📝Marathi English shorthand dictation 📝
8.96K subscribers
1.21K photos
63 videos
3.3K files
1.11K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
laghunikal.pdf
17.2 MB
महिला व बालविकास विभाग

स्टेनोग्राफ स्टेनोग्राफर उच्च श्रेणी आणि निम्नस्त्रेने अंतिम निकाल..
GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग व संगणक लघुलेखन परीक्षा फॉर्म साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे...

अंतिम तारीख- 5, ऑक्टोबर 2026..
❤7
Junior_Steno_Temporary_Waitlist.pdf
250.2 KB
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ...

स्टेनोग्राफर अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी..
❤10
Forwarded from Akash Shelar
📌 इंग्लिश डिक्टेशन बॅच व सॉफ्टवेअर

📣 English Shorthand General / Legal Batch 60 / 80 | 100 | 120 WPM English

🔸 High Court, District Court, GCC, DMER, धर्मादाय विभाग, नागपूर महानगरपालिका English स्टेनो डिक्टेशन ऑनलाइन बॅच..

🔴 बॅच शेड्यूल
🕘 रात्री : 9:00 ते 10:00

✅ क्लास नाही आवडल्यास पूर्ण फी परत केली जाईल.

📌 बॅचची वैशिष्ट्ये

✔️ दररोज एकूण 6 Dictation
• General – 3
• Legal – 3
• Mix Matters

✔️ झालेले सर्व Dictation क्लासच्या Software वर Upload केले जातील.

✔️ Admission नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला Username आणि Password दिला जाईल.

✔️ Login केल्यानंतर सर्व Uploaded Dictation उपलब्ध असतील. तुम्ही ते कधीही Translate करू शकता.

✔️ GCC Exam Software प्रमाणेच हे Software तयार करण्यात आले आहे.

✔️ Translation पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सर्व Mistakes कोणत्या प्रकारच्या आहेत, त्याचा सविस्तर Result Software मध्ये दिसेल.

✔️ क्लासच्या Telegram Group वर नियमित Audio आणि PDF उपलब्ध करून दिले जातील.

📎 WhatsApp
https://wa.me/qr/CGQ67FDAZ57WK1


♦️ Note : Only for English Stenographers
👨‍🏫 Classes : Akash Shelar Sir

Now Learn with a Well Experienced Teacher.
📞 More Information :
7620548343
❤5
मराठी लघुलेखन 80 100 120 wpm डेमो डिक्टेशन क्लास...

आजचा शेवटचा डेमो क्लास आहे...

खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा..

https://meet.google.com/gyi-ausu-tpe
❤1
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या GCC TBC रिपीटर परीक्षा 14 ऑक्टोबर व 15 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे...
नागपूर महानगरपालिकेचे ज्यांना हॉल तिकीट आलेले नाही त्यांनी वरील नंबर वर कॉल करावे...
❤4
Supreme Court of India.pdf
4.5 MB
Supreme Court of India

Junior Court assistant..
📢 मुंबई महानगरपालिका लघुलेखक भरती संदर्भात निवेदन

📝 आपण प्रयत्न केले तर 100+ जागांची जाहिरात येऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची माहिती आहे.

📅 वार : सोमवार
📌 दिनांक : 05/10/2026

📍 जे विद्यार्थी मुंबई व मुंबई परिसरातील आहेत आणि सोमवारी येणार आहेत, त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा.

📞 9970335705

🤝 आपला एकत्रित प्रयत्न = 100+ जागांसाठी एक जाहिरात
📢 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे
.
❤38
आता अलीकडच्या काळात स्टेनोग्राफरचे अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली..

त्या रिझल्टचे थोडेसे अवलोकन केले असता आपल्याला असे लक्षात येते... स्किल मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे...

आपण स्किल ची प्रॅक्टिस न करता फक्त परीक्षेची वाट बघतो जेव्हा परीक्षा होती तेव्हा नापास होऊन जातो..

म्हणून जेवढा वेळ आहे तेवढा वेळेचा उपयोग करून चांगल्या प्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे...

परीक्षा होत नाही तोपर्यंत आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी वेळ असतो एकदा परीक्षा होऊन गेली की नंतर काहीच उपयोग होत नाही...

एक्झाम कधी होईल हा विचार करण्यापेक्षा आपल्या मदती एक्झाम पास होण्याची पात्रता आहे का याकडे लक्ष देऊन अभ्यास करा...
❤54
💥 फक्त ~₹500~ =३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

ऑफर चा आजचा शेवटचा दिवस आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी करून घ्यावे.

📚 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC मराठी लघुलेखन (Shorthand) बॅच

🗓️ बॅच सुरू : ०१/१०/२०२६

🌅 सकाळची GCC स्पेशल बॅच
🕘 वेळ : सकाळी ०९:००

✅ आतापर्यंत झालेल्या GCC च्या सर्व Question Papers चे Dictation + outline Passage
🌙 रात्रीची Editorial बॅच
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✅ नवीन Editorial Passage वर दररोज सराव

✍️ दररोजचे Dictation

🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage

📝 दररोज १२० WPM चा २ Translation Passage

🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
📄 Daily Passage PDF
🎧 सर्व Recording ग्रुपवर उपलब्ध

🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ६००+ Recorded Dictation मोफत

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589

📲 मराठी General Passage Demo PDF
https://t.me/stenographerak/7229

🎧 80 WPM Demo
https://t.me/stenographerak/7230

🎧 100 WPM Demo
https://t.me/stenographerak/7232

🎧 120 WPM Demo
https://t.me/stenographerak/7234

📲 GCC Special Morning Batch Demo

📄 PDF
https://t.me/stenographerak/7434

🎧 GCC Demo Dictation (80/100/120 WPM)
https://t.me/stenographerak/7435?single

व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/J0P9krJsxFNEkaJ0TdgEm1?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

ऑफर फक्त आजच्या दिवस आहे उद्यापासून ऑफर बंद होईल सर्वांनी आजच ऍडमिशन घ्यावे...
❤2
आताच हाती आलेल्या माहितीनुसार...

जलसंपदा विभाग व गृह विभाग स्टेनोग्राफरची रिक्त पदे भरणार नसल्याचे समजत आहे....

सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही विभागाला रिक्त जागा भरण्यासंबंधी पाठपुरावा करावा...


दोन्ही विभागाच्या जागा मिळून 100+ जागा रिक्त आहेत..
❤15
2026092487.pdf
287 KB
रत्नागिरी जिल्हा न्यायालय

कंत्राटी भरती 1 जागा...
❤2
मित्रांनो,

एक वर्ष मुदतवाढ मिळाली ही खरी गोष्ट आहे... मुदतवाढ मिळाली म्हणून डिपार्टमेंट लगेच जागा भरतील असे होणार नाही... स्टेनोच्या जागा भरण्यासाठी बरेच विरोधात असतात...

म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर थोडे प्रयत्न करा...
❤18
जलसंपदा विभाग आरटीआय पाठवलेला आहे... अद्याप उत्तर आलेले नाही...
Forwarded from Kishor Kachole
जलसंपदा विभागातील सर्व संवर्गाच्या रिक्त जागा भरणेबाबतच्या कार्यवाहीचा सद्यस्थितीची आढावा बैठक..

यामध्ये आपला मुद्दा ऍड झाला पाहिजे..
❤7
जलसंपदा विभाग जुन्या आरटीआय द्वारे मागवलेली माहिती आहे...

जर कुणाला तात्काळ निवेदन द्यायचे असेल तर हे त्यासोबत जोडून द्यावे...