स्टेनोग्राफर साठी उपोषणकर्त्या पूजा भुरके मॅडम यांचे विनंती आहे की, स्किल टेस्ट ही दिवाळीनंतरच व्हावी... तशीपण ती दिवाळीनंतरच आयोजित होणार आहे...
तिने विद्यार्थ्यांसाठी एवढ्या यातना सहन केल्या.. तर मग तिच्यासाठी फक्त पंधरा ते वीस दिवस परीक्षा उशिरा झाली तर काही फरक पडणार नाही...
परंतु तरीही माझं असं म्हणणं आहे की प्रशासनाला एक जाग यावी म्हणून एकदा ईमेल वॉर करावा का?
तसही परीक्षा उशिरा झाली तर मला फायदाच आहे...😄
काय करायचं सांगा ग्रुप वर लवकरात लवकर...

❤29
Forwarded from E-mail
GCC लघुलेखन रिपीटर परीक्षा
परीक्षा परिषद पुणे ONE TAP EMAIL
ई-मेल मोहीम लिंक :
https://q.me-qr.com/9nd9l5j9
परीक्षा परिषद पुणे ONE TAP EMAIL
ई-मेल मोहीम लिंक :
https://q.me-qr.com/9nd9l5j9
❤2
5_6224274538167805228.pdf
627.6 KB
गृह विभाग
कारागृह व सुधारसेवा विभाग : 6909 पदांचा सुधारित आकृतिबंध.
स्टेनोग्राफर पदाला एक वर्ष वाढ मिळाली असून पण यांनी स्टेनोग्राफर पदे मृत केली..
आणि विद्यार्थी म्हणत असतील लायब्ररीमध्ये बसून जागा येतील तर या प्रकारे येतील बघून घ्या..

❤5
📢 मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती दररोज LIVE TYPING TEST!
🎯 मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेच्या तयारीसाठी आता आपल्या AIM HIGH COURT वेबसाईटवर दररोज सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत LIVE TEST आयोजित करण्यात येणार आहे!
💻 LIVE TEST चे वैशिष्ट्ये
🔹 रोज नवीन टायपिंग टेस्ट
🔹 Screen-to-Screen पद्धतीने सराव
🔹 प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव
🔹 वेग आणि अचूकता सुधारण्याची संधी
⏰ LIVE TEST TIME : रात्री 7:00 वाजता
🖥️ MODE : SCREEN TO SCREEN
🌐 वेबसाईट : https://aimhighcourt.com
📌 सर्व विद्यार्थ्यांनी दररोज रात्री 7 वाजता LIVE TEST मध्ये सहभागी व्हावे.

❤6
Forwarded from E-mail
गृह विभाग मृत घोषित..
सामान्य प्रशासन विभाग ONE TAP EMAIL
ई-मेल मोहीम लिंक :
https://q.me-qr.com/srbldhj1
सामान्य प्रशासन विभाग ONE TAP EMAIL
ई-मेल मोहीम लिंक :
https://q.me-qr.com/srbldhj1
❤1
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आज सायंकाळी ठीक 7:00 वाजता आपल्या https://aimhighcourt.com या वेबसाईटवर LIVE TYPING TEST आयोजित करण्यात आली आहे.
💻 टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा:
1️⃣ आपल्या वेबसाईटवर लॉगिन करा.
2️⃣ LIVE TEST या पर्यायावर क्लिक करा.
3️⃣ सायंकाळी बरोबर 7:00 वाजता टेस्ट सुरू होईल.
⏰ वेळ : आज सायंकाळी 7:00 वाजता
🖥️ पद्धत : Screen-to-Screen

जीसीसी लघुलेखन रिपीटर विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना..
आपले ईमेल वॉर चा प्रभाव पडून जीसीसी कडून आपले ईमेल वॉर ला उत्तर आलेले आहे...
GCC रिपीटर लघुलेखन परीक्षेचे वेळापत्रक उद्यापर्यंत जाहीर होणार आहे
आपले ईमेल वॉर चा प्रभाव पडून जीसीसी कडून आपले ईमेल वॉर ला उत्तर आलेले आहे...
GCC रिपीटर लघुलेखन परीक्षेचे वेळापत्रक उद्यापर्यंत जाहीर होणार आहे
❤13
ज्यांनी RTI टाकून रिक्त जागांचा अहवाल मागवला आहे.. त्यांनी खलील नंबर वर त्याची PDF पाठवावी..
+919689048905
+919689048905
❤5
GCC REPEATER लघुलेखन परीक्षा वेळापत्रक
❤4
जलसंपदा विभाग तातडीची ईमेल वॉर मोहीम..
सर्वांनी ईमेल वॉर मोहीम मध्ये भाग घ्या...
एक मिनिटाचा वेळ काढून सर्वांनी ई-मेल करा विभागाला जवळपास 2000 इमेल गेले पाहिजे...
सर्वांनी ईमेल वॉर मोहीम मध्ये भाग घ्या...
एक मिनिटाचा वेळ काढून सर्वांनी ई-मेल करा विभागाला जवळपास 2000 इमेल गेले पाहिजे...
❤19
Forwarded from E-mail
Circular_13985_2026_StenoGrIII.pdf
102.4 KB
पुणे जिल्हा न्यायालय
डिपार्टमेंटल स्टेनोग्राफर भरती...
डिपार्टमेंटल स्टेनोग्राफर भरती...
❤2
Circular_13986_2026_JrClerk.pdf
91.9 KB
पुणे जिल्हा न्यायालय
डिपार्टमेंटल लिपिक भरती...
डिपार्टमेंटल लिपिक भरती...
━━━━━━━━━━━━━━━━━
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━
💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!
परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी!
✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 500+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट
🌐 आजच भेट द्या:
aimhighcourt.com
▪️पॅसेज संकलन : अक्षय बडे (निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589
📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:
QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/Gf0IypDaQ3S9gmbA4BouI4?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक..
🌐 वेबसाईट:
aimhighcourt.com
वेबसाईटवर लॉगिन करा → Study Material वर क्लिक करा → नवीन पॅसेज High court typing Passage No. 41-80
📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:
courses→buy→वेबसाइटवरील QR Code वर Payment करा → Payment Screenshot Upload करा→ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..

GCC रिपीटर मराठी लघुलेखन महत्त्वपूर्ण 15 दिवसीय बॅच..
📚 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC मराठी लघुलेखन (Shorthand) बॅच या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा जॉईन करू शकतात..
🌅 सकाळची GCC स्पेशल बॅच
🕘 वेळ : सकाळी ०९:००
✅ आतापर्यंत झालेल्या GCC च्या सर्व Question Papers चे Dictation + some passage with outline
🌙 रात्रीची Editorial बॅच
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०
फी फक्त १५० रुपये
📄 Daily Passage PDF
🎧 सर्व Recording ग्रुपवर उपलब्ध
🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ७००+ Recorded Dictation मोफत
👨🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589
📲 GCC Special Morning Batch Demo
📄 PDF
https://t.me/stenographerak/7434
🎧 GCC Demo Dictation (80/100/120 WPM)
https://t.me/stenographerak/7435?single
व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/J0P9krJsxFNEkaJ0TdgEm1?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
ऑफर फक्त आजच्या दिवस आहे उद्यापासून ऑफर बंद होईल सर्वांनी आजच ऍडमिशन घ्यावे...

❤7
Forwarded from ⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚
पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी ड्राफ्ट तयार करण्यात येत आहे
1) कृषी विभाग
2) कृषी विद्यापीठ
3) मंत्रालय / MPSC
4) वैद्यकीय महाविद्यालय/DMER
5) महसूल विभाग
6) जलसंपदा विभाग
7) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
8) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
9) वित्त विभाग
10) पोलीस महासंचालक यांचे कार्यालय
11) पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
या विभागांचे RTI मिळाले आहेत
या व्यतिरिक्त विभागांचे RTI असेल तर पाठवावे
या नंबर वर टाकावे...
9689048905 / 7350627812

❤10
High Court Typing Passage No 41-80.pdf
783.7 KB
मा. उच्च न्यायालय लिपिक टायपिंग प्रॅक्टिस साठी नवीन 40 पॅसेज...
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण..
High Court Typing Passage No 41-80
आपल्या वेबसाईटवर हे पॅसेज उपलब्ध आहेत..
वेबसाईट
aimhighcourt.com
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण..
High Court Typing Passage No 41-80
आपल्या वेबसाईटवर हे पॅसेज उपलब्ध आहेत..
वेबसाईट
aimhighcourt.com