ग्रामसेवक कृषिसेवक साठी लक्ष द्या
परवडणारे एज्युकेशन च्या दिशेने दास कृषीचे अजून एक पाऊल
रोज कृषीसेवक एक्झाम येईपर्यंत किंवा दोन महिने जे अगोदर येईल तेव्हापर्यंत.
बदलत्या पॅटर्न नुसार फक्त imp 40 कृषी प्रश्नांची आणि 20 मराठी, इंग्रजी, GK , बुद्धिमत्ता अशा एकूण 60 प्रश्नांची टेस्ट रोज टेलिग्रामवरच मिळणार.
फक्त 79 ₹ मध्ये.
🍄Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🧶Payment No :- 7350789385
🌺Telegram Id :- @daskrushi
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Private Paid Group मध्ये add केले जाईल.)
🍁संपर्क :
⚜तन्वी मॅडम - 7350789385
विशेष मार्गदर्शन - दास सर
♻️Offer फक्त दोन दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका... 🔥🔥

👍3👏2
👇👇Information 👇👇
◾️ 10,000 नवीन MSME ची नोंद करणारा पहिला जिल्हा ➖️ अर्नाकुलम
◾️ भारतातील पहिले खाजगीरीत्या तयार केलेले रॉकेट ➖️ Vikram -s ➖️ आंध्र प्रदेश
◾️ जगातील पाम लोफ हस्तलिखित संग्रहालय ➖️ केरळ
◾️ ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था ➖️इंदोर
◾️ ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ➖️ स्काय एअर
◾️ पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट ➖️ जम्मू आणि काश्मीर
◾️ कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत ➖️ जम्मू-काश्मीर
◾️ पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस➖️ मुंबई
◾️ भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर ➖️ दिल्ली
◾️ भारतातील पहिले फ्रोझर लेक मॅरेथॉन ➖️ लदाख
◾️ प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय ➖️ केरळ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti

👍5
Lucent.pdf
279.6 KB
TCS ibps ह्या कंपनी GK questions साठी mostly Lucent वापरतात...
Lucent ची एकदम शॉर्ट नोट्स question स्वरूपात आहे
प्रिंट काढून 2 3 वेळा वाचून घ्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Lucent ची एकदम शॉर्ट नोट्स question स्वरूपात आहे
प्रिंट काढून 2 3 वेळा वाचून घ्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3
नोबेल पुरस्कार
👉एका पेक्षा जास्त वेळा नोबेल जिंकणाऱ्या संस्था
1. रेडक्रॉस (1917, 1944, 1963)
2. UNHRC (1954, 1980)
👉आतापर्यंत तीन व्यक्तींना मरणोत्तर नोबेल (मृत्यूपूर्वी नामनिर्देशन झाले असेल तर मरणोत्तर
देण्यात येतो)
1. एरिक एक्सेल कर्फल्ड साहित्याचा नोबेल (1931)
2. डेंग हॅमरशोल्ड शांतता नोबेल (1961)
3. राल्फ एम. स्टेनमॅन मेडीसीन क्षेत्रातील नोबेल (2011)

👍4🔥1
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️
❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-
◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-
◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-
◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-
◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
नमस्कार मित्र/मैत्रीणीनो ,
मी अभिजित काळे , (पोलीस उपनिरीक्षक , बेस्ट कॅडेट ऑफ 2022 बॅच ). अंगावर वर्दी , त्यावर दोन स्टार .. हे पाहायला जितकं दिमाखदार वाटतं तितका इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्की सोप्पा नव्हता . सततची अपयश , 2 मार्कानी फायनल लिस्ट मध्ये नसणं , पुन्हा पुन्हा आपल्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभं करत असत ? काय चुका होत आहेत ? कुठे सुधारणा करायला हवी हे कळायलाही वेळ जातो . आणि ते कळूपर्यंत अनेक वर्ष निघून गेलेली असतात . पण स्वतःवरच विश्वास , आई वडील , गुरु यांचा भक्कम पाठींबा ह्यांनी माणसाला ठामपणे ह्या प्रचंड स्पर्धेत उभं राहायला शिकवतात .. सततच्या अपयशातून, चुकांमधून योग्य मार्गदर्शनातून शिकणं , स्वतःला शांत ठेवतं , सातत्याने तयारीत लागून राहणं याचं फळ मला ह्या पोस्टच्या निम्मिताने मिळालं. मन , शरीर याचा योग्य समतोल कसा राखायचा ? तयारीत सातत्य राखत अव्वल आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स कसा द्यायचा ह्याच मार्गदर्शन मला शिवरुद्र नटराज फौंडेशन च्या "स्वामी विवेकानंद कोर्स " मधून मिळालं . या कोर्स मध्ये एकदा वाचलेले 100% लक्षात कसे ठेवायचे , नोट्स कश्या काढायच्या , भीति वर मात करुन परीक्षेतील लहान लहान मिस्टेक कश्या टालायच्या फोटो ग्राफिक मेमरी ध्याना द्वारे शरीर व् मन सुदृढ़ कसे ठेवायचे हे समजले नितीन दादांसारखा सर्व चुकांवर योग्य सल्ला मिळाला. ज्यामुळे यशाच्या पायऱ्या चढल्यावरही आपण उत्कृष्ट कसं राहायचं हे उपयोगी पडले ज्यामुळे आमच्या बॅच मध्ये मला "बेस्ट कॅडेट ऑफ द बॅच 2022" हा मानाचा पुरस्कार मा . उपमुख्यमंत्री , गृहमंत्री देवेन्द्रजी फडणवीस ह्यांच्या हस्ते प्राप्त झाला . तुम्ही पण हा कोर्स नक्की करा जेणेकरून यश योग्य वेळी मिळायला मदत होईल आणि आपल्या आई वडिलांची ईच्छा , आकांक्षा पूर्ण करू शकताल व देशाची सेवा आपल्या हातून घडेल हि अशा व्यक्त करतो .. खूप खूप धन्यवाद ..
आजच शिवरुद्र नटराज फाउंडेशन चे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.bdgty

Google Play
Shivrudra Natraaj Foundation - Apps on Google Play
Prepare for exams with our comprehensive test preparation materials.
👍8
🔸🔹भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी🔹🔸
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
◾️ अशोक ➖️ देवानाम प्रिय प्रियदस्स
◾️ समुद्रगुप्त ➖️ भारताचा नेपोलियन
◾️ चंद्रगुप्त मौर्य ➖️ सॅन्ड्रीकोटेस
◾️ बिंदुसार ➖️ अमित्रोकोटेस
◾️ कनिष्क ➖️ देवपुत्र
◾️ गौतमीपुत्र सातकर्णी ➖️ त्रीसमुद्रतोयपितवाहन
◾️ राजराजा ➖️ शिवपाद शिखर
◾️ राजेंद्र प्रथम ➖️ गंगाईकोंडचोल
◾️ चंद्रगुप्त द्वितीय ➖️ विक्रमादित्य
◾️ कुमार गुप्त ➖️ महेंद्रादित्य
◾️ चंद्रगुप्त प्रथम ➖️ महाराजाधिराज
◾️ धनानंद ➖️ अग्रमिस
◾️ नागार्जुन ➖️ भारताचा आईन्स्टाईन
◾️ हर्षवर्धन ➖️ शिलादित्य
◾️ पुलकेशी द्वितीय ➖️ परमेश्वर
◾️ अश्वघोष ➖️ भारताचा कांत, वॉल्टेअर
◾️ बल्बन ➖️ उगलु खान
◾️ मुहम्मद बिन तुघलक ➖️ जुना खान
◾️ गियासुद्दीन तुघलक ➖️ गाजी मलिक
◾️ जहांगीर ➖️ सलीम
◾️ शेरशाह ➖️ शेरखान
◾️ मलिक सरवर ➖️ मलिक उस शर्क
◾️ जगत गोसाई ➖️ जोधाबाई
◾️ शहाजहान ➖️ शहजादा
◾️ औरंगजेब ➖️ जिंदा पिर
◾️ बहादुर शहा प्रथम ➖️ मुअज्जम
◾️ व्योमेशचंद्र बॅनर्जी ➖️ नखशिखांत इंग्रज
◾️ उमाजी नाईक ➖️ आद्य क्रांतिकारक
◾️ राजा रणजितसिंग ➖️ आधुनिक भारताचा नेपोलियन
◾️ बाळाजी बाजीराव ➖️ नानासाहेब
◾️ माधवराव नारायण ➖️ सवाई माधवराव
◾️ जवाहरलाल नेहरू ➖️ चाचा
◾️ खानअब्दुल गफारखान ➖️ सरहद्द गांधी
◾️ चित्तरंजन दास ➖️ देश बंधू
◾️ सुभाष चंद्र बोस ➖️ नेताजी
◾️ जयप्रकाश नारायण ➖️ लोकनायक
◾️ अण्णाभाऊ साठे ➖️ लोकशाहीर
◾️ सरोजिनी नायडू ➖️ गानकोकिळा
◾️ के केप्पलन ➖️ दक्षिणेकडील गांधीजी
◾️ वीरेशलिंगम पंतलु ➖️ दक्षिणेकडील राजा राम मोहन राय
◾️ ई.व्ही.रामास्वामी ➖️ पेरियार
◾️ वल्लभभाई पटेल ➖️ लोहपुरुष
◾️ छत्रपती शाहू महाराज राजर्षी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad

👍7❤1👏1
*❇️ काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-*
◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅
◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅
◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅
◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅
◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅
◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅
◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅
◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅
◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार -- सोलापूर✅
◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅
◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅
◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा -- मुंबई शहर✅
◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅
◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅
◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅
◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅
◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅
◆ द्राक्षांचा जिल्हा -- नाशिक✅

👍6
👇👇 GST imp information 👇👇
Goods & Service Tax ( वस्तू आणि सेवा कर )
1) GST ही संकल्पना कोठे निर्माण झाली ? ➖️ कॅनडा
2) 1 जुलै 2017 ➖️भारतात अंमलबजावणी , GST दिवस ➖️ 1 जुलै
3) GST अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे.
4) GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात.
5) GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101 वी घटनादुरुस्ती
5) GST चे 03 प्रकार - SGST , CGST , IGST
6) पहिला देश फ्रान्स ( 1954 ) , भारत ( 2017 )
7) भारतात GST लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला ? ➖️ विजय केळकर
8) GST लागू करणारे पहिले राज्य ➖️ आसाम
9) GST लागू करणारे शेवटचे राज्य ➖️ जम्मू-काश्मीर

▪️नेल्सन मंडेला यांना कोणत्या वर्षी नोबल पुरस्कार दिला❓
Anonymous Quiz
13%
1989
31%
1990
46%
1993
10%
1999
👍2😁1
▪️खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो❓
Anonymous Quiz
15%
19 जानेवारी
20%
10 मार्च
18%
18 जुलै
48%
10 डिसेंबर
👍2
▪️मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण❓
Anonymous Quiz
33%
महर्षी धोंडो केशव कर्वे
39%
लालबहादूर शास्त्री
12%
राजीव गांधी
17%
अटल बिहार वाजपेयी
🥰1👏1
▪️खालीलपैकी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली❓
Anonymous Quiz
26%
1960
26%
1967
44%
1972
5%
1975
🔷 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.
◆ लंडन, इंग्लंडमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये, 76 व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, ज्यांना बाफ्टा म्हणूनही संबोधले जाते, सादर करण्यात आले. अभिनेते रिचर्ड ई ग्रँट यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते.
➤ श्रेणी विजेता
◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट :- पश्चिम आघाडीवर सर्व शांत
◆ आघाडीची अभिनेत्री :- केट ब्लँचेट, (टार)
◆ आघाडीचा अभिनेता :- ऑस्टिन बटलर, (एल्विस)
◆ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. :- एडवर्ड बर्जर, (पश्चिम आघाडीवर सर्व शांत)
◆ सर्वोत्तम कास्टिंग. :- एल्विस

🥰1
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार

३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड

४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान

५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश

६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन

७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद

८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन..

👍8🥰1
✅♦️तलाठी भरती 2023 हॉलतिकीट.
👉 27 ऑगस्ट रोजी परीक्षा असलेल्याचे हॉल तिकीट आलेले आहेत...
👉 तुमच्या परीक्षा तारखेच्या तीन-चार दिवस अगोदरच हॉलतिकीट येत असते..
👉Link :- 👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti

आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या _________नुसार करतात.
Anonymous Quiz
20%
अणू वस्तुमान
26%
प्रोटॉनची संख्या
48%
अणूअंक
6%
गुणधर्म
👍2👏1
👍3👏2