विज्ञान संज्ञा
🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓
1) हायड्रोजन = H
2) हेलियम = He
3) बेरिलियम = Be
4) कार्बन = C
5) नायट्रोजन = N
6) ऑक्सीजन = O
7) निऑन = Ne
8) सोडियम = Na
9) फॉस्फरस = P
10) सल्फर = S
11) क्लोरीन = Cl
12) पोटॅशियम = K
13) लोखंड = Fe
14) निकेल = Ni
15) तांबे = Cu
16) जस्त = Zn
17) क्रिप्टॉन = Kr
18) मॅगनीज = Mn
19) चांदी = Ag
20) आयोडीन = I
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓
1) हायड्रोजन = H
2) हेलियम = He
3) बेरिलियम = Be
4) कार्बन = C
5) नायट्रोजन = N
6) ऑक्सीजन = O
7) निऑन = Ne
8) सोडियम = Na
9) फॉस्फरस = P
10) सल्फर = S
11) क्लोरीन = Cl
12) पोटॅशियम = K
13) लोखंड = Fe
14) निकेल = Ni
15) तांबे = Cu
16) जस्त = Zn
17) क्रिप्टॉन = Kr
18) मॅगनीज = Mn
19) चांदी = Ag
20) आयोडीन = I
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
🔰घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🔰
🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही
🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही
🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही
🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत
🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही
🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही
🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही
🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही
🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही
🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत
🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही
🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही
🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही
🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता
🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही
🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही
🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही
🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही
🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही
🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही
🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही
🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही
🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही
🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही
🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही
🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही
🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही
🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही
🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

👍4👎1
1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.
🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.
🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❤1
🔴 भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी 🔴
🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.
🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.
📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚
▪ मूलभूत हक्क : अमेरिका
▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
▪ संघराज्य पद्धत : कॅनडा
▪ शेष अधिकार : कॅनडा'
▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
▪ कायदा निर्मिती : इंग्लंड
▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

👍1
🔴 आधुनिक जैवतंत्रज्ञान ( बायोटेक्नॉलॉजी ) _________ पातळीवर कार्य करते ❓
Anonymous Quiz
29%
अणू
23%
कलीली
42%
रेणू
6%
पदार्थ
🥰2
खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………?
Anonymous Quiz
21%
१) सफरचंद
66%
२) गाजर
9%
३)केळी
5%
४) संत्रा
👍1
खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
Anonymous Quiz
10%
१) स्कर्व्ही
17%
२) बेरीबेरी
62%
३) मुडदूस
11%
४)राताधळेपण
👍1
⭕️☑️⚠️तलाठी आजचा झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न
समनार्थी शब्द :- ४
विरुद्धार्थी शब्द :- ३
कादंबरी:- महानायक, वारणेचा वाघ , विठुर
समास:- २
वाक्प्रचार:- ३
वाक्याचे प्रकार:- २
म्हणी:- १
अलंकार:- १
Maths/reasoning:-
नळ टाकी
Percentage:- १
सरळव्याज:- १
चक्रवाढ:- १
Profit loss:- १
तर्क वितर्क:- ३
Direction:- २
GS:-
मूलभूत हक्क , वृत्तपत्रे ,नद्या , लोकसंख्या सेक्स ratio.
Question BY:- Vaishu Rukhmini Laxman Abdagire
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
समनार्थी शब्द :- ४
विरुद्धार्थी शब्द :- ३
कादंबरी:- महानायक, वारणेचा वाघ , विठुर
समास:- २
वाक्प्रचार:- ३
वाक्याचे प्रकार:- २
म्हणी:- १
अलंकार:- १
Maths/reasoning:-
नळ टाकी
Percentage:- १
सरळव्याज:- १
चक्रवाढ:- १
Profit loss:- १
तर्क वितर्क:- ३
Direction:- २
GS:-
मूलभूत हक्क , वृत्तपत्रे ,नद्या , लोकसंख्या सेक्स ratio.
Question BY:- Vaishu Rukhmini Laxman Abdagire
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️ #BMC 1700 लिपिक जाहिरात लवकरच..🔥
👉 सोबत इतर महानगरपालिका जाहिरात पण लवकरच येतील.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👉 सोबत इतर महानगरपालिका जाहिरात पण लवकरच येतील.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :
69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2023)
'एकदा काय झालं' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), कृती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी - द होली वॉटर)
विशेष ज्युरी पुरस्कार - शेरशाह
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार - द काश्मीर फाइल्स...

👍6🔥1
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा
✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)
🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)
🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
🔸मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
🔸गवत संशोधन केंद्र-------------पालघर
🔸नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
🔸सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
🔸काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
🔸केळी संशोधन केंद्र---------यावल )
🔸हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)

🚆 महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या
🚇 महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापूर ते गोंदीया
🚇 हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापूर ते तिरूपती
🚇 सिद्धेश्वर एक्स्प्रेस - सोलापूर ते मुंबई
🚇 सिंहगड एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई
🚇 तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस - दादर ते सावंतवाडी
🚇 महालक्ष्मी एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई
🚇 सह्याद्री एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई
🚇 डेक्कन एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई हजरत
🚇 निजामुद्दीन एक्सप्रेस - गोवा ते दिल्ली
भारतातील महत्वाचे धबधबे
१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

👍6
⭕️ आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी जिंकलेले पैलवान
1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962)
3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964)
4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965)
5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966)
6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976)
7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968)
8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969)
9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070)
10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071)
11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972)
12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973)
13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974)
14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975)
15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976)
16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978)
17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979)
18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980)
19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981)
20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982)
21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983)
22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984)
23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985)
24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986)
25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987)
26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988)
27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992)
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993)
29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95)
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96)
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97)
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98)
33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99)
34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000)
35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001)
36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02)
37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03)
38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04)
39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05)
40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06)
41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007)
42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008)
43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009)
44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010)
45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011)
46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012)
47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013)
48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014)
49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015)
50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016)
51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017)
52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017)
53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019)
54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)
55) पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023)

👍4
➡️ हरिजन वृत्तपत्र = महात्मा गांधी
➡️ भारत सेवक समाज ची स्थापना = गोपाळ कृष्ण गोखले
➡️ गीताई ग्रंथ = विनोबा भावे
➡️ सेवासदन = रमाबाई रानडे
➡️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ = न्या. रानडे
➡️ परमहंस सभेची स्थापना = दादोबा पांडुरंग
➡️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ = डॉ. बाबासाहेब आंबेडकर
➡️ सार्वजनिक सभेची स्थापना = ग. वा. जोशी
➡️शतपत्रे = गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)
➡️ ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

1) भारतातील पहिले हरित शहर - आगरताळा✅
2) समर्थ रामदासांचे जन्मगाव - जांब , तालुका घनसांगी , जिल्हा जालना✅
3) राष्ट्रभाषा प्रचार समिती मुख्यालय - वर्धा✅
4) एकूण गोलमेज परिषदा - तीन✅
5) शिवछत्रपती मंदिर - सिंधुदुर्ग किल्ला✅
6) महाराष्ट्रात हात्ती रोग संशोधन केंद्र - वर्धा✅
7)भारतातील सर्वाधिक दरडोई उत्पन्नाचे राज्य - गोवा✅
8) भारतासाठी नियोजित अर्थव्यवस्था या ग्रंथाचा लेखक - एम विश्वेश्वरय्या✅
9) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान - सरदार वल्लभभाई पटेल✅
10) सूर्याला सर्वात जवळचा , सर्वात कमी परिभ्रमण कक्षा , सर्वात लहान ग्रह - बुध✅
11) सन 2003 मध्ये अंतराळात झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेली अंतराळवीर - कल्पना चावला✅
12) जगातील सर्वात उंच प्राणी - जिराफ ✅
13) भारताचा पहिला स्वतंत्र संग्राम - 1857 चा उठाव✅
14)भारतातील सतीची चाल कायद्याने बंद करणारा गव्हर्नर - लॉर्ड बेटिंग✅
15)जगातील पहिला सागर भरती ऊर्जा प्रकल्प - फ्रान्स✅
16) SRPF स्थापना दिवस - 6 मार्च ✅
17) देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था - संसद ✅
18) आहारात लोह खनिजांचे प्रमाण कमी असल्यास होणारा आजार - डायरिया ✅
19) भारतामध्ये सीमांची सुरक्षा - बी.एस.एफ ✅
20) भारताचे नियंत्रक आणि महालेख परीक्षकांची नियुक्ती - राष्ट्रपती✅
21)1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र - बॉम्बे हेरॉल्ड✅
22) जागतिक चिमणी दिवस - 20 मार्च ✅
23) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर डोंगर - सातपुडा✅
24) हुतात्मा दिन - 30 जानेवारी✅
25) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक - लॉर्ड रिपन✅

संपूर्ण_मराठी_व्याकरण_@Spadha_guru.pdf
12.8 MB
✍🏻 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten class नोट्स.
भरपूर Tricks & Tips.
✍🏻 यातील पान नं. 291 शब्दसिध्दी च्या पाठांतरासाठी Tricks खूप कामी पडतील.
✍🏻 ज्यांचं मो. रा. वाळिंबे वाचून झाले आहे त्यांना सोप्या भाषेत Extra Revison साठी
#Quality_material
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta

इंग्रजी_व्याकरण_नोट्स_गणेश_कड_सर_2.pdf
22 MB
#Notes
इंग्रजी व्याकरण नोट्स
By गणेश कड सर
पॅटर्न tcs असो की ibps English बेसिक नियम बदलत नसतात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
इंग्रजी व्याकरण नोट्स
By गणेश कड सर
पॅटर्न tcs असो की ibps English बेसिक नियम बदलत नसतात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
🔰 महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
★ धरण : नदी : जिल्हा ★
💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर
💧 जायकवाडी : गोदावरी : नाशिक
💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद
💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे
💧 मुळशी : मुळा : पुणे
💧 दारणा : दारणा : नाशिक
💧 माजलगाव : सिंदफणा : बीड
💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड
💧 खडकवासला : मुठा : पुणे
💧 कोयना : कोयना : सातारा
💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
★ धरण : नदी : जिल्हा ★
💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर
💧 जायकवाडी : गोदावरी : नाशिक
💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद
💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे
💧 मुळशी : मुळा : पुणे
💧 दारणा : दारणा : नाशिक
💧 माजलगाव : सिंदफणा : बीड
💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड
💧 खडकवासला : मुठा : पुणे
💧 कोयना : कोयना : सातारा
💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3