📝Marathi English shorthand dictation 📝
8.98K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची टायपिंग टेस्ट 08 वाजता घेण्यात येईल सर्वांनी दिलेल्या पॅसेजची प्रिंट काढून तयार रहा...
❤1
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आज रात्री ८:०० वाजता मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी YouTube Live द्वारे टायपिंग टेस्ट आयोजित करण्यात आली आहे.

✅ टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://www.youtube.com/live/0LBwC17FJnE?si=y1pVTrDGEleRu_At

📄 टेस्टचा पॅसेज (PDF) प्रिंटसाठी खालील Telegram लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करा आणि टेस्ट सुरू होण्यापूर्वी त्याची प्रिंट काढून तयार ठेवा:
https://t.me/stenographera/115647

⏰ वेळ: आज रात्री ८:०० वाजता

💻 टेस्ट तुम्ही तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपवरील WordPad किंवा Notepad मध्ये द्यायची आहे. (मोबाईलवर Live पाहू शकता.)

▶️ सर्वांनी वेळेवर YouTube Live जॉईन करावे.

🟢 मी "START" असे सांगितल्यानंतरच टायपिंग सुरू करायची आहे आणि 🔴 "STOP" असे सांगितल्यानंतर लगेच टायपिंग थांबवायची आहे.

⏱️ सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट एकाच वेळी आणि एकाच वेळेत घेतली जाईल. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून टेस्ट द्यावी.
❤4
आज आपली टेस्ट कशी झाली तुमचा अनुभव नक्की ग्रुप वरती शेअर करा...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निवास्थानी न्याय मागण्यासाठी गेलेले अन रात्रीचा दिवस करून प्रामाणिक पणे लढणारे संघर्ष योद्धे...तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे🤟🏻🔥🙏
खंत एकाच गोष्टीची आहे सगळे याच मानसिकतेने सोबत राहिले असते तर यश अजून लवकर मिळालं असत 😇
🔥48❤12
Draft Notice .pdf
696.6 KB
विषय: न्यायालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या "Regulations for Use of Artificial Intelligence (AI) in Courts, 2026" या मसुद्यावर सर्व संबंधित व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना व हरकती मागविणे.
📢 आजच्या मीटिंगमधील ठळक मुद्दे व पुढील रूपरेषा...

🙏 मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथम मनापासून खूप खूप आभार... विशेषतः आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींचे खूप खूप आभार. 👏🌸

✅ आतापर्यंत सगळ्यांच्या मनात भीती होती की आपण काही केले तर पोलीस उचलून नेतात, गुन्हे दाखल होतात वगैरे... परंतु जेव्हा परिस्थितीला सामोरे गेलो, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना समजले की शांततेच्या मार्गाने आंदोलन केले तर गुन्हे दाखल होत नाहीत आणि पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य करते. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची भीती अजिबात बाळगू नका. 👍

🤝 सर्व विद्यार्थी शिंदे साहेबांना भेटले. भेटीनंतर त्यांनी हा विषय वरच्या स्तरावर चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

📅 लवकरच शिंदे साहेब विद्यार्थ्यांसोबत मीटिंग घेणार आहेत.

📌 ती मीटिंग होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी कराव्यात...

➡️ परत एकदा विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवरील आमदारांना भेटून प्रत्यक्ष शिंदे साहेबांना कॉलद्वारे स्टेनो विषयी मार्गी लावण्याची विनंती करावी. 📞

➡️ उद्यापासून परत सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या मतदारसंघातील आमदारांना भेटून शिंदे साहेबांसमोर स्टेनोचा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह धरावा. 👥

➡️ प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकजूट दाखवायची आहे. 🤝

💪 आपला मुद्दा मार्गी लागण्यासारखा आहे. फक्त विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवण्याची गरज आहे.
❤42
Lession chart.pdf
432.6 KB
Lession chart

लिपिक टायपिंग प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या लेसन चार्टची दररोज एका लेसनची प्रत्येकी पाच लाईन प्रॅक्टिस करावी... याने ऍक्युरेसी आणि स्पीड वाढवण्यास मदत होईल...
❤1
MMRDA आलेली अर्ज संख्या

स्टेनो टायपिस्ट अर्ज -
1213
❤8
चौकीदार_सुधारीत_वेळापत्रक_2.pdf
1.7 MB
आदिवासी विकास विभाग

चौकीदार सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध..
File_20260714_135657.pdf
104.6 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

ड्रायव्हिंग टेस्ट रिझल्ट..
❤1
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे फळ...

संख्या दिसल्यावर बरोबर सगळे जागे होतात..
❤37
मृत संवर्ग.pdf
145 KB
मराठी भाषा विभाग... लघुलेखक संवर्ग मृत..
🔥30❤6
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔥61❤8
Media is too big
VIEW IN TELEGRAM
❤61
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांपुढे सरकार झुकले... परीक्षा ही ऑफलाइनच होणार आहे...

स्टेनो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून थोडेसे शिकले तर बरं होईल...
❤45🔥4
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
Lession chart.pdf
432.6 KB
Lession chart

लिपिक टायपिंग प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या लेसन चार्टची दररोज एका लेसनची प्रत्येकी पाच लाईन प्रॅक्टिस करावी... याने ऍक्युरेसी आणि स्पीड वाढवण्यास मदत होईल...
❤3