📝Marathi English shorthand dictation 📝
8.96K subscribers
1.21K photos
63 videos
3.3K files
1.11K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
ई-मेल करा जवळपास 2000 इमेल सेंड झाले पाहिजे संध्याकाळी मी किती ईमेल सेंड झाले आकडा सांगतो..
❤23
नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो,

मुंबई उच्च न्यायालय टायपिंग प्रॅक्टिससाठी वेबसाईटवर PART-4 ची PDF तसेच त्यामधील सर्व पॅसेज अपलोड करण्यात आलेले आहेत.

सर्व विद्यार्थ्यांनी लगेच वेबसाईटवर JOIN करून टायपिंग प्रॅक्टिसला सुरुवात करावी.

🌐 वेबसाईट :
aimhighcourt.com

PART-4 पॅसेज PDF लिंक
https://t.me/stenographerak/7579

विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी टाईम लावून पॅसेज प्रॅक्टिस न करता... काही जजमेंटची प्रॅक्टिस करावी..

या प्रकारचे जजमेंट आपल्या वेबसाईट वरती अपलोड करण्यात आलेले आहेत..
❤1
━━━━━━━━━━━━━━━━━
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━

💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!

परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी!

✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 500+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट

🌐 आजच भेट द्या:
aimhighcourt.com

▪️पॅसेज संकलन : अक्षय बडे (निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589

📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:

QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
❤5
🔥1
Custom_Steno Typist.pdf
164.2 KB
कामगार विभाग

स्टेनोग्राफर गुणवत्ता यादी..
❤3
आज आपण जलसंपदा विभागाला ईमेल वॉर केला होता..

त्यामध्ये फक्त 725 ई-मेल विद्यार्थ्यांकडून गेलेले आहेत...

हेच विद्यार्थ्यांचे प्रयत्न असतील तर अवघड आहे...

जर विद्यार्थी सहभागी होत नसेल तर मी पण हे कुटाणे करायचे बंद करतो..
❤7
Custom_Steno_Typist_Highest_to_Lowest.pdf
53.9 KB
कामगार विभाग

स्टेनोग्राफर मार्कनुसार गुणवत्ता यादी..
❤7
1.Kailash_Chandra_Vol._01-06-1.pdf
22.9 MB
कैलास चंद्र इंग्लिश with outline पॅसेज...
❤6
GCC-TBC व संगणक लघुलेखन परीक्षा फॉर्म साठी मुदत वाढ - 12/10/26

कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी भरून घ्या
❤7
📝Marathi English shorthand dictation 📝 pinned «━━━━━━━━━━━━━━━━━ AIM HIGH COURT ━━━━━━━━━━━━━━━━━ 💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥 🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा! परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी…»
विद्यार्थी मित्रांनो,

आपल्या AIM HIGH COURT वेबसाईटवर हायकोर्ट टायपिंग प्रॅक्टिससाठी नवीन पॅसेज अपलोड करण्यात आलेले आहेत.

🌐
aimhighcourt.com

वेबसाईटवर लॉगिन करा → Study Material वर क्लिक करा → नवीन पॅसेज मिळवा.
High court typing Passage No. 1-20

या पॅसेजची AIM HIGH COURT वेबसाईटवरच टायपिंग प्रॅक्टिस करू शकता.

🎯 हायकोर्ट टायपिंग परीक्षेच्या सरावासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नवीन पॅसेजचा नियमित सराव करावा.
━━━━━━━━━━━━━━━━━
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━

💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!

परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी!

✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 500+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित Live टायपिंग Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट

🌐 आजच भेट द्या:
aimhighcourt.com

▪️पॅसेज संकलन : अक्षय बडे (निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589


वेबसाईटवर लॉगिन करा → Study Material वर क्लिक करा → नवीन पॅसेज High court typing Passage No. 1-20

📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:

courses→buy→वेबसाइटवरील QR Code वर Payment करा → Payment Screenshot Upload करा→ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
❤2
सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना..

कृषी विभागातील जागा भरण्यासंदर्भात एमपीएससीकडे मागणी पत्र पाठवण्यात येणार आहे..

मंत्रालयातून मागणी पत्र पाठवावे यासंदर्भात पत्र व्यवहार विभागाला झालेला आहे..

त्या मागणी पत्रात आपल्या जागा जाणे गरजेचे आहे...

त्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांनी एक निवेदन कृषी विभागात जाऊन देणे गरजेचे आहे...


जुन्या आकृतीबंधानुसार कृषी विभागामध्ये स्टेनोग्राफरच्या जवळपास 83 जागा रिक्त आहेत...

ही गोष्ट गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यावर कार्यवाही करावी..
❤40
Krushi Pune.pdf
194 KB
कृषी विभाग निवेदन...
RTI_61310_श्री_दादा_दशरथ_काळे_1_2.pdf
597.1 KB
कृषी विभाग रिक्त पदे आरटीआय..
202609091726385407-1.pdf
309.7 KB
स्टेनोग्राफर एक वर्ष वाढीव मदत जीआर...
🔥35❤1
आपल्या AIM HIGH COURT वेबसाईटवर हायकोर्ट टायपिंग प्रॅक्टिससाठी नवीन पॅसेज तसेच नवीन Judgment अपलोड करण्यात आलेले आहेत.

🌐
https://aimhighcourt.com/user/checkout-12

➡️ वेबसाईटवर लॉगिन करा
➡️ Study Material वर क्लिक करा
➡️ नवीन Typing Passages आणि Judgment मिळवा
➡️ त्या पॅसेज व Judgment ची आपल्या वेबसाईटवर टायपिंग प्रॅक्टिस करा.

🎯 मुंबई उच्च न्यायालय टायपिंग परीक्षेच्या सरावासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नवीन पॅसेज व Judgment चा नियमित सराव करावा..
❤5
GCC-TBC TYPING जीसीसी-टीबीसी रिपीटर परीक्षा ऑक्टोबर-2026 हॉलतिकीट/प्रवेश पत्र संस्था लॉग-इनमध्ये उपलब्ध झालेली आहेत.
❤2
202610071843364412 (1).pdf
252.8 KB
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर फिरते खंडपीठाकरिता विविध संवर्गातील पद निर्मितीबाबत... 🔥

https://t.me/aim_highcourt
❤10