TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
थर्मामीटर मध्ये कोणता धातू वापरतात
Anonymous Quiz
2%
लोखंड
7%
कोळसा
86%
पारा
4%
पाणी
👍3😁1
राज्यपाल व मंत्रिमंडळ हे ____ ह्या दुव्यामुळे साधले जाते.
Anonymous Quiz
6%
गृहमंत्री
12%
महापौर
33%
विधानसभा अध्यक्ष
50%
मुख्यमंत्री
👍1
विधानपरिषद सदस्यांच्या सर्वसाधारण कालावधी __________ वर्षे असतो.
Anonymous Quiz
5%
2
59%
6
33%
5
2%
10
😁1
नमस्कार मित्र/मैत्रीणीनो ,

मी अभिजित काळे ,
(पोलीस उपनिरीक्षक , बेस्ट कॅडेट ऑफ 2022 बॅच ).

अंगावर वर्दी , त्यावर दोन स्टार .. हे पाहायला जितकं दिमाखदार वाटतं तितका इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्की सोप्पा नव्हता . सततची अपयश , 2 मार्कानी फायनल लिस्ट मध्ये नसणं , पुन्हा पुन्हा आपल्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभं करत असत ? काय चुका होत आहेत ? कुठे सुधारणा करायला हवी हे कळायलाही वेळ जातो . आणि ते कळूपर्यंत अनेक वर्ष निघून गेलेली असतात . पण स्वतःवरच विश्वास , आई वडील , गुरु यांचा भक्कम पाठींबा ह्यांनी माणसाला ठामपणे ह्या प्रचंड स्पर्धेत उभं राहायला शिकवतात .. सततच्या अपयशातून, चुकांमधून योग्य मार्गदर्शनातून शिकणं , स्वतःला शांत ठेवतं , सातत्याने तयारीत लागून राहणं याचं फळ मला ह्या पोस्टच्या निम्मिताने मिळालं. मन , शरीर याचा योग्य समतोल कसा राखायचा ? तयारीत सातत्य राखत अव्वल आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स कसा द्यायचा ह्याच मार्गदर्शन मला शिवरुद्र नटराज फौंडेशन च्या "स्वामी विवेकानंद कोर्स " मधून मिळालं .

या कोर्स मध्ये एकदा वाचलेले 100% लक्षात कसे ठेवायचे , नोट्स कश्या काढायच्या , भीति वर मात करुन परीक्षेतील लहान लहान मिस्टेक कश्या टालायच्या फोटो ग्राफिक मेमरी ध्याना द्वारे शरीर व् मन सुदृढ़ कसे ठेवायचे हे समजले नितीन दादांसारखा सर्व चुकांवर योग्य सल्ला मिळाला. ज्यामुळे यशाच्या पायऱ्या चढल्यावरही आपण उत्कृष्ट कसं राहायचं हे उपयोगी पडले ज्यामुळे आमच्या बॅच मध्ये मला "बेस्ट कॅडेट ऑफ द बॅच 2022" हा मानाचा पुरस्कार मा . उपमुख्यमंत्री , गृहमंत्री देवेन्द्रजी फडणवीस ह्यांच्या हस्ते प्राप्त झाला . तुम्ही पण हा कोर्स नक्की करा जेणेकरून यश योग्य वेळी मिळायला मदत होईल आणि आपल्या आई वडिलांची ईच्छा , आकांक्षा पूर्ण करू शकताल व देशाची सेवा आपल्या हातून घडेल हि अशा व्यक्त करतो .. खूप खूप धन्यवाद ..

आजच शिवरुद्र नटराज फाउंडेशन चे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.
फी फक्त ४९९ रुपये.
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.bdgty

संपर्क -
8483969443 /8788805607
👍2
✍ 50 Important Idioms And Phrases for more join


1. At sixes and seven – In disorder or confusion

2. Lose head – Panic 

3. Take to task – To criticize severely/ to punish

4. Sit in judgement – To pass judgement(or comment on someone ) especially when you have no authority

5. Leave in the lurch – To desert someone

6. Cry over spilt milk – Cry over irreparable loss

7. Bad blood – Active enmity

8. Close shave – A narrow escape

9. Grease palms – To bribe someone

10. Carrot and stick – Reward and punishment policy

11. To cut teeth – To gain experience of something for the first time

12. Cut no ice – Had no influence

13. Close the book - Stop working on something

14. In fits and starts - Irregularly

15. Bird’s eye view – An overview 

16. Run in the same groove – Clash with each other 

17. Keep your head – Remain calm 

18. Pull strings – Use personal influence

19. Pot luck dinner – Dinner where somebody brings something to eat

20. To hit below the belt – To attack unfairly 

21. All at sea - Puzzled 

22. Sought after – Wanted by many people because it’s of good quality or difficult to find/Pursued by 

23. Build castle in the air - Daydreaming 

24. On the spur of the moment – To act suddenly, without planning

25. To have something up one’s sleeve – To have a secret plan

26. A red letter day – An important or joyful occasion in one’s life

27. To explore every avenue – To try every opportunity 

28. At one’s beck and call – Ready to follow orders/ To be dominated by someone 

29. By fair or foul means – In honest or dishonest way 

30. Status quo – As it is/ unchanged position 

31. To burn candle at both ends – To be extravagant/ Spend without any worry

32. To hit the jackpot – To make money quickly 

33. To bring to light – to reveal 

34. At the eleventh hour – At the last possible moment 

35. Go scot-free – To escape without punishment

36. To shed crocodile tears – To pretend grief 

37. To look down one’s nose – To regard with contempt 

38. To miss the bus – To miss an opportunity 

39. A white elephant – Costly and troublesome possession, with much use to its owner

40. To call spade a spade – To be frank

41. To fight tooth and nail – To fight heroically, in very determined way

42. Birds of same feather – Persons of same character

43. Take exception – To object over something 

44. High handed – Using authority in an unreasonable way, overbearing

45. Too fond of one’s own voice – To like talking without wanting to listen to other people/Very selfish 

46. By leaps and bounds – Rapidly

47. An open book – Straight forward and honest dealings 

48. Fall short – Fail to meet expectation/ have no effect 

49. Heart to heart talk – Frank talk 

50. Give the game away – Give out the secret(unintentionally)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍3
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_.pdf
16.1 MB
🧘🏻‍♂ Study through Maps
🧘🏻 महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे
ज्यांना पाठांतर अवघड जाते त्यांना नकाशाद्वारे Facts चांगल्या लक्षात ठेवता येतील.

🧘🏻 अश्याच Pdf, Content साठी Join करा 👇🏻
 
#Geography
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🕍 मुंबई जिल्ह्यातील संग्रहालय :-

- मणिभवन संग्रहालय

- नेहरू तारांगण

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

- भाऊ दाजी लाड संग्रहालय

- जहांगीर आर्ट गॅलरी

- बेस्ट वाहतूक संग्रहालय

- रेड कार्पेट वॅक्स संग्रहालय

- नेहरू सायन्स सेंटर

- भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय

- नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
🔸ZP पदभरती

▪️अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

▪️Link 👇👇
🌐
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔰 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
◆ आंबोली (सिंधुदुर्ग)
◆ खंडाळा (पुणे)
◆ लोणावळा (पुणे)
◆ भिमाशंकर (पुणे)
◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
◆ जव्हार (पालघर)
◆ तोरणमाळ (नंदुरबार)
◆ पन्हाळा (कोल्हापूर)
◆ महाबळेश्वर (सातारा)
◆ पाचगणी (सातारा)
◆ कोयनानगर (सातारा)
◆ माथेरान (रायगड)
◆ मोखाडा(ठाणे)
◆ सूर्यामाळ (ठाणे)
◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)
◆ येडशी (उस्मानाबाद)
◆ रामटेक (नागपूर)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
🔥🚀 ग्रामसेवक पात्रता 🚀

१२ वी मध्ये ६०% कमीत कमी हवेत.. पण जर नसेल तर पर्याय उपलब्ध.

खालील पैकी एक असेल तर १२ वी मध्ये ६०% नसेल तरी अर्ज करता येते.
पर्याय १ - कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका
पर्याय २ - BSW
पर्याय ३ - कृषी पदविका / पदवी
पर्याय ४ - ग्रामीण क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव. ( Experience certificate लागेल)

📌MS-CIT compulsory आहे, नाही तर अर्ज करता येणार नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
MIDC Junior Engineer Civil 25 Aug 05-00 PM Set 2.pdf
7.8 MB
👉MIDC Junior Engineer Civil

👉Online 2021 मध्ये झालेले paper

👉MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त ठरेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
MIDC Junior Engineer E and M 25 Aug 08-30 AM.pdf
8.1 MB
👉MIDC Junior Engineer E and M

👉Online 2021 मध्ये झालेले paper

👉MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त ठरेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
MIDC Electrician GR 2 27 Aug 08-30 AM (1).pdf
7.1 MB
👉MIDC Electrician

👉Online 2021 मध्ये झालेले paper

👉MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त ठरेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
MIDC 2023 जाहिरात प्रसिद्ध
परीक्षा ibps घेणार आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
5_6265010769667031206.pdf
180.6 KB
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961

MIDC परीक्षेसाठी या कायद्यावर प्रश्न आहेत.
प्रश्न कसे असतात हे वरील प्रश्नपत्रिका पाहा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔰तलाठी fast-track Poll Quiz Rivision बॅच

♻️२ दिवसात १३५०+ Admissions Completed..🔥🔥

🔥Last १५० Admissions remaining

🔸आत्ताच Admission करून घ्या..👇👇
#Advt.

🔰सुरू असलेली तलाठी 2023 बदललेल्या पॅटर्ननुसार GK आणि GS Quiz poll with Explanation स्वरुपात Fastrack Revision Batch..🥇🥈🥉

🔥बॅच सूरू : २२ ऑगस्ट २०२३ (मागील झालेले सर्व प्रश्न पुन्हा सोडवता येतील)
🔥बॅच कालावधी : तलाठी exam संपेपर्यंत सुरु

🔥तलाठी टप्पा २ आणि टप्पा ३ (२६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर) होणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त.

♻️कोर्साची चे टॉपिक :

🔸मराठी लेखक व कादंबरी, टोपणनाव
🔹RTI, राज्य माहिती आयोग
🔸इतिहास  टॉपिक: समाजसुधारक, महत्वाची युद्ध, व्हाईसरॉय, महव्याच्या संस्था व इतर
🔹भूगोल टॉपिक: लोकसंख्या, नद्या, शिखरे, समद्राकिनारे, घाट, रस्ते व इतर
🔸राज्यशास्त्र टॉपिक : संविधान, महत्त्वाची कलमे, कायदे, आयोग व इतर सर्व
🔹विज्ञान टॉपिक : जीवनसत्वे, रोग, शोध, प्राणी व वनस्पती वर्ग व इतर
🔸चालू घडामोडी टॉपिक: खेळ, पुरस्कार, राज्य व त्यांची विधायक/कायदे इतर महत्वाचे टॉपिक
🔹संगणक टॉपिक : सर्व महत्वाचे long form, त्यांची माहिती व इतर

🔸बदलत्या पॅटर्न नुसार अजून महत्वाचे टॉपिक घेतले जातील..

🔥बॅच फीस : ८८ रुपये

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

🍁संपर्क :
⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635
⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529

🔰अवघ्या 2 दिवसात रेकॉर्ड ब्रेक १३५०+ Admissions.

♻️Offer फक्त आज रात्री १२ पर्यंत आहे.. थोडेच Admission शिल्लक.. आत्ताच Admission करून टाका... 🔥🔥
👍1
◾सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणू सिद्धांताचा शोध लावला ?(ASO Pre 2016)
Anonymous Quiz
45%
जॉन डाल्टन
27%
सर आयसॅक न्यूटन
24%
प्लॅटो आणि अरिस्टोटल
3%
ल्युसीप्पस
◾पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना _______ असे संबोधतात.(MPSC group C pre 2018)
Anonymous Quiz
27%
क्लोरोफायसी
34%
सायनोफायसी
19%
फिओफायसी
19%
झॅन्थोफायसी
👍1