TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ भारतातील थंड हवेची ठिकाणे ❇️

महाराष्ट्र
1️⃣ महाबळेश्वर
2️⃣ पाचगणी
3️⃣ माथेरान

हिमाचल प्रदेश
1️⃣ कुलु
2️⃣ मनाली
3️⃣ शिमला
4️⃣ डलहौसी

उत्तराखंड
1️⃣ मसुरी
2️⃣ नैनिताल

तामिळनाडू
1️⃣ उदगमंडलम
2️⃣ कोडाईकॅनॉल

राजस्थान
1️⃣ माउंट अबू

मध्य प्रदेश
1️⃣ पंचमढी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
5_6257826053885003645.pdf
831 KB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची
रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना..

👉 जिल्हा परिषद भरती लवकरच येण्याची शक्यता..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MHADA - 19 Papers - TCS - 2022 (1).pdf
115.7 MB
⭕️♦️⚠️ MHADA 19 Papers
👉 TCS ने घेतले होते.
👉 म्हाडा मागील पेपर..
👉 एकच PDF मधे save करा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ITI Instructor - 8 Papers - TCS - 2022.pdf
5 MB
🔥ITI Instructor

TCS पॅटर्न चे 8 पेपर आहे ✌️
बघून घ्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔸आज झालेले मंत्रीमंडळ निर्णय

Transgender आरक्षणाचा मुद्दा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आलेला नाही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
अमोल_पाटील_मराठी_व्याकरण.pdf
10.9 MB
🔥अमोल पाटील मराठी व्याकरण.pdf

✍संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥महाराष्ट्राबद्दल आणखी काही🔥

✍तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम :-

1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके


✍महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

✍कोकणातील प्रमुख नद्या
(उत्तरेकडून दक्षिणेकडे) :

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔥1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे

😄✍ट्रिक - जस लाग मनवा हे गोपाला


◼️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती


✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981
✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1मे 1981
✍  : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982
✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999
✍  गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔸जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित 👉नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा👈 2023 करीता उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्यास व जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ व जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट-अ करीता ....

🔸अर्ज सादर करण्यास दिनांक 14 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1🥰1
nomination_status_of_combined_graduate_level_exam_2022.pdf
700.6 KB
🔸NOMINATION STATUS OF COMBINED
GRADUATE LEVEL EXAM 2022 OF
WESTERN REGION AS ON 06.06.2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❤️❤️ TCS & IBPS पॅटर्न नुसार 25000+ 𝐌𝐂𝐐 पोल प्रश्न 𝐅𝐫𝐞𝐞 सोडवा🔥🔥🔥

TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023


         🔥 Link फक्त 30 मिनिट 🔥
👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल.❤️
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
➡️ 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत ?

✅ पॅरिस

➡️ 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे ?

✅ लॉस एंजल्स ( अमेरिका )

➡️ 2032 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे ?

✅ ब्रिस्बेन ( ऑस्ट्रेलिया )

➡️ 2036 यावर्षी भारत भारतात ऑलम्पिक स्पर्धा होण्यासाठी दावेदरी करणार आहे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
7th civics(1).pdf
9.5 MB
#StateBoard
#Civics
#7th

🔸इयत्ता 7 वी नागरिकशास्त्र

🔸आपले संविधान

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨13 June Update🚨

📌 इयत्ता 7 वी नागरिकशास्त्र
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9650

📌 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9642

📌 महाराष्ट्राबद्दल आणखी काही
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9641

📌 अमोल पाटील मराठी व्याकरण.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9633

📌 चालू घडामोडी :- 11 & 12 जून 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9600

📌 महाराष्ट्र पठाराची स्थानिक नावे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9605

📌 TCS GS PYQ
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9610

📌 Reasoning TCS PYQ
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9611

📌 महाराष्ट्रातील पंचायतराज
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9615

📌 भारतातील थंड हवेची ठिकाणे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9619

📌 MHADA 19 Papers
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9626

📌 ITI Instructor TCS पॅटर्न चे 8 पेपर आहे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/9628
🥰1
उत्तराखंड,उत्तरप्रदेश,गुजरात,आसाम या राज्यांमध्ये लागू होणार समान नागरी कायदा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1