📝Marathi English shorthand dictation 📝
8.98K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
Instructions_Junior_Steno_Result.pdf
421.3 KB
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

निकाल सूचना...


निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल...
Junior_Steno_Result.pdf
3.3 MB
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणी गुणवत्ता यादी...
❤1
नगर रचना विभाग वेटिंग लिस्ट..

वन टॅप ईमेल

https://q.me-qr.com/wfwigpd3

नगररचना विभाग ईमेल आयडी
acs.gadservices@maharashtra.gov.in
psec.ud1@maharashtra.gov.in sec.ud2@maharashtra.gov.in
❤3
Mark wise list MPCB.pdf
648.1 KB
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ...

लेखी आणि स्किल एकत्रित गुण

वरील यादी विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेली आहे विभागाकडून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ आहे..
महिला व बालविकास स्टेनोग्राफर रिझल्ट या किंवा पुढील आठवड्यात 🔥 👍👍
❤7
या भरतीतील जागा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यात येणार आहेत... आता ही न्यायालयाने कॉन्ट्रॅक्टदारांसाठी ई -निविदा जाहीर केलेली आहे...

जे या पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी तेथील कॉन्ट्रॅक्टदाराची माहिती काढून त्यांच्याकडे संपर्क करावा...
❤6🔥3
202608251230577507 (2).pdf
294.5 KB
स्टेनोग्राफर प्रतिनियुक्ती रद्द करणेबाबत..
❤2
टिकून रहा...!

जिंकून जाशील...! 🔥 🔥


_Stenographer_
❤139🔥5
5_6082390929199603900.pdf
919.8 KB
Final result of Stenographer Grade ‘C’ & ‘D’ Examination, 2025
❤3
Adobe Scan 26 Aug 2026.pdf
882.9 KB
लघुलेखक भरती प्रक्रियेसाठी धरणे
❤14
5_6086901972005298222.pdf
591 KB
कोतवाल भरती 2026 जाहिरात प्रसिद्ध
02.pdf
212.8 KB
BMC STENOGRAPHER

पुढील निवड यादी...
❤12
5_6096091621470773245.pdf
153.1 KB
4 वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध..
❤10
संध्याकाळी आठ वाजेपर्यंत किती ईमेल सेंड झाले ते ग्रुप वर सांगण्यात येईल... त्यामुळे थोडी लाज वाटू द्या..
❤39