TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.89K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा   🤼‍♀️
महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली.

🔰 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? 
✅ रामदास तडस

🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: २०२२
🔸कितव्या क्रमांकाची : ६४ व्या
🔸ठिकाण : सातारा
🔸विजेता : 🥇पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)
🔸उपविजेता : 🥈 विशाल बनकर ( मुंबई )


🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: २०२३
🔹 कितव्या क्रमांकाची : ६५ व्या
🔹ठिकाण: पुणे
🔹 विजेता:🥇 शिवराज राक्षे  (नांदेड )
🔹 उपविजेता:🥈महेंद्र गायकवाड (  सोलापूर)

✅ शिवराज राक्षे (तो मुळचा पुणेचा आहे ) कोणत्या जिल्ह्याकडून खेळला आहे. - नांदेड

🤼‍♀️ महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: २०२३
🔺 कितव्या क्रमांकाची : १ (पहिल्या)
🔺 ठिकाण : सांगली
🔺 विजेती:🥇प्रतीक्षा  बागडी ( सांगली)
🔺 उपविजेती:🥈वैष्णवी पाटील ( कल्याण )


🤼‍♂️ कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: २०२३
▪️ठिकाण: कोल्हापूर, इचलकरंजी
▪️विजेता : 🥇 सोनबा लवटे ( लातूर )
▪️उपविजेता:🥈आर्यन पाटील ( सोलापूर )


❇️ हिंद केसरी कुस्ती स्पर्धा २०२२- २०२३
कितव्या क्रमांकाची: ५१ वी
ठिकाण: हैद्राबाद, तेलंगणा
विजेता:🥇 अभिजीत कटके


✴️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सर्वाधिक वेळा कोणत्या ठिकाणी करण्यात
आले होते - पुणे (15 वेळा)

🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पहिले पुरुष विजेते कोण होते.

✅ पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, १९६१ )

🛑 महाराष्ट्र केसरी स्पर्धा सलग तीन वेळा जिंकणारे कुस्तीपटू कोण आहेत ?

मुंबईच्या - नरसिंग यादव याने (2011, 2012, 2013 )असे सलग तीन किताब मिळवले.

जळगावचा - विजय चौधरी (2014, 2015, 2016)


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#ALL_in_One

⭕️♦️⚠️#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक (✔️) करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
•  MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!

━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023

⚠️ प्रिंट काढून नेहमी समोर राहूद्या अभ्यास करताना.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━━


🏆 जॉईन :- @MPSC_Katta
6388.pdf
1.3 MB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम.

👉 अभ्यास करताना
#syllabus ची प्रिंट सोबत राहू द्या
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
0 मूलभूत गणित (Basic of Mathematics).pdf
4.6 MB
🔴 मूलभूत गणित 🔴

✅ सराव प्रश्न

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
1_ल_सा_वि_आणि_म_सा_वि_L_C_M_&_H_C_F_.pdf
4.6 MB
🔴 लसावी व मसावी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
2सरळरूप देणे (Simplification).pdf
301.3 KB
🔴 सरळरूपे देणे 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
3 शाब्दिक गणिते (Verbal Questions).pdf
278.1 KB
🔴 शाब्दिक गणिते 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
4 वयवारी (Ages).pdf
393.6 KB
🔴 वयवारी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5 सरासरी (Average).pdf
2.1 MB
🔴 सरासरी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
6_अंतर_वेळ_वेग_Distance_Time_Velocity.pdf
442.6 KB
🔴 अंतर वेळ वेग 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
7 काळ आणि काम (Time and Work).pdf
354.7 KB
🔴 काळ आणि काम 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
8_शेकडेवारी,_नफा_आणि_तोटा_Percentage,_Profit_&_Loss.pdf
2.1 MB
🔴 शेकडेवारी नफा आणि तोटा 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
9 व्याज (Interest).pdf
470.1 KB
🔴 व्याज 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
10 भागीदारी (Partnership).pdf
393.4 KB
🔴 भागीदारी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
11_गुणोत्तर_प्रमाण_आणि_मिश्रणे_Ratio_Proportion.pdf
390 KB
🔴 गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
12_घातांक_आणि_करणी_Indices_and_Surds.pdf
1.8 MB
🔴 घातांक आणि करणी 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त



━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
13 भूमिती (Geometry).pdf
460.8 KB
🔴 भूमिती 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
14_संभाव्यता,_क्रमांतरण_आणि_संयोजन_Probability,_Permutation_&_Combination.pdf
662.3 KB
🔴 संभाव्यता , क्रमतरण 🔴

✅ सराव प्रश्न
✅ पोलिस भरती उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━