📝Marathi English shorthand dictation 📝
8.98K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई

हेल्पलाइन नंबर..
02224929568

वरील नंबर वर कॉल करून तुमच्या समस्या सांगा..
❤4
ज्यांना हॉल तिकीट बदलून पाहिजे आहे त्यांनी...

व्यावसायिक चाचणी निवड केल्याचा पुरावा ईमेल ला अटॅच करून जोडा...

ईमेल आयडी
occheadoffice@gmail.com

बदलून देण्यासाठी कॉल करून त्यांना विनंती करा..
भरपूर विद्यार्थ्यांचे माझ्याकडून शक्य झाले त्या सर्वांचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना पोहोचवले आहेत...

हेच जर तुम्ही कुठे बाहेर गेले असते तर लागेल तेवढी किंमत तुम्ही मोजली असती...

अजून काहींच्या अडचणी असतील तर ग्रुप वरील नंबर वर संपर्क करा... जर संपर्क होत नसेल तर तुम्हाला प्रत्यक्ष विभागाला जाऊन यावे लागेल..
❤48
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
📢 बॉम्बे हायकोर्ट क्लर्क विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

विद्यार्थी मित्रांनो,

आपल्या
aimhighcourt.com या वेबसाईटवर नवीन टायपिंग पॅसेज अपलोड करण्यात आले आहेत. ✅

🖥️ आता प्रत्येक पॅसेजच्या सुरुवातीलाच त्यामध्ये एकूण किती कॅरेक्टर्स (Characters) आहेत, हे देखील पाहता येणार आहे.

📌 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे:
• सर्व नवीन पॅसेजची नियमित प्रॅक्टिस करा.
• कॅरेक्टर्सची संख्या लक्षात घेऊन टायपिंगचा सराव करा.
• टायपिंगचा वेग आणि अचूकता सुधारण्यावर भर द्या.
• परीक्षेच्या तयारीसाठी दररोज नवीन नवीन पॅसेज आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहेत.

🌐 वेबसाईट:
aimhighcourt.com
❤4
महत्वाची सूचना..

ज्या विद्यार्थ्यांना धर्मदाय विभागाचे प्रवेश पत्र बदलून पाहिजे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी विभागाला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल...

विभाग प्रवेश पत्र बदलून देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे... त्यासाठी तुम्ही व्यावसायिक चाचणी विकल्प फॉर्म भरलेला पुरावा सोबत घेऊन जा...

शेवटी, विभागाने ऐकले नाही... विद्यार्थी बरोबर असतील तर मॅटमध्ये जाण्याची तयारी ठेवावी लागेल..

कार्यालयाचा पत्ता :

धर्मादाय आयुक्त भवन

सास्मिरा इमारत, दुसरा मजला, सास्मिरा मार्ग,
वरळी, मुंबई 400030
❤4
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!
आपल्या
aimhighcourt.com या वेबसाईटवर नवीन टायपिंग पॅसेज अपलोड करण्यात आले आहेत. ✅
फक्त ₹59 मध्ये! 💥

✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट

📞 संपर्क : 9049246589

📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:

QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..

🖥️ आता प्रत्येक पॅसेजच्या सुरुवातीलाच त्यामध्ये एकूण किती कॅरेक्टर्स (Characters) आहेत, हे देखील पाहता येणार आहे.

• परीक्षेच्या तयारीसाठी दररोज नवीन नवीन पॅसेज आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहेत.

🌐 वेबसाईट:
aimhighcourt.com
❤1
विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना..

धर्मदाय आयुक्त, मुबई

ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र बदलून पाहिजे त्यांनी आज 05:00 वाजेपर्यंत विभागाला सर्वांनी ईमेल द्वारे कळवायचे आहे...

डिपार्टमेंट प्रवेश पत्र बदलून देणार आहे..

त्यामुळे आज ज्यांचे ईमेल डिपार्टमेंटला पोहोचतील त्यांना उद्या प्रवेश पत्र बदलून भेटणार आहेत...

धर्मादाय ईमेल आयडी
occheadoffice@gmail.com
❤13
धर्मादाय आयुक्त, मुंबई

आज जेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र बदलून मिळण्यासंबंधी विभागाला ईमेल केलेले आहेत.. या सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून धर्मादाय विभागाने परीक्षा परिषदेकडे प्रवेश पत्र मिळण्यासंबंधी पत्रव्यवहार केलेला आहे...

आता अपेक्षा आहे की, उद्या सर्वांना प्रवेश पत्र बदलून मिळतील..
❤15
📚 धर्मादाय विभाग आणि DMER विभागासाठी निवडक मराठी लघुलेखन डिक्टेशन PDF

धर्मादाय विभाग व DMER भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या अनुषंगाने निवडक डिक्टेशन पॅसेजेसची PDF आपल्या AIM HIGH COURT या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे. 📝

📥 PDF डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

1️⃣ Google ओपन करा.
2️⃣ AIM HIGH COURT (
aimhighcourt.com) ही वेबसाईट सर्च करा.
3️⃣ वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.
4️⃣ Study Material या पर्यायावर क्लिक करा.
5️⃣ धर्मादाय विभाग आणि DMER विभागासाठी निवडक डिक्टेशन PDF डाउनलोड करा.

🎯 या PDF च्या माध्यमातून नियमित डिक्टेशनचा सराव करा, लेखनाचा वेग वाढवा आणि अचूकतेवर भर द्या. परीक्षेच्या दृष्टीने आपली तयारी अधिक मजबूत करा.

🌐 Website:
https://aimhighcourt.com

सर्व विद्यार्थ्यांनी या स्टडी मटेरियलचा लाभ घ्यावा आणि नियमित सराव करावा!

— Stenographer Akshay Bade Sir
❤10
📚 आतापर्यंत झालेल्या विविध परीक्षांमधील मराठी लघुलेखन डिक्टेशन

आतापर्यंत झालेल्या विविध शासकीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले मराठी लघुलेखन डिक्टेशन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

📥 हे डिक्टेशन आपल्या AIM HIGH COURT वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

1. Google ओपन करा.
2. AIM HIGH COURT (
aimhighcourt.com) सर्च करा.
3. वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.
4. Study Material वर क्लिक करा.
5. मराठी लघुलेखन डिक्टेशन PDF डाउनलोड करा.

🌐 Website:
https://aimhighcourt.com

— Stenographer Akshay Bade Sir
❤2
📚 DMER | MJP | MMRDA | GCC मराठी लघुलेखन (Shorthand) बॅच

🗓️ बॅच सुरू : ०१/११/२०२६

🌅 सकाळची GCC स्पेशल बॅच
🕘 वेळ : सकाळी ०९:००

✅ आतापर्यंत झालेल्या GCC च्या सर्व Question Papers चे Dictation + outline Passage
🌙 रात्रीची Editorial बॅच
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✅ नवीन Editorial Passage वर दररोज सराव

✍️ दररोजचे Dictation

🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage

📝 दररोज १२० WPM चा २ Translation Passage

🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
📄 Daily Passage PDF
🎧 सर्व Recording ग्रुपवर उपलब्ध

🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ९००+ Recorded Dictation मोफत

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589

📲 मराठी General Passage Demo PDF
https://t.me/stenographerak/7229

🎧 80 WPM Demo
https://t.me/stenographerak/7230

🎧 100 WPM Demo
https://t.me/stenographerak/7232

🎧 120 WPM Demo
https://t.me/stenographerak/7234

📲 GCC Special Morning Batch Demo

📄 PDF
https://t.me/stenographerak/7434

🎧 GCC Demo Dictation (80/100/120 WPM)
https://t.me/stenographerak/7435?single

व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/J0P9krJsxFNEkaJ0TdgEm1?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

दोन्ही बॅच एकच फी मध्ये... सकाळच्या बॅच चा शेवटचा महिना...लगेच जॉईन करा..
❤1
बॉम्बे High Court क्लार्क साठी आपल्या वेबसाईटवर लाईव्ह टेस्ट सुरळीत झालेली आहे... शेवटी एकदा टेस्टिंगसाठी सर्वांनी ०४:५० वाजता लाईव्ह टेस्ट देऊन बघा...

वेबसाईट :
aimhighcourt.com
❤1
आज रात्री 09:00 वाजता मराठी लघुलेखन डिक्टेशन बॅच डेमो लेक्चर राहील... क्लासची लिंक 08:55 मिनिटांनी ग्रुप वर येईल सर्वांनी वेळेवर जॉईन व्हावे...

या महिन्याच्या क्लासमध्ये विशेषतः DMER परीक्षेच्या स्किल संबंधी भर देण्यात येणार आहे... सगळ्यांनी जॉईन करावे..
❤2
📢 महत्त्वाची सूचनाबॉम्बे हायकोर्ट क्लर्क स्किल टेस्ट २०२६

उद्यापासून आपल्या
aimhighcoourt.com या वेबसाईटवर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदाच्या स्किल टेस्टच्या सरावासाठी दररोज सायंकाळी ठीक ४:०० वाजता सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत LIVE TEST आयोजित करण्यात आली आहे.

या टेस्टची वैशिष्ट्ये :
1. टेस्ट प्रत्यक्ष परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाईल.
2. सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट एकाच वेळी सुरू होईल आणि एकाच वेळी सबमिट होईल.
3. सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल.
4. एकत्रित निकालाची PDF ग्रुपवर अपलोड करण्यात येईल.

📌 टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे?

1. Google वर
aimhighcoourt.com सर्च करा.
2. वेबसाईटवर आपले Registration करून Login करा.
3. LIVE TEST या पर्यायावर क्लिक करा.
4. तेथे तुम्हाला दररोजची मोफत टेस्ट उपलब्ध होईल.

सर्व विद्यार्थ्यांनी या मोफत LIVE TEST चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व तुमच्या मित्रांना नक्की शेअर करावे..
-Stenographer Akshay Bade Sir
❤5
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
live-exam-results-6-2026-10-30.pdf
2.4 MB
काल झालेल्या आपल्या वेबसाईटवरील लाइव्ह टेस्ट चा रिझल्ट...

86 पैकी 21 पास 🔥
मराठी लघुलेखन 80, 100, 120 स्पीड बॅच डेमो लेक्चर खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करावा...

DMER भरती वर विशेष भर..
क्लास वेळ 09;00

https://meet.google.com/dex-nsmh-mkj
❤3
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
लाईव्ह टेस्ट क्रमांक 7

ठीक चार वाजता सुरू होईल सर्वांनी टेस्ट द्यावी..

ही टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे त्यामुळे सर्वांनी टेस्ट द्या..
❤1
धर्मादाय आयुक्त, मुंबई

परीक्षा परिषदेकडून नवीन प्रवेश पत्र तयार करण्यात आलेले आहेत...

लवकरच विद्यार्थ्यांना मिळून जातील...
❤7
धर्मदाय आयुक्त कार्यालय, मुंबई

स्टेनोग्राफर पदाचे सुधारित प्रवेश पत्र विद्यार्थ्यांच्या ईमेलवर प्राप्त होत आहेत सर्वांनी ई-मेल चेक करावेत..


परीक्षा जाहीर झालेल्या वेळापत्रक प्रमाणेच होणार आहे...

विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.. 🔥❤️‍🔥
❤6
आज 5 वाजता धर्मादाय परीक्षेकरिता मराठी लघुलेखन 100 आणि 120 wpm चा एक एक पॅसेज ट्रान्सलेट करण्यासाठी देण्यात येणार आहे सर्वांनी क्लासला जॉईन व्हावे...