🔥🔥भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प 🔥🔥
1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ
2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
- हिमाचल प्रदेश
5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश
6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान
7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र
8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड
9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड
10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर
11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल
12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र
14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश
15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड
17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक
18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल
21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश
20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना
22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश
23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर
24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान
25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात
27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक
😳🔥✍ खूप महत्वाचे आहे share करून ठेवा आणि save करा🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti

⭕️♦️⚠️तलाठी भरतीत अनुकंपा धारकांसाठी 20 टक्के जागा राखीव..
👉 नव्याने जाहीर होणार आरक्षणिहाय पदसंख्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 नव्याने जाहीर होणार आरक्षणिहाय पदसंख्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
*📝 MPSC राज्यसेवेसाठी सुरू होतीये Saksham बॅच, 🤔 अधिक माहिती करून घ्या बॅच बद्दल आजच्या session मध्ये, काय काय होणार बॅच मध्ये ?? कोण कोण असणार मार्गदर्शक ??*
🎥 Link : https://youtube.com/live/MMSfugQwU4Q?feature=share

YouTube
Saksham Batch For MPSC Prelims, Mains 2023 -2024 | Foundation & Orientation Batch For MPSC Pre Mains
🔥Course Link👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n
✨Discount Code👉 MHPW1000
🔥✨TO Get Our All PDF Notes, Join Our Telegram Group🔥✨👉🔗 Telegram: https://t.me/mpscwallahpw
🎯 New Batch Announcement: MPSC Prelims, Mains 2023 -2024 📚
✨Welcome to the…

👍1
Combine Mains Laws Notes.pdf
1.2 MB
#Notes
#RTI ACT & RTS ACT NOTES
✅ RTI act & RTS act notes
✅ गट ब आणि क मुख्य साठी
✅ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
#RTI ACT & RTS ACT NOTES
✅ RTI act & RTS act notes
✅ गट ब आणि क मुख्य साठी
✅ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
TCS_56_PYQ_Topic_3_Letters_Symbols_Numbers_Based_Questions.pdf
319.8 KB
बुद्धिमत्ता मधला मुलांना अवघड जाणारा टॉपिक Letter - Symbol - Number Based Questions. सर्व प्रश्न सोडवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
TCS_Pattern_तलाठी_भरती_2023_डिटेल_अभ्यासक्रम_By_TCS_Expert_Anand.pdf
776.2 KB
TCS Pattern तलाठी भरती 2023 डिटेल अभ्यासक्रम ✅️.
(Micro Analysis)
या 9 पानांची प्रिंट मारा आणि नेहमी सोबत ठेवा. ज्या टॉपिक चा अभ्यास झाला त्यासमोर ✅️ करत जा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
(Micro Analysis)
या 9 पानांची प्रिंट मारा आणि नेहमी सोबत ठेवा. ज्या टॉपिक चा अभ्यास झाला त्यासमोर ✅️ करत जा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
TCS_56_PYQ_Topic_3_Letters_Symbols_Numbers_Based_Questions.pdf
319.8 KB
बुद्धिमत्ता मधला मुलांना अवघड जाणारा टॉपिक Letter - Symbol - Number Based Questions. सर्व प्रश्न सोडवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
5_6280784157320675381.pdf
16.5 MB
🔸आयोगाच्या सर्व Marathi-English Paper च्या उत्तरतालिका एकाच ठिकाणी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

⭕️♦️⚠️सरळसेवा भरती साठी TCS आणी IBPS यापैकी कोणती कंपनी कोणत्या परीक्षा घेणार याचा एक अंदाज..
🔥TCS🔥
👉 वनविभाग भरती,
👉 तलाठी भरती,
👉 आरोग्य विभाग गट क आणि ड
🔥IBPS🔥
👉 जिल्हा परिषद,
👉 नगरपरिषद
👉 पुरवठा निरीक्षक
👉 कृषी विभाग
👉 पशुसंवर्धन
⚠️ मागील आपण चॅनेल वर टाकलेल्या प्रत्येक सरळसेवा परीक्षा च्या प्रश्न पत्रिका पाहिल्या असता तसेच बँकिंग च्या होणाऱ्या परीक्षा बाबतीत मुलांकडून विचारलं असता असं समजत आहे #TCS कंपनी चा भर #Reasoning वर जास्त असतो आणि #IBPS कंपनी चा भर #Math प्रश्न विचारण्यावर.. त्यामुळे तुम्ही कोणत्या सरळसेवा परीक्षा ची तयारी करत आहात त्यानुसार प्रॅक्टिस करा.. वर फक्त आम्ही मागील विश्लेषण वरून अंदाज सांगितला आहे. कोणत्याही विषयाला skip करू नका. 🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥TCS🔥
👉 वनविभाग भरती,
👉 तलाठी भरती,
👉 आरोग्य विभाग गट क आणि ड
🔥IBPS🔥
👉 जिल्हा परिषद,
👉 नगरपरिषद
👉 पुरवठा निरीक्षक
👉 कृषी विभाग
👉 पशुसंवर्धन
⚠️ मागील आपण चॅनेल वर टाकलेल्या प्रत्येक सरळसेवा परीक्षा च्या प्रश्न पत्रिका पाहिल्या असता तसेच बँकिंग च्या होणाऱ्या परीक्षा बाबतीत मुलांकडून विचारलं असता असं समजत आहे #TCS कंपनी चा भर #Reasoning वर जास्त असतो आणि #IBPS कंपनी चा भर #Math प्रश्न विचारण्यावर.. त्यामुळे तुम्ही कोणत्या सरळसेवा परीक्षा ची तयारी करत आहात त्यानुसार प्रॅक्टिस करा.. वर फक्त आम्ही मागील विश्लेषण वरून अंदाज सांगितला आहे. कोणत्याही विषयाला skip करू नका. 🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
All PYQ mar eng.pdf
32.9 MB
🔸आयोगाचे सर्व Marathi-English Paper एकाच ठिकाणी
🔸Combine मुख्य आणि राज्यसेवा मुख्य साठी अतिशय उपयुक्त.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸Combine मुख्य आणि राज्यसेवा मुख्य साठी अतिशय उपयुक्त.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨18 June Update🚨
📌 आयोगाचे सर्व Marathi-English Paper एकाच ठिकाणी
https://telegram.me/mega_zp_bharti/10041
📌 बुद्धिमत्ता मधला मुलांना अवघड जाणारा टॉपिक Letter - Symbol - Number Based
https://telegram.me/mega_zp_bharti/10036
📌 TCS Pattern तलाठी भरती 2023 डिटेल अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_zp_bharti/10034
📌 RTI ACT & RTS ACT NOTES
https://telegram.me/mega_zp_bharti/10027
📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प
https://telegram.me/mega_zp_bharti/10022
📌 DMER Exam
lab technician and lab assistant
Technical 40 प्रश्न साठी उपयुक्त
https://telegram.me/mega_zp_bharti/10019
📌 TCS PYQ Subject:- Marathi
https://telegram.me/mega_zp_bharti/10018
📌 TCS PYQ Subject:- math and reasoning
https://telegram.me/mega_zp_bharti/10017
📌 TCS PYQ Subject:- Gs
https://telegram.me/mega_zp_bharti/10016
📌 TCS PYQ Subject:- English
https://telegram.me/mega_zp_bharti/10015
📌 तलाठी 2019 online exam English 500 PYQ
https://telegram.me/mega_zp_bharti/10014
📌 तलाठी Math & reasoning PYQ 2019 online
https://telegram.me/mega_zp_bharti/10013
📌 1000 MCQ Subject:- GS
https://telegram.me/mega_zp_bharti/10012
📌 Combine मुख्य, राज्यसेवा मुख्य आणि इतर परीक्षांसाठी महत्वाच्या असलेल्या Computer या VIMP Topic च्या STATEBOARD मधील Chapter ची pdf.
https://telegram.me/mega_zp_bharti/10004
📌 चालू घडामोडी :- 16 जून 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/10003
📌 विविध क्षेत्रांचे जनक
https://telegram.me/mega_zp_bharti/9993
📌 महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम.
https://telegram.me/mega_zp_bharti/9992

❇️ “डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या” ❇️
◆ डाॅ. आंबेडकर 1 समितीचे अध्यक्ष तर एकुण 10 समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.
◆ 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.
❇️ खालील 10 समित्यांचे ते सदस्य होते -
1) ध्वज समिती
2) मुलभूत हक्क उपसमिती
3) अल्पसंख्यांक उपसमिती
4) संघ राज्य घटना समिती
5) घटना सुधारणा उपसमिती
6) नागरिकत्व तदर्थ समिती
8) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
8) सल्लागार समिती
9) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपसमिती
10) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)
◆ जुलै 1946 च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.
◆ देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.
◆ मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

👍2