सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना..
कृषी विभागातील जागा भरण्यासंदर्भात एमपीएससीकडे मागणी पत्र पाठवण्यात येणार आहे..
मंत्रालयातून मागणी पत्र पाठवावे यासंदर्भात पत्र व्यवहार विभागाला झालेला आहे..
त्या मागणी पत्रात आपल्या जागा जाणे गरजेचे आहे...
त्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांनी एक निवेदन कृषी विभागात जाऊन देणे गरजेचे आहे...
जुन्या आकृतीबंधानुसार कृषी विभागामध्ये स्टेनोग्राफरच्या जवळपास 83 जागा रिक्त आहेत...
ही गोष्ट गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यावर कार्यवाही करावी..

❤40
Krushi Pune.pdf
194 KB
कृषी विभाग निवेदन...
RTI_61310_श्री_दादा_दशरथ_काळे_1_2.pdf
597.1 KB
कृषी विभाग रिक्त पदे आरटीआय..
202609091726385407-1.pdf
309.7 KB
स्टेनोग्राफर एक वर्ष वाढीव मदत जीआर...
आपल्या AIM HIGH COURT वेबसाईटवर हायकोर्ट टायपिंग प्रॅक्टिससाठी नवीन पॅसेज तसेच नवीन Judgment अपलोड करण्यात आलेले आहेत.
🌐 https://aimhighcourt.com/user/checkout-12
➡️ वेबसाईटवर लॉगिन करा
➡️ Study Material वर क्लिक करा
➡️ नवीन Typing Passages आणि Judgment मिळवा
➡️ त्या पॅसेज व Judgment ची आपल्या वेबसाईटवर टायपिंग प्रॅक्टिस करा.
🎯 मुंबई उच्च न्यायालय टायपिंग परीक्षेच्या सरावासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नवीन पॅसेज व Judgment चा नियमित सराव करावा..

❤5
GCC-TBC TYPING जीसीसी-टीबीसी रिपीटर परीक्षा ऑक्टोबर-2026 हॉलतिकीट/प्रवेश पत्र संस्था लॉग-इनमध्ये उपलब्ध झालेली आहेत.
❤2
202610071843364412 (1).pdf
252.8 KB
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर फिरते खंडपीठाकरिता विविध संवर्गातील पद निर्मितीबाबत... 🔥
https://t.me/aim_highcourt
https://t.me/aim_highcourt
❤10
All HOD letter dt.07.10.2026 carry promotion process.pdf
202.2 KB
जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया
❤23
मा. उच्च न्यायालय, मुंबई व खंडपीठे यांच्या आस्थापनेवर निर्माण करावयाच्या विविध संवर्गातील 3430+ पदनिर्मितीचा प्रस्ताव ✅
भविष्यात जिल्हा न्यायालय तसेच मा.उच्च न्यायालय खंडपीठे मधील पदभरती मोठ्याप्रमाणात होणार आहे🔥🔥🔥

❤39
सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार,
पुढील येणारे वर्ष हे न्यायालयीन भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे...
सर्व विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी सुरू करावी... शिपाई, क्लर्क, स्टेनो, स्वीय सहाय्यक (PA) ही पदे मोठ्या प्रमाणावर भरण्यात येणार आहे...

🔥44
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
━━━━━━━━━━━━━━━━━
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━
💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!
परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी!
✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 500+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट
🌐 आजच भेट द्या:
aimhighcourt.com
▪️पॅसेज संकलन : अक्षय बडे (निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589
📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:
QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━
💥

❤9
प्रयत्न केले तर नक्की यश येते.. त्याचा एक पुरावा.... ही फक्त प्राथमिक मीटिंग आहे....तुमची इच्छा असेल सर्व विभागांची मोठी स्टेनो जाहिरात यावी, तर संबंधित विभागास मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करावा तरच येतील अन्यथा नाही.. 👍
म्हणून म्हणत असतो काहीतरी प्रयत्न करा नक्कीच त्याचा फळ भेटेल... उगाच ग्रुप वर सांगायचं म्हणून सांगायचं असे आपल्याकडे नसते.. ग्रुप वर सांगितलं म्हणजे ते काहीतरी महत्त्वाचं असतेच.. लक्षात ठेवा...

❤69
आपल्या AIM HIGH COURT वेबसाईटवर हायकोर्ट टायपिंग प्रॅक्टिससाठी नवीन ४० पॅसेज तसेच नवीन Judgment अपलोड करण्यात आलेले आहेत.
🌐 https://aimhighcourt.com/user/study-materials
➡️ वेबसाईटवर लॉगिन करा
➡️ Study Material वर क्लिक करा
➡️ नवीन Typing Passages आणि Judgment मिळवा
➡️ त्या पॅसेज व Judgment ची आपल्या वेबसाईटवर टायपिंग प्रॅक्टिस करा.
🌐 https://aimhighcourt.com/user/study-materials
➡️ वेबसाईटवर लॉगिन करा
➡️ Study Material वर क्लिक करा
➡️ नवीन Typing Passages आणि Judgment मिळवा
➡️ त्या पॅसेज व Judgment ची आपल्या वेबसाईटवर टायपिंग प्रॅक्टिस करा.
❤6
2026100746.pdf
67.3 KB
स्टेनोग्राफर जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया कालावधी संपून भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे...
❤12
2026100740.pdf
63.9 KB
शिपाई जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया कालावधी संपून भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे...
❤4
वरील प्रकारची सर्व जिल्ह्याची ऑर्डर येण्यास सुरुवात होईल...
जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया कालावधी संपलेला आहे...

202610081738352751.pdf
154.1 KB
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय...(DMER)
स्टेनोग्राफर 08.09.2027 पासून मृत घोषित करण्यात येईल...

🔥8❤4
High Court Typing Passage No 1-40.pdf
809.3 KB
मा. उच्च न्यायालय लिपिक टायपिंग प्रॅक्टिस साठी नवीन 40 पॅसेज...
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण..
High Court Typing Passage No 1-40
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण..
High Court Typing Passage No 1-40
❤8