत्रितपणे घेतलेला आहे. त्यामुळे या स्किलची आता गरज उरलेली नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही किमान एक संधी द्यावी, अशी विनंती केली असता त्यांनी सांगितले, "एक संधी म्हणजे सरकारी कर्मचारी साधारण ३० वर्षे सेवेत असतो. जर त्या पदावर प्रत्यक्षात कामच नसेल, तर सरकारने ३० वर्षे त्याचा खर्च का करावा? ज्या कौशल्यांची गरज आहे, त्याचाच अभ्यास करा."
यानंतर आम्ही व्ही. राधा मॅडम यांची भेट घेतली. त्यांनीही जवळपास हाच मुद्दा मांडला. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, "पूर्वी मेणबत्ती होती, आता लाईट आली आहे. तंत्रज्ञान बदलले आहे. मी स्वतः ३० वर्षांच्या सेवेत एकही दिवस डिक्टेशन दिलेले नाही किंवा घेतलेले नाही. आता मोबाईलवर रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पारंपरिक स्टेनोग्राफीची गरज पूर्वीइतकी राहिलेली नाही."
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही सर्वच विभागांमधील पदे बंद केलेली नाहीत. ज्या विभागांमध्ये स्टेनोग्राफरची प्रत्यक्ष गरज आहे, तेथे पदसंख्या वाढवली आहे. उदाहरणार्थ, न्यायालयांमध्ये (Court) स्टेनोग्राफरची आवश्यकता असल्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून दिल्या आहेत."
शेवटी त्यांनी सांगितले की, "पदाचे नाव किंवा भरतीचा पॅटर्न बदलू शकतो. भरती होईल, पण स्टेनोग्राफी स्किल टेस्ट घेतली जाणार नाही, कारण सध्याच्या परिस्थितीत त्या कौशल्याची आवश्यकता राहिलेली नाही."
धन्यवाद 🤝🤝🤝

❤54🔥2
BHC TEST.pdf
350 KB
मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी टायपिंग टेस्ट पॅसेज....
सर्वांनी याची प्रिंट काढून घ्यावी दुपारी चार वाजता गुगल मीट द्वारे आपण टायपिंग टेस्ट घेणार आहोत..