📝Marathi English shorthand dictation 📝
8.95K subscribers
1.21K photos
63 videos
3.29K files
1.11K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
वेबसाईट अपडेट करायचे काम सुरू आहे... विद्यार्थ्यांसाठी स्क्रीन टू स्क्रीन आणि स्क्रीन टू पेज हे ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेले आहेत...

वेबसाईट : aimhighcourt.com

बाकीचे काम लवकरच पूर्ण होईल..
❤4
उद्या सकाळी ११ वाजता DMER आणि धर्मादाय विभागाची स्किल होण्याकरिता परीक्षा परिषद पुणेला ई-मेल वॉर करण्यात येणार आहे...सर्वांनी ईमेल सेंड करावेत...
🔥39❤5
जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती...
❤21
Forwarded from E-mail
DMER व धर्मदाय विभाग (परीक्षा परिषद पुणे) ONE TAP EMAIL

ई-मेल मोहीम लिंक:
https://q.me-qr.com/141tom8z
रिझल्ट चुकीचा शो होत होता...आता वेबसाईट अपडेट झाली आहे...

रिझल्ट बरोबर दाखवेल आता..

वेबसाईट :
aimhighcourt.com
❤3
धर्मादाय आयुक्त, मुंबई

स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणी जाहीर

२, ३, ४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार आहे..
❤30
💥 फक्त ~₹500~ =३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

📚 DMER | धर्मदाय या परीक्षेकरिता.. क्लास व्यतिरिक्त जास्तीचे क्लास घेऊन ट्रान्सलेशन वर भर देण्यात येणार आहे..

🗓️ बॅच सुरू : २२/१०/२०२६

🕘 वेळ : सकाळी ०९:००
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✍️ दररोजचे Dictation

🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage

🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
🎧 सर्व PDF+Recording ग्रुपवर उपलब्ध

🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ७००+ Recorded Dictation मोफत

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589
❤5
आज ०५:०० वाजता धर्मादाय विभागाच्या व्यावसायिक चाचणीसाठी एक्स्ट्रा ट्रान्सलेशन पॅसेज देण्यात येतील...

सर्वांनी ०५:०० वाजता क्लास जॉईन करावा...

पाच मिनिटे आधी ग्रुप वर लिंक येईल सर्वांनी जॉईन करावी..
❤5
धर्मादाय विभाग स्किल टेस्ट ट्रान्सलेशन पॅसेज डेमो क्लास
वेळ ०५:००

खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हावे...
https://meet.google.com/gyi-ausu-tpe
❤2
Forwarded from मराठी लघुलेखन 80, 100, 120 पीडीएफ आणि रेकॉर्डिंग (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
extra translation passage.pdf
243.9 KB
extra translation passage.pdf
❤5🔥1
Forwarded from मराठी लघुलेखन 80, 100, 120 पीडीएफ आणि रेकॉर्डिंग (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
❤3
वेबसाईट अपडेट झालेली आहे...

सर्वांनी टायपिंग प्रॅक्टिस करावी..

सोमवारपासून आपण लाईव्ह टेस्ट अपलोड करणार आहोत...
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
━━━━━━━━━━━━━━━━━
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━

💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!

परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी!

✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 500+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट

🌐 आजच भेट द्या:
aimhighcourt.com

▪️पॅसेज संकलन : अक्षय बडे (निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589

📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:

QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
❤2
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
मागील 16 ऑगस्ट रोजी झालेले बॉम्बे हायकोर्ट टायपिंग पॅसेज आपल्या वेबसाईटवर सर्वांसाठी मोफत ऊपलब्ध करून देण्यात आलेले आहेत...

सर्वांनी एकदा टेस्ट देऊन पहावी...
वेबसाईट :
aimhighcourt.com
❤3
📚 DMER | धर्मदाय या परीक्षेकरिता.. क्लास व्यतिरिक्त जास्तीचे क्लास घेऊन ट्रान्सलेशन वर भर देण्यात येणार आहे..मराठी लघुलेखन क्लासेस..

💥 फक्त ~₹500~ =३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

🗓️ बॅच सुरू : २२/१०/२०२६

🕘 वेळ : सकाळी ०९:००
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✍️ दररोजचे Dictation

🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage

🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
🎧 सर्व PDF+Recording ग्रुपवर उपलब्ध

🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ८००+ Recorded Dictation मोफत

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589
❤3🔥1
laghunikal.pdf
17.2 MB
महिला व बालविकास विभाग.

लघुलेखक (उच्चश्रेणी व निम्नश्रेणी) निकाल प्रसिद्ध..👍👍
❤8
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आपल्या वेबसाईटवर पुढील नवीन पॅसेज अपलोड करण्यात आलेले आहेत..

सर्वांनी त्याचे प्रॅक्टिस करावी...

वेबसाईट :
aimhighcourt.com

परीक्षेच्या दृष्टीने रोज नवीन नवीन पॅसेज आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत...
❤6
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
आपल्या वेबसाईटवर Self Practice Mode ॲक्टिव्ह करण्यात आलेला आहे....

यामध्ये तुम्ही तुमच्याकडील पॅसेज कॉपी-पेस्ट करून त्याची प्रॅक्टिस करू शकता...

वेबसाईट :
aimhighcourt.com
❤1