📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
Audio
26.09.2026 मराठी लघुलेखन डेमो डिक्टेशन रेकॉर्डिंग
❤5
💥 फक्त ₹३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

📚मराठी लघुलेखन ८०, १००, १२० WPM (Shorthand) बॅच
🗓️ बॅच सुरू : ०१/१०/२०२६

🌅 सकाळची GCC स्पेशल बॅच
🕘 वेळ : सकाळी ०९:००

🌆 संध्याकाळची बॅच
🕘 वेळ : रात्री ०९:००

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : ९०४९२४६५८९

🎯 डेमो क्लास जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
meet.google.com/uue-osyb-ygy
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/uue-osyb-ygy

Or open Meet and enter this code: uue-osyb-ygy
GCC27-09-2026.pdf
854.8 KB
GCC27-09-2026 GCC डेमो लेक्चर डिक्टेशन पीडीएफ..
❤5
मराठी लघुलेखन 80 100 120 wpm डेमो डिक्टेशन क्लास...

जॉईन करण्यासाठी खालील लिंक करा...

meet.google.com/gyi-ausu-tpe
मराठी लघुलेखन 80 100 120 wpm डेमो डिक्टेशन क्लास...

दुपारी तीन वाजता संपादकीय गती उतारे घेण्यात येतील...
खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा..
meet.google.com/gyi-ausu-tpe
❤3
मराठी लघुलेखन 80 100 120 wpm डेमो डिक्टेशन क्लास...

वेळ 9 pm

खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा..
meet.google.com/gyi-ausu-tpe
अत्यंत तातडीची सूचना

उद्या व्हि राधा मॅडम समिती नाशिक येथे येणार आहे...

तरी नाशिक येथील विद्यार्थी कोणी जाण्यासाठी इच्छुक असल्यास त्वरित संपर्क करा...

आपले कार्यरत स्टेनोग्राफर उद्याच्या बैठकीत हजर राहणार आहेत...

जर कोणी विद्यार्थी तिथे गेले तर आपल्याला पूर्ण सहकार्य मिळणार आहे...
❤56
❤55
GCC लघुलेखन परीक्षा फॉर्म ची आज शेवटची तारीख आहे... ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला आहे त्यांनी जवळच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन फॉर्म भरून घ्या...
❤1
वन विभागाकडून अद्याप पर्यंत कोणतीही मागणी पत्र आयोगाकडे गेलेले नाही...
❤4