📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
📚 आतापर्यंत झालेल्या विविध परीक्षांमधील मराठी लघुलेखन डिक्टेशन

आतापर्यंत झालेल्या विविध शासकीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले मराठी लघुलेखन डिक्टेशन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

📥 हे डिक्टेशन आपल्या AIM HIGH COURT वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

1. Google ओपन करा.
2. AIM HIGH COURT (
aimhighcourt.com) सर्च करा.
3. वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.
4. Study Material वर क्लिक करा.
5. मराठी लघुलेखन डिक्टेशन PDF डाउनलोड करा.

🌐 Website:
https://aimhighcourt.com

— Stenographer Akshay Bade Sir
❤2
📚 DMER | MJP | MMRDA | GCC मराठी लघुलेखन (Shorthand) बॅच

🗓️ बॅच सुरू : ०१/११/२०२६

🌅 सकाळची GCC स्पेशल बॅच
🕘 वेळ : सकाळी ०९:००

✅ आतापर्यंत झालेल्या GCC च्या सर्व Question Papers चे Dictation + outline Passage
🌙 रात्रीची Editorial बॅच
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✅ नवीन Editorial Passage वर दररोज सराव

✍️ दररोजचे Dictation

🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage

📝 दररोज १२० WPM चा २ Translation Passage

🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
📄 Daily Passage PDF
🎧 सर्व Recording ग्रुपवर उपलब्ध

🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ९००+ Recorded Dictation मोफत

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589

📲 मराठी General Passage Demo PDF
https://t.me/stenographerak/7229

🎧 80 WPM Demo
https://t.me/stenographerak/7230

🎧 100 WPM Demo
https://t.me/stenographerak/7232

🎧 120 WPM Demo
https://t.me/stenographerak/7234

📲 GCC Special Morning Batch Demo

📄 PDF
https://t.me/stenographerak/7434

🎧 GCC Demo Dictation (80/100/120 WPM)
https://t.me/stenographerak/7435?single

व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/J0P9krJsxFNEkaJ0TdgEm1?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

दोन्ही बॅच एकच फी मध्ये... सकाळच्या बॅच चा शेवटचा महिना...लगेच जॉईन करा..
❤1
बॉम्बे High Court क्लार्क साठी आपल्या वेबसाईटवर लाईव्ह टेस्ट सुरळीत झालेली आहे... शेवटी एकदा टेस्टिंगसाठी सर्वांनी ०४:५० वाजता लाईव्ह टेस्ट देऊन बघा...

वेबसाईट :
aimhighcourt.com
❤1
आज रात्री 09:00 वाजता मराठी लघुलेखन डिक्टेशन बॅच डेमो लेक्चर राहील... क्लासची लिंक 08:55 मिनिटांनी ग्रुप वर येईल सर्वांनी वेळेवर जॉईन व्हावे...

या महिन्याच्या क्लासमध्ये विशेषतः DMER परीक्षेच्या स्किल संबंधी भर देण्यात येणार आहे... सगळ्यांनी जॉईन करावे..
❤2
📢 महत्त्वाची सूचनाबॉम्बे हायकोर्ट क्लर्क स्किल टेस्ट २०२६

उद्यापासून आपल्या
aimhighcoourt.com या वेबसाईटवर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदाच्या स्किल टेस्टच्या सरावासाठी दररोज सायंकाळी ठीक ४:०० वाजता सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत LIVE TEST आयोजित करण्यात आली आहे.

या टेस्टची वैशिष्ट्ये :
1. टेस्ट प्रत्यक्ष परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाईल.
2. सर्व विद्यार्थ्यांची टेस्ट एकाच वेळी सुरू होईल आणि एकाच वेळी सबमिट होईल.
3. सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल.
4. एकत्रित निकालाची PDF ग्रुपवर अपलोड करण्यात येईल.

📌 टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे?

1. Google वर
aimhighcoourt.com सर्च करा.
2. वेबसाईटवर आपले Registration करून Login करा.
3. LIVE TEST या पर्यायावर क्लिक करा.
4. तेथे तुम्हाला दररोजची मोफत टेस्ट उपलब्ध होईल.

सर्व विद्यार्थ्यांनी या मोफत LIVE TEST चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व तुमच्या मित्रांना नक्की शेअर करावे..
-Stenographer Akshay Bade Sir
❤6
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
live-exam-results-6-2026-10-30.pdf
2.4 MB
काल झालेल्या आपल्या वेबसाईटवरील लाइव्ह टेस्ट चा रिझल्ट...

86 पैकी 21 पास 🔥
मराठी लघुलेखन 80, 100, 120 स्पीड बॅच डेमो लेक्चर खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करावा...

DMER भरती वर विशेष भर..
क्लास वेळ 09;00

https://meet.google.com/dex-nsmh-mkj
❤3
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
लाईव्ह टेस्ट क्रमांक 7

ठीक चार वाजता सुरू होईल सर्वांनी टेस्ट द्यावी..

ही टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे त्यामुळे सर्वांनी टेस्ट द्या..
❤1
धर्मादाय आयुक्त, मुंबई

परीक्षा परिषदेकडून नवीन प्रवेश पत्र तयार करण्यात आलेले आहेत...

लवकरच विद्यार्थ्यांना मिळून जातील...
❤7
धर्मदाय आयुक्त कार्यालय, मुंबई

स्टेनोग्राफर पदाचे सुधारित प्रवेश पत्र विद्यार्थ्यांच्या ईमेलवर प्राप्त होत आहेत सर्वांनी ई-मेल चेक करावेत..


परीक्षा जाहीर झालेल्या वेळापत्रक प्रमाणेच होणार आहे...

विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.. 🔥❤️‍🔥
❤7
आज 5 वाजता धर्मादाय परीक्षेकरिता मराठी लघुलेखन 100 आणि 120 wpm चा एक एक पॅसेज ट्रान्सलेट करण्यासाठी देण्यात येणार आहे सर्वांनी क्लासला जॉईन व्हावे...
चला, धर्मदाय विभागाने आणि परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांचे काम केले...

आज विद्यार्थी निवांत झोपतील..❤️‍🔥

All the best सर्वांना..


5 वाजता सर्वांनी टेस्ट द्यायला क्लास जॉईन करा..
❤19
live-exam-results-8-2026-10-31.pdf
2.4 MB
बॉम्बे हायकोर्ट क्लर्क लाईव्ह टेस्ट नंबर - 07

91 पैकी 14 पास 🔥
❤5
https://meet.google.com/dex-nsmh-mkj


सर्वांनी टेस्ट जॉईन करा.. धर्मदाय विभाग लाईव्ह डिक्टेशन.. मराठी लग्न लेखन...
आता झालेले डिक्टेशन या पॅसेज मधून चेक करावेत..
❤8
Forwarded from मराठी लघुलेखन 80, 100, 120 पीडीएफ आणि रेकॉर्डिंग (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
🔥 खुशखबर... खुशखबर...! सर्वात मोठी ऑफर! 🔥

💥 आता मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाच्या Typing Practice ची संपूर्ण तयारी करा फक्त ₹३० मध्ये!

₹१०० ऐ
वजी आता फक्त ₹३०! 🎯

परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेले २५०+ Typing Passages आणि टायपिंगचा वेग व अचूकता वाढवण्यासाठी विशेष सुविधा!

✨ विशेष सुविधा :
🔹 २५०+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 स्वतःचा पॅसेज अपलोड करून सराव करण्याची सुविधा
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष Lesson Chart

🌐 वेबसाईट :
aimhighcourt.com

📞 संपर्क : 9049246589

📲 कोर्स जॉईन करण्याची सोपी पद्धत :
1. QR Code स्कॅन करून फक्त ₹३० पेमेंट करा.
2. पेमेंटचा Screenshot Upload करा.
3. लगेचच Typing Practice सुरू करा!

⏳ लक्षात ठेवा – ही विशेष ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच आहे!

🔥 संधी सोडू नका! आजच जॉईन करा आणि आपल्या टायपिंग परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा!
❤6
धर्मदाय आयुक्त, मुंबई

व्यावसायिक चाचणीसाठी विशेष मार्गदर्शन यूट्यूब लाईव्ह द्वारे घेण्यात येणार आहे..

सर्वांनी आज रात्री आठ वाजता लाईव्ह जॉईन व्हावे..

https://www.youtube.com/live/Zd1jJSTJk28?si=zQVgbilwbOojj9F4