TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔸 तलाठी भरतीसाठी वरील कागदपत्रे तयार असुद्या..

👉 येणाऱ्या सरळसेवा भरतीसाठी या चालू आर्थिक वर्षी वैध असलेले कागदपत्रे तयार असुद्या, आयत्या वेळी धावपळ होते..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

◾️ पालघर जिल्हा -
    🔜दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

◾️ ठाणे जिल्हा -
     🔜  भातसई , काळू , उल्हास

◾️ रायगड जिल्हा -
      🔜 पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

◾️ रत्नागिरी जिल्हा -
     🔜 सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

◾️ सिंधुदुर्ग जिल्हा -
     🔜 काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
__

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❇️ चालू घडामोडी :- 16 जून 2023 ❇️

◆
AVGC कौशल्य दाखवून भारताने अँनेसी इंटरनॅशनल अँनिमेशन फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले.

◆ UNGA ने भारताने मांडलेला मसुदा ठराव स्वीकारला.

◆ ओडिशामध्ये ‘राजा’ कृषी सण साजरा केला जातो.


◆
महाराष्ट्रातील आरोग्य विभागामार्फत "आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी" ही मोहीम राबविली जाणार आहे.

◆
यूकेने जेन मॅरियट यांची पाकिस्तानातील पहिली महिला दूत म्हणून नियुक्ती केली.

◆ युनेस्कोने जाहीर केले आहे की युनायटेड स्टेट्स इस्रायल विरुद्ध पक्षपाताच्या आरोपांमुळे सोडल्यानंतर चार वर्षांनी जुलैमध्ये पुन्हा एजन्सीमध्ये सामील होईल.

◆ जागतिक बँकेने दक्षिण आशियातील रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी आपली प्रारंभिक योजना सादर केली.

◆
RING डिजिटल क्रेडिट प्लॅटफॉर्ममध्ये आता NPCI UPI प्लग-इन आहे.

◆ तेलंगणाला सुंदर इमारतींसाठी आंतरराष्ट्रीय ग्रीन ऍपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


◆ भारताच्या संरक्षण मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ‘प्रिडेटर ड्रोन’ कराराला मंजुरी दिली.

◆ INS देगाच्या नेव्हल एअरफील्ड सिक्युरिटी सिस्टीममध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

◆ पाकिस्तानच्या नाहिदा खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.


◆ ACC ने हायब्रिड मॉडेल स्वीकारल्यानंतर आशिया चषक 2023 तारखा आणि ठिकाणे जाहीर झाल्या.

◆ आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी डेटा सायन्स, मोबाइल प्रदूषण मॉनिटरिंगसाठी आयओटी-आधारित पद्धत विकसित केली.

◆ अश्विंदर सिंग यांचे “मास्टर रेसिडेन्शिअल रिअल इस्टेट” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.

◆ इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली रेमिटन्सेस (IDFR) दरवर्षी 16 जून रोजी साजरा केल्या जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
5_6080153358612564443.pdf
2.4 MB
🔸Combine मुख्य, राज्यसेवा मुख्य आणि इतर परीक्षांसाठी महत्वाच्या असलेल्या Computer या VIMP Topic च्या STATEBOARD मधील Chapter ची pdf.

👉 Pdf save करून ठेवा. फायदा होईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️ तलाठी भरती #update.

👉 तलाठी भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी सरकाकडे मागितली आहे , परवानाही दिली की, लगेच फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.. 🙏

👉 एक उमेदवाराला फक्त एकच जिल्ह्यात फॉर्म भरता येणार..

👉फॉर्म भरण्यासाठी २१ दिवसाची मुदत देणार.

👉 परीक्षा १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर ला होऊ शकते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
👍1
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
Lucent.pdf
279.6 KB
1000 MCQ
Subject:- GS
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
तलाठी Math & reasoning PYQ 2019 online exam.pdf
25.9 MB
तलाठी Math & reasoning PYQ 2019 online exam
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
तलाठी 2019 इंग्लिश PYQ.pdf
33.2 MB
तलाठी 2019 online exam English 500 PYQ

जास्तीत जास्त मुलांना शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6057752754816813322.pdf
18.4 MB
TCS PYQ

Subject:- English

तलाठी, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क ह्या परीक्षा TCS घेणार आहे

जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
TCS PYQ

Subject:- GS
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
5_6223978013625681886.pdf
6.8 MB
TCS PYQ

Subject:- math and reasoning
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
TCS pyq Marathi (1).pdf
7 MB
TCS PYQ

Subject:- Marathi

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6080267566087932988.pdf
3.2 MB
DMER Exam
lab technician and lab assistant

Technical 40 प्रश्न साठी उपयुक्त
1000 MCQ PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
🔥🔥भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प 🔥🔥


1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाट
क

😳🔥✍ खूप महत्वाचे आहे share करून ठेवा आणि save करा🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti